MPSC Recruitment 2022:MPSC Subordinate Services Pre Exam 2022
MPSC Duyyam Seva Bharti 2021 [PSI STI ASO Exam Date Apply]MPSC Duyyam Seva Bharti 2021 [PSI STI ASO Exam Date Apply] | The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India which invites applications for Maharashtra Sub-Ordinate Services Non-Gazetted, Group-B Combined Preliminary Examination 2021-2022, MPSC Recruitment 2021 for 666 vacancies of Assistant Section Officer, State Tax Inspector & Police Sub-Inspector Posts.
for more details about (MPSC Bharti 2021-2022) read below Hindi/Marathi post or refer to the official Advertisement from the download links given below…
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021. [मुदतवाढ]
क्रमांक:सीएमए-०४२१/सीआर-०१/२०२१/जाहिरात][आर-०१/२०२१/ जाहिरात दिनांक: १७ नोव्हेंबर, २०२१
-: शुध्दिपत्रक :- विषय :- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२१ अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ
जाहिरात क्रमांक २४९/२०२१, दिनांक २८ ऑक्टोबर, २०२१ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२१ च्या जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या दिनांकास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे :-
विहित पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही, तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याची कार्यवाही दिनांक ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी २३:५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये दिनांक ०१९ डिसेंबर, २०२१९ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरणे आवश्यक आहे. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही.
दिनांक २८ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील इतर अटी व शतींमध्ये कोणताही बदल नाही.
ठिकाण: मुंबई सहसचिव, जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारताच्या राज्यघटनेने निर्माण केलेली संस्था आहे जी महाराष्ट्र उप-निदेशित सेवा अराजपत्रित, गट-ब एकत्रित प्राथमिक परीक्षा 2021-2022, MPSC भर्ती 2021 साठी सहाय्यक विभाग अधिकारी, निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदे राज्य कराच्या 666 रिक्त जागांसाठी अर्ज आमंत्रित करते.
MPSC STI PSI ASO Recruitment 2021: Details as below
🏭 Recruitment office (नौकरी स्थान)
MPSC (Maharashtra)
📰 Advt. No. (विज्ञापन संख्या)
249/2021
🔴 Recruitment Type (भर्ती प्रकार)
MPSC Bharti
✔️ Total Posts(कुल पद)
666 Posts
🖥️ Application Mode (आवेदन प्रक्रिया)
Apply Online
💰 Pay / Salary Scale (पे स्केल)
एस-14 रुपये 38600-122800 अधिक महागाई भत्ता व नियम प्रमाणे देय इतर भत्ते
📚 Educational Details(शैक्षणिक योग्यता)
पदवी पास..
📅 Last Date( आवेदन अंतिम तिथि)
⏰ 19/11/2021 30/11/2021 (23:59 PM) [मुदतवाढ]
MPSC PSI STI ASO Vacancies Posts Details
पदों की जानकारी [Post Details]
सामान्य प्रशासन विभाग –
(ASO) सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) – 100 Posts
वित्त विभाग –
(STI) राज्य कर निरीक्षक (गट-ब) – 190 Posts
गृह विभाग –
(PSI) पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) – 376 Posts
————————————————–
Total – 666 Posts
MPSC PSI STI ASO Vacancies Posts Details 2021
Education Qualification [शैक्षणिक पात्रता]
कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा पास.
For more details read advt.
Age Limit [आयु / वय मर्यादा]:-
01/02/2022 रोजी
ASO –
18 वर्षे ते 38 वर्षेपर्यंत.
STI –
18 वर्षे ते 38 वर्षेपर्यंत.
PSI –
19 वर्षे ते 31 वर्षेपर्यंत.
अनाथ/मागासवर्गीय –05 वर्षे सवलत
For more details read advt.
Application Fee [अर्ज शुल्क]-
OPEN –
₹ 394/-
अनाथ/मागास/आ.दु.घ प्रवर्ग –
₹ 294/-
Payment Mode –
Online Payments
PSI Sharirik Patrata Physical Requirements
How to Apply [अर्ज पद्धती]-
Apply Online
For more details read advt.
Exam Centers for MPSC परीक्षा केंद्र-
महाराष्ट्रातील 37 केंद्र.
Selection Process:-
MPSC PSI STI ASO SYLLABUS AND EXAM PETTERN
For more details read advt.
Important Dates
पूर्व परीक्षा दिनांक –
26 फेब्रुवारी 2022 (शनिवार)
Application Last Date –
⏰ 19/11/2021 30/11/2021 (23:59 PM) [मुदतवाढ].
⇓ Advertisement & Apply Links ⇓
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..!
MPSC Subordinate Services Exam Recruitment Application Link PDF 2021 Download Google Drive
Nitin Deshmane is a blogger, Graphics Designer, and Engineer by profession. He likes to write about the latest government job updates, Sarkari Naukri Bharti notifications, Result updates, Sarkari exams, and much more.