mcgm recruitment 2017 Apply 137 Posts mcgm.gov.in
(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत ‘समुदाय संघटक’ पदांच्या 137 जागा भरती 2017
MCGM Recruitment 2017
भर्ती कार्यालय (Recruitment office) :(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत
मुंबई कार्यालय येथे.
जाहिरात क्र. (Advt. No.) :डी-18.02.17-AO-जाहिरातीचा मसूदा
bmc vacancy : Post Details
पद भर्ती पद्धत (Posting Type) : कंत्राटी पद्धत [Contract Basis]
एकूण पद संख्या (Total Posts) : 137 जागा
MCGM / BMC job in mumbai : Post name
पद नाम व संख्या (Post Name) :
- समुदाय संघटक :
जागा तपशील (Post Details) :
- SC – 08 जागा
- ST – 10 जागा
- VJA – 04 जागा
- NTB – 04 जागा
- NTC – 06 जागा
- NTD – 03 जागा
- SBC – 02 जागा
- OBC – 28 जागा
- OPEN – 72 जागा
एकून – 137 जागा - इतर आधिक प्रवर्ग करीता जाहिरात वाचावी.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- समुदाय संघटक :
- (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- अनुभव – सम्बंधित क्षेत्रातील (सामाजिक क्षेत्र) 05 वर्षे आवश्यक.
- MSCIT (सगंणकामधील एम.एस.ऑफिस वर्ड, पॉवर पॉइंट, एक्ससेल याचे ज्ञान आवश्यक.) संगणक कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
MCGM Gov : Age limits
वयोमर्यादा (Age Limits) :
- 18 वर्षे ते 45 वर्षे पर्यंत.
- आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.
अर्ज फीस (Application Fees) :
- खुला/ओबीसी प्रवर्ग :
- SC/ST/महिला/माजी सैनिक :
mcgm recruitment 2017 Apply 137 Posts mcgm.gov.in
अर्ज पद्धत (How to Apply) :
- अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरावा व दिलेल्याच कार्यालयीन पत्तावर पाठवावा.
निवड पद्धत (Selection Process):
- उमेदवाराची निवड त्यांच्या 12 वी च्या परीक्षा गुणांवर करण्यात येईल.
- 05 वर्षे अनुभव प्राप्त पुरेसे उमेदवार न मिळाल्यास अनुभवाची अट शिथिल करण्याचे अधिकार पूर्ण निवड समितीला आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
- सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय,
राजगृह को.ओ.हौ.सोसायटी,
C S No. 837, पहिला मजला,
बाळाशेट मडुळकर मार्ग,
एलफिन्स्टन(प), मुंबई-13
आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :
मदत क्र. (Helpline No’s) :
- Address –
- Municipal Corporation of Greater Mumbai,
Head Quarter,
Mumbai C.S.T. 400001
- Municipal Corporation of Greater Mumbai,
- call – (Click here)
टिप (Note) :
- शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates) :
अर्ज पाठविण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 18 नोव्हेंबर, 2017 रोजी पर्यंत.(सर्व रविवार व् सार्वजानिक सुट्टी वगळून) सकाळी 10:30 ते सायं. 05:30 वा पर्यंत स्वीकारले जातील.
⇓ जाहिरात/Apply Links ⇓
अर्ज नमूना + जाहिरात Download लिंक
“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.