MPSC Bruhmumbai Mahanagar Palika Recruitment 2017

MPSC Bruhmumbai Mahanagar Palika Recruitment 2017

MPSC बृहमुंबई महागनरपालिका येथे ‘सहायक आयुक्त’ पदाच्या 7 जागा भर्ती 2017

भर्ती कार्यालय(Recruitment Office): महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे बृहन्मुंबई महानगरपालिका.

जाहिरात क्र (Advt. No.) : 53/2016

पदाचे नाव व संख्या (Name of the Post & No’s) :

  • सहायक आयुक्त : 07 जागा

शैक्षणिक पात्रता (Education Requirement):

  • पदवी परीक्षा उत्तीर्ण (Degree)
  • या शाखेमध्ये – Arts, Science, Law, Commerce, Medicine, किंवा Engineering.

वयोमर्यादा (Age Limit) : 01 मार्च 2017 रोजी

  • अमागास प्रवर्ग – 40 वर्षे पर्यंत.
  • मागास प्रवर्ग – 45 वर्षे पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत(How to Apply) :

  • अर्ज हे फ़क्त (Online) ऑनलाईन पद्धतनेच करावेत.

अर्ज फीस (Application Fees) :

  • अमागास प्रवर्ग : 523/- रु.
  • मागास प्रवर्ग :  323/- रु.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

  1. www.mpsc.gov.in
  2. www.mahampsc.mahaonline.gov.in

टिप(Note)-

  • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
  • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक (Last Date) : 15 डिसेंबर, 2016


>>अर्ज करण्याची लिंक(Apply Here)<<

>>जाहिरात Download लिंक<<


>>आधिक माहितीसाठी @ www.jobchjob.com वर भेट द्यावी<<

 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *