(MCGM) Apprenticeship Recruitment 2017 for 503 BMC Apprentices Technical Posts

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘प्रशिक्षणार्थी तांत्रीक’ पद भर्ती 2017

(MCGM) Apprenticeship Recruitment 2017 for 503 BMC Apprentices Technical Posts 1

(MCGM) Apprenticeship Recruitment 2017 for 503 BMC Apprentices Technical Posts | BMC Apprentices Technical Posts Apprenticeship 2017 | BMC Mumbai Recruitment 2017 | Apply 503 MCGM Apprentice Jobs Online www.mcgm.gov.in | www.apprenticeship.gov.in

भर्ती कार्यालय (Recruitment Office) : बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग येथे (मुंबई)

पद भर्ती पद्धत (Type of Recruitment) : प्रशिक्षण कालावधी 01 वर्षे असेल.

जाहिरात क्र. (Advt. No) : MGC/F/751

एकूण पद संख्या (Total Posts) : 503 जागा

पद नाम व संख्या (Post Name) :

 • प्रशिक्षणार्थी ‘तांत्रीक’ [Apprenticeship Technical]
Post NameNo. of PostsPost NameNo. of Posts
Welder (जोडारी)58Turner (टर्नर)04
Wireman (तारतंत्री)33Civil Draftsman05
Plumber (नल कारागीर)66Mechanic (मेकानिक)01
Electrician (विजतंत्री)40Pump Operator Cum Mechanic35
Painter (रंगारी सर्वसाधारन)13Sandhata16
A/C Mechanic 06Diesel Mechanic (डीज़ल मेकानिक)87
Bricklayer 28Automatic Electrician11
Carpenter (कारपेंटर)20Boiler Attendant02
Motor Mechanic39Book Binder20
Motor Body Builders04DTP Operator05

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

📢 हे पण पहा   NDA Exam Dates 2020 NDA Bharti 2020 NDA Pravesh Pariksha 2020[nda.nic.in]
 • सम्बंधित शाखेतील (Trade) आई.टी.आई. (ITI) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 • शैक्षणिक पात्रता च्या व इतर आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • सर्व प्रथम पात्र उमेदवाराने www.apprenticeship.gov.in या संकेत स्थळ वर अपरेंटिस ची नोंदणी करावी. नोंदणी न केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व ते रद्द समजले जातील. याची नोंद घ्यावी.
 • अर्ज हे फ़क्त (Online) ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
 • अर्ज Online करण्याची लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
 • Online अर्ज केल्यानंतर त्याची एक पत्र खालील जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यातील अर्ज बरोबर जोडून प्रमुख कामगार अधिकारी , 6 वा मजला, विस्तारित ईमारत, बृहमुंबई महानगर पालिका मुख्यालय, मुंबई – 400 001 यांच्या कार्यालयात टपालाने दिनांक 31 ऑगस्ट, 2017 रोजी पर्यंत किंवा त्यापूर्वी पाठवावेत.

अधिकृत संकेत स्थल (Official ) : 

 • www.mcgm.gov.in
 • www.apprenticeship.gov.in

टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक : 31 ऑगस्ट, 2017 रोजी पर्यंत.


जाहिरात/Apply Links


अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक


“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “

📢 हे पण पहा   Delhi Metro Rail Corporation Bharti 2020 डीएमआरसी भर्ती 2019-20 1493 Posts

(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2020

(NDA & NA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी 418 जागा भरती 2020

(OFB) ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड ‘अप्रेंटिस’ पद 6060 जागा भरती 2020

(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटन मल्टीटास्किंग स्टाफ भरती 2020

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *