MCGM Recruitment 2017 Municipal Corporation of Greater Mumbai Bhattichalak post Recruitment 2017 @ mcgm.gov.in

(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘भट्टीचालक’ पद भर्ती 2017

Municipal Corporation of Greater Mumbai Bhattichalak post Recruitment 2017

भर्ती कार्यालय : MCGM बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या सार्वजनिक आरोग्य खाते या विभागात.

जाहिरात क्र. : आधिकृत 

एकुण पदसंख्या 13 जागा

पद नाम :

 • भट्टीचालक (विद्युत दाहिनी) [वर्ग-ड] : 13 जागा

जागा तपशील :

(येथे क्लिक करा)

MCGM Recruitment 2017 Municipal Corporation of Greater Mumbai Bhattichalak post Recruitment 2017 @ mcgm.gov.in 1

वेतन श्रेणी : 

 • 5200-20200 रु. अधिक रु. 19 50/- ग्रेड पे अधिक अनुज्ञेय भत्ते.

शैक्षणिक पात्रता: 

 • मान्यता प्राप्त विद्यापिठतर्फे शाळांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चत्तम परीक्षा 100 गुणाची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्च स्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण आवश्यक आहे.
 • तारतंत्री परवाना धारक असावा किंवा वीजतंत्री / तारतंत्री शाखेचा ITI  किंवा NCTCT परीक्षा उत्तीर्ण असावा.
 • अनुभव : सरकार मान्य किंवा नामांकित कंपनीत विद्युत काम केल्याचा 06 वर्षे अनुभव.
 • खात्या मार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

वयोमर्यादा : 01 मे 2017 रोजी

 • 18 वर्षे पेक्षा कमी व 38 वर्षे पेक्षा जास्त नसावे. 
 • मागास प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहील.
 • माजी सैनिक : 45 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धत :

 • अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय,

3 रा मजला,एफ / दक्षिण विभाग कार्यालय,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल,

मुंबई 400012

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक /अर्ज नमूना Download लिंक  खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक : 15 मे, 2017 रोजी सकाळी 10:00 वा ते सायंकाळी 05:30 वा पर्यंत पाठवावा. (नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही)


⇓ जाहिरात/Apply Links ⇓


जाहिरात + अर्ज नमूना Download लिंक


पुन्हा भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.


MCGM Recruitment 2017 Municipal Corporation of Greater Mumbai Bhattichalak post Recruitment 2017 @ mcgm.gov.in

📢 हे पण पहा   दीनदयाल पोर्ट ट्रस्ट अपरेंटिस भरती 2020 - 194 Posts

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here