MCGM Recruitment 2017 Apply online portal.mcgm.gov.in

बृहन्मुबई महानगरपालिकेत वैद्यकीय कार्यकर्ता पदाच्या ७ जागा भर्ती 2017

MCGM Recruitment 2017 Apply online portal.mcgm.gov.in

भर्ती कार्यालय : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत ॲक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे.

जाहिरात क्र.: आधिकृत जाहिरात

पद नाम व संख्या :

 1. वैद्यकीय कार्यकर्ता : 07 जागा

जागा तपशील: 

(येथे क्लिक करा)

MCGM Recruitment 2017 Apply online portal.mcgm.gov.in 1

शैक्षणिक अर्हता :

 • 12 वी (HSC) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 • कुष्ठरोग तंत्रज्ञ मान्यतप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र.
 • MS-CIT/CCC/GECT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : 10 एप्रिल, 2017 रोजी

 • 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
 • मागास प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल.
 • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी

परीक्षा शुल्क :

 • खुला प्रवर्ग : 100/- रु.
 • मागास / इतर मागास प्रवर्ग : 50/- रु

अर्ज करण्याची पद्धत : अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सध्या टपालाद्वारे पाठवावा किंवा वैयक्तिक पाठविने आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

ॲक्वर्थ महानगरपालिका  कुष्ठरोग रुग्णालय,

मेजर परमेश्वरन मार्ग,

S.I.W.S. कॉलेजजवळ,

वडाळा (प.), मुंबई ४०००31

आधिकृत संकेत स्थल :

 • www.portal.mcgm.gov.in.

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज नमूना Download लिंक  खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक : 10 एप्रिल, 2017 रोजी (सकाळी 11:00 ते संध्या. 04:00 वा पर्यंत.)


⇓ जाहिरात/Apply Links ⇓


जाहिरात + अर्ज नमूना Download लिंक


आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

📢 हे पण पहा   Nagpur Mahanagarpalika Bharti 2020 | NMC NUHM (mcnagpur.gov.in)

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here