(Mhada Pariksha 2022)म्हाडा सेवा परीक्षा वेळापत्रक [सविस्तर माहिती]

MHADA Pariksha 2022 – MHADA Exam 2022 Updates:- Maharashtra housing and area development authority(MHADA) has recently published a new timetable for the postponed MHADA Recruitment 2021 for 565 posts. All the details of the new timetable per vacant posts of the recruitment process are made available for the candidates. as per the corrigendum, the new available dates for the exam will be from 29th of January 2022 to the 3rd of February 2022. all the details and the PDF of the new timetable are made available for download below in this article.

(Mhada Pariksha 2022)म्हाडा सेवा परीक्षा वेळापत्रक [सविस्तर माहिती]
Mhada Pariksha (Mhada Pariksha 2022)म्हाडा सेवा परीक्षा वेळापत्रक [सविस्तर माहिती]

म्हाडा भरती 2021 चे नवीन परीक्षा वेळापत्रक जाहीर[ सविस्तर माहिती]

 

म्हाडा सरळ सेवा परीक्षा 2021-22 चे नवीन अंदाजीत परीक्षा वेळापत्रक अखेर विविध प्रसार माध्यमांवर उपलब्ध झालेले आहे. म्हाडा सरळ सेवा परीक्षा ही चार टप्प्यांमध्ये घेण्यात येणार होती. पण काही अपरिहार्य कारणांमुळे राज्य सरकारने ही परीक्षा रद्द केली होती. अखेर राज्य सरकारकडूनच माढा सेवा परीक्षेचे नवीन अंदाजित वेळापत्रक प्रकाश करण्यात आलेले आहे. आणि आता ही परीक्षा 2021 ऐवजी 2022 मध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षा दिनांक 29 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे सरोळी तपशीलवार वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.

MHADA Recruitment 2021-22 | Exam Timetable 2022[New Updated]

परीक्षेचे नाव : म्हाडा सरळसेवा भरती २०२१

परीक्षेचे स्वरूप : Online Exam

New Sarkari Jobs
1 of 279

परीक्षा पुढे ढकलण्याची कारण:- काही अपरिहार्य कारणांमुळे[काय नाही पेपर फुटी झाली होती]

परीक्षेच्या जुन्या तारखा: नोव्हेंबर-डिसेंबर 2021

परीक्षेच्या नवीन तारखा : २९ जानेवारी २०२२ ते दिनांक ३ फेब्रुवारी २०२२

 

 Details of Mhada Pariksha 2022| Mhada Exam 

[Recruitment office] नौकरी स्थान महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण प्राधिकरणाच्या(म्हाडा)
[Advt. No.] विज्ञापन संख्या MHADA/2021/01
[Recruitment Type] भर्ती प्रकार  Sarkari Naukri
[Total Posts] कुल पद 565 Posts
[How to Apply] आवेदन प्रक्रिया online Application
[Pay / Salary Scale] पे स्केल Rs.56000-Rs.120000
[Educational Details] शैक्षणिक योग्यता 12 वी / पदवी /इंजीनियरिंग  पदवी पदविका /स्टेनोग्राफर
[Last Date] आवेदन अंतिम तिथि 14 October 2021  21 October 2021

 

 

म्हाडा भरती 2021- जानेवारी 2022 चे नवीन उपलब्ध अंदाजित वेळापत्रक

 

Timetable   Download Link
Mhada Exam 2021-22 Download Here

 

(Mhada Pariksha 2022)म्हाडा सेवा परीक्षा वेळापत्रक [सविस्तर माहिती]
Timetable Mhada part 1

 

 

 

(Mhada Pariksha 2022)म्हाडा सेवा परीक्षा वेळापत्रक [सविस्तर माहिती]
Timetable Mhada part 2

Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

Advertisements
close