Mahavitaran Vidyut Sahayak Upkendra Sahayak ITI Bharti 2019 [mahadiscom.in] – which invites Online Applications for the post of Upkendra Sahayyak & Vidyut Sahayyak Post in Mahadiscom Company which is MAHARASHTRA RAJYA VIDYUT VITARAN COMPANY MARYADIT also called as in Marathi. for more details about Mahadiscom Recruitment 2019 read below Marathi Post below or refer to the official advertisement from the Download links below for 5000 Vidyut Sahayyak & 2000 Upkendra Sahayak.
Mahavitaran Vidyut Sahayak Upkendra Sahayak ITI Bharti 2019[Updated Details 2021]
जॉबच जॉब विशेष सूचना
RECRUITMENT OF UPKENDRA SAHAYYAK (ADVT. NO. 05/2019) AND VIDYUT SAHAYYAK (ADVT. NO. 04/2019)
लक्ष द्या…
- या जागेसाठी सध्या तरी कोणतीही नवीन जाहिरात / जागा महावितरण ने जाहीर केलेल्या नसून ही फक्त सुचना जाहिरात आहे.
- या जागेसाठी ज्या कोणी उमेदवारांनी 2019 मध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांनीच लक्ष द्यावे.
- म्हणजेच जे OPEN प्रवर्ग उमेदवारांनी SEBC प्रवर्ग मधून 2019 मध्ये निघालेल्या विद्युत सहायक किंवा उपकेंद्र सहायक पदाकरिता अर्ज भरले आहेत. त्यांनी आता खालील दिलेल्या लिंक वरून OPEN किंवा EWS प्रवर्ग मध्ये अर्ज करावा अशी सूचना महावितरण मार्फत करण्यात येत आहे.
- काही नौकरी वेबसाईटची माहिती देणारे उदा. (www.govnokri.in) व यासारखे आणखीन काही याचीच कॉपी करणाऱ्या वेबसाईट जे म्हणतात आम्ही सर्व नौकरीची माहिती अचूक व लवकर देतोत ते या जाहिरातीला नवीन भरती जाहिरात म्हणून प्रसिद्ध करीत आहेत.
- या मुळे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांमध्ये एक चुकीचा संदेश जात आहे. व ते सर्व काम सोडून गावाकडून शहरात येउन इंटरनेट कॅफे वर विचारपूस करीत आहेत आणि काहीजण तर थेट महावितरणच्या 7000 जागा आलेल्या आहेत माझा अर्ज भरा असे म्हणत आहेत, ते स्वतःचा पैसा व वेळ व्यर्थ करीत आहेत.
- अशा प्रकारे तुम्हा आम्हा सारख्या सुशिक्षित बेरोजगारांची दिशाभून करणारे नौकरी मार्गदर्शन देणारे वेब पोर्टल म्हणजेच (www.govnokri.in) या वर आपण विश्वास ठेवावा कि नाही हे तुम्ही ठरावा.
- खालील दिलेली Screen shot पहा हि Screen shot त्या दिशाभूल करण्याऱ्या वेब साईटची आहे.
OPEN प्रवर्ग उमेदवार करिता EWS / OPEN प्रवर्ग करण्यसाठी लिंक 20-03-2021 पर्यंत |
Mahavitaran Vidyut Sahayak Upkendra Sahayak ITI Bharti 2019-20
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. उपकेन्द्र सहाय्यक& विद्युत सहाय्यक पद भर्ती 2019
Maharashtra Rajya Vidyut Vitaran Company Maryadit Upkendra Sahayyak & Vidyut Sahayyak Bharti 2019
नौकरी स्थान (Job Place):
- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. (संपूर्ण महाराष्ट्र)
पद भर्ती पद्धत (Posting Type):
- 3 वर्षे कंत्राटी पद्धत व नंतर नियमित
(3 Years Contract Basis & then Regular)
जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):
- [04/2019 & 05/2019]
From the official website portal of Mahadiscom Recruitment 2019
एकून पद संख्या (Total Posts):
- 5000 + 2000 = 7000 Posts
Mahavitaran Vidyut Sahayak Upkendra Sahayak ITI Bharti 2019 | Post Details
पद नाम (Job Details):
ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली > स्टार दया… >
- उपकेंद्र सहाय्यक
[UPKENDRA SAHAYYAK] – 2000 Posts - विद्युत सहाय्यक
[Vidyut Sahayyak] – 5000 Posts
उपकेन्द्र सहय्यक
विद्युत सहाय्यक
पेस्केल (Pay Scale):
- पद १:
- प्रथम वर्षे – ९,०००/-
- द्वतीय वर्षे – १०,०००/-
- तृतीय वर्षे – 11,0००/-
- पद 2:
- प्रथम वर्षे – 7,5००/-
- द्वतीय वर्षे – 8,5००/-
- तृतीय वर्षे – 9,5००/-
Mahavitaran Vidyut Sahayak Upkendra Sahayak ITI Bharti 2019 | Educational Details
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- उपकेंद्र सहाय्यक-
- 10+2 Pass.
- ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा Pass.
- अनुभव – 02 वर्षे
- विद्युत सहाय्यक-
- 10+2 Pass.
- ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा Pass.
- For more details read Official Advertisement from the given Download link.
वयमर्यादा (Age Limit):
as on date 26/07/2019
- OPEN –18 वर्षे ते 27 वर्षे.
- मागासवर्गीय: उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सूट.
- दिव्यांग/माजी सैनिक: 45 वर्षे पर्यंत.
- For more details read official Notification Advertisement.
Mahavitaran Upkendra Sahayyak & Vidyut Sahayyak ITI Bharti 2019 | Application fees
अर्ज शुल्क (Application Fee):
- फी नाही.
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2019
अर्ज पद्धत (How to Apply):
- अर्ज हे Online ऑनलाईन करावेत.
परीक्षा पद्धत (Exam Pattern):
- For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.
Upkendra Sahayyak & Vidyut Sahayyak ITI Bharti 2019 | Official website portals
आधिकृत संकेत स्थल (Official Sites):
मदत क्रमांक (Help Desk):
- National Toll-Free – 1912 / 19120.
- MSEDCL Toll-Free –
- 1800-102-3435.
- 1800-233-3435.
टिप (Note):
- शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates):
- Online परीक्षा दिनांक: ऑगस्ट 2019
- अर्ज सुरुवात दिनांक (Online Application start date): 13/07/2019 पासून.
- अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 26/07/2019 पर्यंत.
⇓ Advertisement & Apply Links ⇓
उपकेंद्र सहाय्यक > अर्ज Online लिंक (Apply Here)
OPEN प्रवर्ग उमेदवार करिता EWS / OPEN प्रवर्ग करण्यसाठी लिंक |
विद्युत सहाय्यक > अर्ज Online लिंक (Apply Here)
FOR SUBMISSION OF ONLINE APPLICATION PLEASE CLICK HERE
( THE LINK WILL BE ACTIVE WITH EFFECT FROM 13/07/2019 TO 26/07/2019)
Advt no. 05/2019: Details of Online examination for the post of Upkendra Sahayyak to be held on 25/08/2019
Alpha Order List
Information Handout
To download call letter Click here
MAHADISCOM (महावितरण जाहिरात क्र 05/2019) ‘उपकेंद्र सहायक’ [प्रवेशपत्र उपलब्ध]
उपकेंद्र सहाय्यक > जाहिरात Download लिंक
विद्युत सहाय्यक > जाहिरात Download लिंक
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.