(MCGM) Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2017 Fireman Posts Apply Online, Cut off List, Selection List, Result, Waiting List, Direct Interview @ portal.mcgm.gov.in

MCGM Engineer Recruitment 2018 [portal.mcgm.gov.in] | MCGM Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2018 | Mumbai Mahanagarpalika Bharti 2018 | MCGM Staff Nurse Recruitment 2018

(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत अग्निशामक पदाच्या 116 जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भर्ती 2017

(MCGM) Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2017 Fireman Posts

भर्ती कार्यालय : बृह्मुंबई महानगरपालिका.

एकुण पद संख्या : 116 जागा

 1. अग्निशामक [Fireman] :

जागा तपशील : 

(येथे क्लिक करा)

(MCGM) Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2017 Fireman Posts Apply Online, Cut off List, Selection List, Result, Waiting List, Direct Interview @ portal.mcgm.gov.in 1

शैक्षणिक अर्हता :

 • कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील 12 वी परीक्षा किमान 50% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. किंवा
 • फक्त माजीसैनिकसाठी : 10 वी उत्तीर्ण असावा व त्याचाकडे किमान 15 वर्षे सेवा केल्याबद्दल पावी प्रमाणपत्र असावे.
 • माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्च परिक्षेत 100 गुणांची मराठी विषय (उच्च किंवा निन्मस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • संगणक ज्ञान : DOEACC सोसायटी CCC किंवा O स्तर किंवा अ स्तर किंवा ब स्तर किंवा C स्तरवरील प्रमाणपत्र किंवा MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र असावा.
 • नसल्यास नियुक्ती नंतर 02 वर्षे च्या आत MSCIT ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
 • अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा  : 01 ऑगस्ट, 2016 रोजी

 • 20 वर्षे  ते 25 वर्षे पर्यंत
 • माजीसैनिकासाठी सशत्र दलात झालेल्या कालावधी अधिक 3 वर्षे इतकी वयोमर्यादा राहील.

विशेष टीप –

 • जड वाहन चालविण्याचा वैध परवाना असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

शारीरिक पात्रता :

(MCGM) Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2017 Fireman Posts Apply Online, Cut off List, Selection List, Result, Waiting List, Direct Interview @ portal.mcgm.gov.in 2

अर्ज पद्धत :

 • थेट मुलाखती द्वारे

निवड पद्धत : 

 1. मैदानी चाचणी
 2. प्रमापात्र चाचणी.

अधिकृत संकेत स्थळ :

 • www.portal.mcgm.gov.in

मुलाखतीचे ठिकाण :  

बृहन्मुंबई महानगरपालिका,

बोरीवली प्रादेशिक समादेश केंद्र,

डॉन बास्को हायस्कूलच्या जवळ,

गोराईरोड, मुंबई 400091.

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज नमूना Download लिंक  खालील बाजुस दिलेली आहे.

मुलखात दिनांक : 24 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 10:00 वाजता (10:00 नंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.)


⇓ जाहिरात/Apply Links ⇓


अर्ज नमूना + जाहिरात Download लिंक


पुन्हा भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.


(MCGM) Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2017 Fireman Posts Apply Online, Cut off List, Selection List, Result, Waiting List, Direct Interview @ portal.mcgm.gov.in

📢 हे पण पहा   (Ahmednagar Job Fair) अहमदनगर रोजगार मेळावा 2020 [125+पदे]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here