Melghat Vyagra Praklp Amravati Forest Recruitment 2016

Melghat Vyagra Praklp Amravati Forest Recruitment 2016

जाहिरात

महाराष्ट्र शासन वनविभाग

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती सरळसेवा वन निरीक्षक भर्ती 2016

भर्ती कार्यलाय(Recruitment Office): मेलघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती

एकून पद संख्या (Total Posts): 05 जागा

पद नाम (Post Name):

 • वन निरीक्षक :

पद जात प्रवर्ग नुसार विशेल्षण (Post Description):

 • स्थानिक ST माजी सैनिक प्रवर्ग : 04 जागा
 • स्थानिक ST अतीउच्च गुणवत्ताधारक खेळाडू : 01 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 • 10 वी (SSC) किंवा समकक्ष म्हणून घोषित केल्ली परीक्षा उत्तीर्ण असावी.

वयोमर्यादा(Age Limit):

 • उमेद्वाराचा जन्म हा 01/12/1986 च्या पूर्वी किंवा 30/12/1998 च्या नंतर चा नसावा.
 • मागास प्रवर्गसाठी शासन नियम प्रमाने सवलत राहिल

अर्ज कोणासाठी…? :

 • अर्ज फ़क्त स्थानिक अनुसूचित जमतीचे (ST) माजी सैनिक अणि अतीउच्च गुणवत्ताधारक खेळाडू प्रवर्गसाठी आहे.

अर्ज करण्याची पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त Online पद्धतिनच करावेत.

अर्ज फीस (Application Fees) :

 • स्थानिक अनुसूचित जमती : 150/- रु.
 • माजी सैनिक  : फीस नाही.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites):

 • maharecruitment.mahaonline.gov.in
 • www.mahaonline.gov.in

टिप (NOTE) –

 • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Last Date) :

अर्ज करण्याचा दिनांक : 13/12/2016 पासून.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक : 03/01/2016 पर्यंत.


>>अर्ज करण्याची Online लिंक<<

>>जाहिरात Download लिंक<<


>>आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com वर भेट द्यावी…..!<<

 

 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *