Mahavitaran ITI Apprentice Bharti 2021-2022 MSEB Apprenticeshipindia.org | Electrician Course ITI MSEB Apprentice Pad Bharti 2022. ITI Pass Apply for these Posts. Eligible and Interested candidates may apply online through the given link below.
(Mahavitaran Ahmednagar) अहमदनगर महावितरण अप्रेंटिस भरती 2022
Mahavitaran ITI Apprentice Bharti 2021 | Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL which is a public sector undertaking and controlled by the Govt of Maharashtra. MSEDCL Distributes Electricity to the Entire Maharashtra state. Mahavitaran ITI Apprentice Recruitment 2021.
Electrician, Wireman Apprenticeship Recruitment 2022: Details as below |
|
? Recruitment office (नौकरी स्थान) | महावितरण [MSEDCL अहमदनगर] |
? Advt. No. (विज्ञापन संख्या) | From the official website portal |
? Recruitment Type (भर्ती प्रकार) | Apprenticeship (प्रशिक्षणार्थी) |
✔️ Total Posts(कुल पद) | 320 जागा |
?️ Application Mode (आवेदन प्रक्रिया) | Apply Online from apprenticeshipindia.org the official portal |
? Pay / Salary Scale (पे स्केल) | — |
? Educational Details(शैक्षणिक योग्यता) | संबंधित ITI कोर्स पास |
? Last Date( आवेदन अंतिम तिथि) | ⏰ 05/01/2022 |
पद नाव:
- प्रशिक्षणार्थी –
- लाईनमन – 291 posts
- कॉम्प्युटर ऑपरेटर – 29 posts
———————–
Total – 320 posts
शैक्षणिक पात्रता:
- 10वी + 55% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA) या पैकी कोणत्याही एका कोर्स मध्ये पास. [मागासवर्गीय: 50% गुण]
- 1० वी व मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. वीजतंत्री किंवा तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.
कामाचे ठिकाण: अहमदनगर जिल्हयात कोठेही.
वयोमर्यादा:
- वर्षे १८ ते ३० (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथीलक्षम).
कंपनीच्या नियमाप्रमाणे विद्यावेतन 4 अदा करणेत येईल. अर्जदाराने शासनाच्या www. apprenticeshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक राहील. अपुर्ण माहिती किंवा कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल. अर्जदाराने दि.३०.१२.२०२१ ते ०५.०१.२०२२ या कालावधीत https://bit.ly/Apprentice_Form या लिंकवर आपली माहिती भरुन। कागदपत्र अपलोड करावीत. अहमदनगर जिल्हयातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. महावितरण कर्मचारी पाल्यास प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे कळविणेत येईल. तरी कोणीही महावितरण कार्यालयास फोन किंवा भेट देवु नये.जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीच्या काही भागामध्ये अशंत: बदल किंवा संपूर्ण जाहिरात रदद् करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवत आहे. सदर बाबतीत कुठल्याही प्रकारची तक्रार ऐकूण घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज फीस –
- फीस नाही.
Important Dates – | |
Online करण्याचा शेवटचा दिनांक – | 05/01/2022 |
⇓ Advertisement & Apply Links ⇓
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..!
Apprenticeship Recruitment Application Link PDF 2021 Download Google Drive
Apply Online Link | |
PDF Download Link | |
Official Website Link >www.mahadiscom.in |
(Mahavitaran Aurangabad) औरंगाबाद महावितरण अप्रेंटिस भरती 2022
Mahavitaran ITI Apprentice Bharti 2021 | Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL which is a public sector undertaking and controlled by the Govt of Maharashtra. MSEDCL Distributes Electricity to the Entire Maharashtra state. Mahavitaran ITI Apprentice Recruitment 2021.
Electrician, Wireman Apprenticeship Recruitment 2022: Details as below |
|
? Recruitment office (नौकरी स्थान) | महावितरण [MSEDCL औरंगाबाद] |
? Advt. No. (विज्ञापन संख्या) | From the official website portal |
? Recruitment Type (भर्ती प्रकार) | Apprenticeship (प्रशिक्षणार्थी) |
✔️ Total Posts(कुल पद) | 74 जागा |
?️ Application Mode (आवेदन प्रक्रिया) | Apply Online from apprenticeshipindia.org the official portal |
? Pay / Salary Scale (पे स्केल) | — |
? Educational Details(शैक्षणिक योग्यता) | संबंधित ITI कोर्स पास |
? Last Date( आवेदन अंतिम तिथि) | ⏰ 06/12/2021 |
अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद या आस्थापनेवर एका वर्षा (सन २०२१-२२) करिता प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवारांच्या एकुण ७४ जागा भरण्यासाठी एस.एस.सी. उत्तीर्ण व विजतंत्री/ तारतंत्री या व्यवसायात आय. टी. आय. उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक दि. २५.११.२०२१ ते ०६.१२.२०२१ रोजी पर्यंत संध्याकाळी ०६.१५ वा. पर्यंत www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर आस्थापना क्र. E02182700043 वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तरी दिनांक ०६.१२.२०२१ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
टिप: अर्ज करावयाची शेवटची तारीख दिनांक ०६.१२.२०२१ रोजी सायं ०५:३० पर्यंतची राहील. उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. सदर भरती ही फक्त औरंगाबाद जिल्हयातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी असून इतर जिल्हयातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधीत कागदपत्रांची (शैक्षणिक प्रमाणपत्र आयटीआय गुणपत्रक व सनद, एसएससी सनद, जातीचा दाखला, आधारकार्ड, ई.) साक्षांकीत छायांकित प्रत दि. ०६.१२.२०२१ पर्यंत अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जुन पावर हाऊस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद येथे प्रत्यक्ष सादर करावी. तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी अर्ज व मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी दि. १६.१२.२०२१ व दि. १७.१२.२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता या कार्यालयास हजर रहावे.
शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास बदल करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांना राहील. शिकाऊ उमेदवारांची निवड झाल्यानंतर काही कारणास्तव अप्रेंटीस बोर्ड मुंबई यांचेकडुन उमेदवाराची नोंदणी नाकारल्यास उमेदवाराची शिकाऊ उमेदवारी आपोआप रद्द होईल.
पी. आर. ओ. क्र. १२९
अधिक्षक अभियंता शहर मंडल, औरंगाबाद
आस्थापना कोड:
- E02182700043
पदाचे नाव:
- प्रशिक्षणार्थी [Apprenticeship]- 74 Posts
- इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) –
- वायरमन (तारतंत्री) –
शैक्षणिक पात्रता:
- ITI इलेक्ट्रिशियन/वायरमन या पैकी कोणत्याही एका कोर्स मध्ये ITI-NCVT मान्यता प्राप्त पास आवश्यक.
Fee:
- फीस नाही.
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण:
- अधीक्षक अभियंता,
महावितरण कार्यालय,
शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जून पवार हाउस कंपाऊड,
ज्युब्ली पार्क, औरंगाबाद.
Important Dates – | |
Online अर्ज व कागदपत्रक सादर करण्याचा शेवटचा दिनांक – | 06/12/2021 (सायं. 05:30 वा.) पर्यंत |
⇓ Advertisement & Apply Links ⇓
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..!
Apprenticeship Recruitment Application Link PDF 2021 Download Google Drive
Apply Online Link | |
PDF Download Link | |
Official Website Link >www.mahadiscom.in |
अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, ग्रामीण मंडळ औरंगाबाद प्लॉट क्र. जे-१३, गरवारे स्टेडियम समोर, एम.आय.डी.सी. चिकलठाणा, औरंगाबाद या आस्थापनेवर सन २०२१-२२ करिता प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवारांच्या विजतंत्री – ४५, तारतंत्री-४५, एकुण ९० जागा भरण्यासाठी विजतंत्री/तारतंत्री या व्यवसायात आय. टी. आय. उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक १८.११.२०२१ ते दिनांक ०३.१२.२०२१ सायं ५:३० वाजेपर्यंत www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर आस्थापना क्र. E03182700117 वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. दिनांक 0३.१२.२०२१ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
टिप : अर्ज करावयाची शेवटची तारीख दिनांक ०३.१२.२०२१ रोजी सायं ०५:३० पर्यंतची राहील.
- उमेदवाराने www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधीत कागदपत्रांची (शैक्षणिक प्रमाणपत्र – आयटीआय गुणपत्रक व सनद, एसएससी सनद, जातीचा दाखला, आधारकार्ड, ई.) साक्षांकीत छायांकित प्रत दिनांक ०३.१२.२०२१ पर्यंत महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण औरंगाबाद, प्लॉट क्र. जे-१३, गरवारे स्टेडियम समोर, एम.आय.डी.सी. चिकलठाणा, औरंगाबाद येथे प्रत्यक्ष सादर करावी. तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणाऱ्या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास बदल करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांना राहील.
पी आर ओ क्र. १२४
अधीक्षक अभियंता, महावितरण ग्रामीण मंडल, औरंगाबाद
Electrician, Wireman Apprenticeship Recruitment 2022: Details as below |
|
? Recruitment office (नौकरी स्थान) | महावितरण [MSEDCL औरंगाबाद] |
? Advt. No. (विज्ञापन संख्या) | From the official website portal |
? Recruitment Type (भर्ती प्रकार) | Apprenticeship (प्रशिक्षणार्थी) |
✔️ Total Posts(कुल पद) | 90 जागा |
?️ Application Mode (आवेदन प्रक्रिया) | Apply Online from apprenticeshipindia.org the official portal |
? Pay / Salary Scale (पे स्केल) | — |
? Educational Details(शैक्षणिक योग्यता) | संबंधित ITI कोर्स पास |
? Last Date( आवेदन अंतिम तिथि) | ⏰ 03/12/2021 |
Apprenticeship Jobs in MSEB Aurangabad Mahavitaran Vibhag
पदों की जानकारी [Post Details]
प्रशिक्षणार्थी (Apprenticeship)
- इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 45 Posts
- वायरमन (तारतंत्री) – 45 Posts
————————
Total – 90 Posts
शैक्षणिक पात्रता:
- ITI-NCVT मान्यता प्राप्त संस्थाचा ITI इलेक्ट्रिशियन/वायरमन या पैकी कोणत्याही एका कोर्स मध्ये पास.
Fee:
- फीस नाही.
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण:
- महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण औरंगाबाद,
प्लॉट क्र. जे – 13 गरवारे स्टेडियम समोर,
एम. आय. डी. सी. चिकलठाणा,
औरंगाबाद.
Important Dates – | |
Online अर्ज व कागदपत्रक सादर करण्याचा शेवटचा दिनांक – | 03/12/2021 (सायं. 05:30 वा.) पर्यंत |
⇓ Advertisement & Apply Links ⇓
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..!
Apprenticeship Recruitment Application Link PDF 2021 Download Google Drive
Apply Online Link | |
PDF Download Link | |
Official Website Link >www.mahadiscom.in/ |
MSEDCL AKOLA Apprenticeship Bharti 2022
MSEDCL/Mahavitaran/Mahadiscom is a public sector under and controlled by the Government of Maharashtra State. which is the largest Electricity Distribution Utility in India. Mahadiscom/MSEDCL/Mahavitaran distributes electricity to the entire Maharashtra state. in this Mahavitaran published an Apprentice Recruitment Notification for the year 2022.
for more details about (Mahavitaran Akola Apprentice Bharti 2022) read below Hindi/Marathi post or refer to the official Advertisement from the download links given below…
(Mahavitaran Akola) अकोला महावितरण अप्रेंटिस भरती 2022
MSEDCL/महावितरण/महाडिस्कॉम हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत आणि नियंत्रणाखालील सार्वजनिक क्षेत्र आहे. जी भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे. Mahadiscom/MSEDCL/महावितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वीज वितरण करते. यामध्ये महावितरणने 2022 सालासाठी शिकाऊ भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे.
(महावितरण शिकाऊ भारती 2022) बद्दल अधिक माहितीसाठी खालील हिंदी/मराठी पोस्ट वाचा किंवा खाली दिलेल्या डाउनलोड लिंकवरून अधिकृत जाहिरात पहा…
Electrician, Wireman, COPA Apprenticeship Recruitment 2022: Details as below |
|
? Recruitment office (नौकरी स्थान) | महावितरण [MSEDCL Akola] |
? Advt. No. (विज्ञापन संख्या) | From the official website portal |
? Recruitment Type (भर्ती प्रकार) | Apprenticeship (प्रशिक्षणार्थी) |
✔️ Total Posts(कुल पद) | 83 जागा |
?️ Application Mode (आवेदन प्रक्रिया) | Apply Online from apprenticeshipindia.org the official portal |
? Pay / Salary Scale (पे स्केल) | — |
? Educational Details(शैक्षणिक योग्यता) | संबंधित ITI कोर्स पास |
? Last Date( आवेदन अंतिम तिथि) | ⏰ 20/11/2021 |
Apprenticeship Jobs in MSEB Akola Mahavitaran Vibhag
पदों की जानकारी [Post Details]
- विजतंत्री (Electrician) – 29 जागा
- तारतंत्री (Wireman) – 29 जागा
- कोपा (COPA) – 25 जागा
————————-
Total – 83 जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित संवसु मंडल, अकोला अंतर्गत संवसु मंडळ कार्यालय, अकोला- कोपा १३, शहर विभाग अकोला- कोपा 0७, विजतंत्री १४, तारतंत्री १४७ व अकोट विभाग- कोपा 0५, विजतंत्री १५, तारतंत्री १५ प्रशिक्षणार्थी कोपा, विजतंत्री व तारतंत्री पदे असे एकुण ८३ पदे भरण्याकरित पात्र शिकाऊ उमेदवाराची निवड समितीद्वारे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार
आहे. त्याकरीता पात्र शिकाऊ उमेदवारांनी दि.२०.११.२०२१ चे सायंकाळी 0५:३८ वाजेपर्यंत https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करुन ऑनलाईन अर्ज करावा.
सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे तसेच कोरोनाचा वाढत प्रादुर्वाव बघता तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमावलीनुसार गुणवत्ताधारक (Merit list नुसार) शिकाऊ उमेदवारांचे निवडीबाबतची सुचन उमेदवाराचे नोंदणीकृत मोबाईल क्र. व ईमेल आयडी (E-mail ID) वर पाठविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने उमेदवारानी या कार्यालयात येण्याची गरज नाही निवड झालेल्या उमेदवारांना नोंदणीकृत Email ID वर कळविण्यात येईल,
अटी व शर्ती –
शिकाऊ उमेदवारांचे वय किमान १८ वर्ष पुर्ण असणे आवश्यक आहे. २) सदर उमेदवार हा अकोला जिल्हयातील रहिवासी असावा.
शैक्षणिक पात्रता :
- अ) महाराष्ट्रातील मान्यता प्रात्त (१०+२) व अकोला जिल्हयातील शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन (कोपा, विजतंत्री तारतंत्री व्यवसाय) मागास प्रवर्गातील (अ.ज. व अ.जा. करिता) उमेदवारांकरिता ५५% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान ६०% गुण मिळवुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- ब) मागासवर्गिय उमेदवारांची निवड ‘भारतीय शिकाऊ उमेदवार कायदयानुसार करण्य्यात येईल त्याकरिला उपविभागीय अधिकारी यांचे जाती प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- क) उमेदवारांने https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
- ड) कोपा, विजतंत्री, तारतंत्री या संवर्गाचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षकरिता राहिल. इ) प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना शासकीर नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल.
- ई) उमेदवारांची Profile परिपूर्ण असणे आवश्यक आहे तसेच आधारकार्ड व Profile वरील माहिती सारखी असावी सदर अपुर्ण Profile असणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
- उ) निवड झालेल्या पात्र उमेदवाराने सोबत येतांना आपली सर्व मुळ कागदपत्रे व त्यांच साक्षांकित दोन छायाप्रती सोबत आणावी.
- ऊ) प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेवारांना कंपनीच्या सेवेत सामावुन घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी.
- ए) जाहिरातीत बदल किंवा जाहिराती काही भागात अंशत: बदल किंवा संपुर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखुन ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
PRO No. – 077/2021
अधिक्षक अभियंता संवसु मंडळ,
महावितरण, अकोला
Education Qualification [शैक्षणिक पात्रता] |
|
|
Age Limit [आयु / वय मर्यादा]:- |
|
OPEN – | किमान १८ वर्षे पूर्ण आवश्यक |
|
Application Fee [अर्ज शुल्क]- |
|
|
How to Apply [अर्ज पद्धती]-
- Apply Online from www.apprenticeshipindia.gov.in/
- For more details read advt.
Selection Process:-
- For more details read advt.
Important Dates – | |
Application Last Date – | 20/11/2021. |
⇓ Advertisement & Apply Links ⇓
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..!
Apprenticeship Recruitment Application Link PDF 2021 Download Google Drive
Apply Online Link | |
PDF Download Link | |
Official Website Link >www.mahadiscom.in/ |
⇓ Follow Our Social Networks for Daily Job Updates ⇓
Join Now | Join Now | Join Now |
follow Us | Subscribe Now | follow us |
Daily Job Updates के लिये @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net पर विजिट करें | |
Mahavitaran ITI Apprentice Bharti 2021-2022
Mahavitaran Pune Bharti 2021: Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom) Manchar Vibhag Pune has issued the notification for the posts of Apprentice in Wireman / Electrician Posts. There is a total no of 47 vacancies available. candidates may apply directly from www.apprenticeship.gov.in. portal and also submit a hard copy of the application form to the given office address. The last date for submission of the application form is 22/10/2021.
for more details about MSEB ITI Apprenticeship 2021 read below Hindi/Marathi/English post or refer to the official Advertisement from download links given below…
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे वायरमन/इलेक्ट्रीशियन पद अपरेंटिस भरती
महावितरण पुणे भरती 2021: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महाडिसकॉम) मंचर विभाग पुणे यांनी वायरमन / इलेक्ट्रीशियन पदांच्या अपरेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 47 रिक्त पदे उपलब्ध आहेत. उमेदवार थेट www.apprenticeship.gov.in वरून अर्ज करू शकतात. पोर्टल आणि दिलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22/10/2021 आहे.
Mahavitaran Pune ITI Apprenticeship Manchar Vibhag: Details as below |
|
? Recruitment office (नौकरी स्थान) | महावितरण मंचर विभाग पुणे |
? Advt. No. (विज्ञापन संख्या) | From apprenticeship India Website Portal |
? Recruitment Type (भर्ती प्रकार) | ITI Apprentice |
✔️ Total Posts(कुल पद) | 47 Posts |
?️ Application Mode (आवेदन प्रक्रिया) | Apply Online/Offline |
? Pay / Salary Scale (पे स्केल) | — |
? Educational Details(शैक्षणिक योग्यता) | ITI Pass. |
? Last Date( आवेदन अंतिम तिथि) | ⏰ 25/10/2021 |
Mahavitaran ITI Apprenticeship in Manchar Vibhag Pune 2022
पदों की जानकारी [Post Details]
- अपरेंटिस[वायरमन/इलेक्ट्रीशियन]- 47 Posts
Education Qualification [शैक्षणिक पात्रता] |
|
|
Application Fee [अर्ज शुल्क]- |
|
|
How to Apply for Mahavitaran Pune Manchar Vacancy 2021
[अर्ज पद्धती]-
- उमेदवार थेट www.apprenticeship.gov.in वरून अर्ज करू शकतात.
- दिलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करा.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22/10/2021 आहे.
- For more details read advt.
अर्ज सदर करण्याचा पत्ता:-
- कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय मानव संसाधन विभाग, मंचर
- For more details read advt.
Google Map Address
Important Dates – | |
Application Last Date – | 25/10/2021. |
⇓ Advertisement & Apply Links ⇓
Mahavitaran ITI Apprentice Bharti 2021 MSEB Apprenticeshipindia.org Recruitment Application Link PDF 2021 Download Google Drive
Apply Online Link | |
PDF Download Link | |
Official Website Link > www.mahadiscom.in |
⇓ Follow Our Social Networks for Daily Job Updates ⇓
Join Now | Join Now | Join Now |
follow Us | Subscribe Now | follow us |
Daily Job Updates के लिये @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net पर विजिट करें | |
Expire Notification as below…
Mahavitaran ITI Apprentice Bharti 2021 MSEB Apprenticeshipindia.org | Electrician Course ITI MSEB Apprentice Pad Bharti 2021-22. ITI Pass Apply for these Posts. Eligible and Interested candidates may apply online through the given link below.
for more details about MSEB ITI Apprenticeship 2021 read below Hindi/Marathi/English post or refer to the official Advertisement from download links given below…
Pune Mahavitaran ITI Apprentice Bharti 2021: महावितरण पुणे अंतर्गत महावितरण आयटीआय अप्रेंटिस 149 जागांची भरती
महावितरण आयटीआय अप्रेंटिस भरती 2021 Pune एमएसईबी अप्रेंटिसशिप इंडिया.ओरआरजी | इलेक्ट्रीशियन कोर्स आयटीआय एमसेब अप्रेंटिस पद भरती 2021-22. या पदांसाठी आयटीआय पास अर्ज करा. पात्र व इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26ऑगस्ट 2021.
Mahavitaran ITI Apprentice Bharti 2021 Details Pune |
|
Recruitment office (नौकरी स्थान) | महावितरण |
Advt. No. (विज्ञापन संख्या) | 2021 |
Recruitment Type (भर्ती प्रकार) | Apprentice |
Total Posts(कुल पद) | 149 Posts |
Application Mode (आवेदन प्रक्रिया) | Online Application |
Pay / Salary Scale (पे स्केल) | Rs.7000/-per month. |
Educational Details(शैक्षणिक योग्यता) | ITI Pass |
Last Date( आवेदन अंतिम तिथि) | 26 August 2021 |
Pune Mahavitaran ITI Jobs 2021 Post Details
? Apprentice पदों की जानकारी [Post Details]-
- Trade Apprentice(Electrician/Wiremen):- 149 Posts
- वीजतंत्री –94 Trainee
- तारतंत्री – 55 Trainee
? Education Qualification [शैक्षणिक पात्रता] –
- संबंधित आयटीआय ट्रेड पास
⌚️ Age Limit [आयु / वय मर्यादा]:- 18 Yrs
OPEN/OBC/EWS – | 5 years |
SC/ST/Ex-man(माजी-सैनिक)/PWD(दिव्यांग)/महिला – | 10 years |
✔️ Selection Process:-
The selection of applicants for Pune Mahavitaran Pune Bharti 2021 will be based on the merit list.
? Application Fee [अर्ज शुल्क]-
- General (UR), OBC, EWS:-Rs.00/-
- SC, ST, PH:- Rs 00/-
? Important Dates –
Application Start Date – | 13 ऑगस्ट 2021. |
Application Last Date – | 26 August 2021. |
⇓ Advertisement & Apply Links ⇓
Pune Mahavitaran ITI Apprentice Bharti Recruitment Application Link PDF 2021 Download Google Drive
[Application Link] ऑनलाइन अर्ज लिंक | Apply Here | |
[Advt. PDF] नोटीफिकेशन डाउनलोड लिंक | Download PDF | |
[Official Website] अधिकृत संकेतस्थळ | Click Here |
(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड ITI अपरेंटिस पद जागा भरती 2021
महावितरण आयटीआय अप्रेंटिस भरती 2021 एमएसईबी अप्रेंटिसशिप इंडिया.ओरआरजी | इलेक्ट्रीशियन कोर्स आयटीआय एमसेब अप्रेंटिस पद भरती 2021-22. या पदांसाठी आयटीआय पास अर्ज करा. पात्र व इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. |
|
नौकरी स्थान | महावितरण (कळवा) |
संगठन/कार्यालय | महावितरण |
जाहिरात क्र. | From official website portal of MSEB |
भर्ती प्रकार | प्रशिक्षण [Apprenticeship] |
एकूण पद | 94 जागा |
अर्ज/अवेदन प्रक्रिया | ऑनलाइन + ऑफलाईन |
शैक्षणिक पात्रता | ITI वीजतंत्री |
अर्ज Online नोंदणी अंतिम दिनांक | 10/04/2021 पर्यंत. |
MSEB Apprenticeship India Recruitment details
Post details |
|
Pay Scale |
MSEB Apprenticeship ITI Educational Details
Educational Details [शैक्षणिक पात्रता] |
|
Age limits [वय मर्यादा] |
|
Application Fees [अर्ज फीस] |
|
mseb apprentice 2021 अर्ज करण्याची पद्धत
How to Apply |
|
[Application Postal Address] अर्ज पाठविण्याचा अर्ज दिनांक |
|
- अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय,
अउदा, संवसु. मंडळ, कळवा,
महापारेषण ऐरोली संकुल,
ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली,
नवी मुंबई, 400708 . - For more details read the below Advertisement.
MSEB ITI Pass Bharti 2021 Official website portal
Official website portal |
Electrician Course ITI mseb Apprentice Pad Bharti 2021-22 Important dates
Important Dates (महत्वाचे दिनांक): |
|
|
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी. |
⇓ जुनी जाहिरात खालील प्रमाणे ⇓
Mahavitaran ITI Apprentice Bharti 2021 MSEB Apprenticeshipindia.org | Wireman, Electrician, COPPA Course ITI mseb Apprentice Pad Bharti 2021-22. ITI Pass Apply for these Posts. Eligible and Interested candidates may apply online through the given link below.
for more details about MSEB ITI Apprenticeship 2021 read below Hindi/Marathi/English post or refer to the official Advertisement from download links given below…
Mahavitaran Vidyut Sahayak Upkendra Sahayak ITI Bharti 2019
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड ITI अपरेंटिस पद जागा भरती 2021
महावितरण आयटीआय अप्रेंटिस भरती 2021 एमएसईबी अप्रेंटिसशिप इंडिया | वायरमन, इलेक्ट्रीशियन, सीओपीपीए कोर्स आय.टी.आय. एम.एस.बी. अप्रेंटिस भरती 2021-22. या पदांसाठी आय.टी.आय. पास अर्ज करा. पात्र व इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. |
|
नौकरी स्थान | यवतमाळ, पांढरकवडा, जालना, लातूर, धुळे. |
संगठन/कार्यालय | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड |
जाहिरात क्र. | From the official website portal of apprenticeshipindia.org |
भर्ती प्रकार | प्रशिक्षणार्थी |
एकूण पद |
|
अर्ज/अवेदन प्रक्रिया | ऑनलाइन नोंदणी |
निवड प्रक्रिया | मार्क नुसार |
शैक्षणिक पात्रता | संबंधित क्षेत्रातील ITI पास. |
MSEB ITI Apprenticeship 2021 Recruitment details
Post details |
|
MSEB ITI Apprenticeship 2021 Keyword Educational Details
Educational Details [शैक्षणिक पात्रता] |
|
ITI MSEB Apprentice Yavatmal अर्ज करण्याची पद्धत
How to Apply |
|
Official website portal
Official website portal |
Important dates
Important Dates (महत्वाचे दिनांक): |
|
|
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी. |
⇓ जुनी जाहिरात खालील प्रमाणे ⇓
Mahavitaran ITI Apprentice Bharti 2020 Mahadiscom Osmanabad Tulajapur – Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL which invites offline applications for the post of Apprenticeship trainee in Mahavitaran Apprentice Bharti 2020 for 80 vacancies of Apprentice under the Apprenticeship Act,1961.
Mahavitaran ITI Apprentice Bharti 2020 Mahadiscom Osmanabad Tulajapur
(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’ भरती 2020 (उस्मानाबाद व तुळजापुर विभाग)
नौकरी स्थान (Job Place):
- (MSEDCL) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.
(उस्मानाबाद व तुळजापुर विभाग)
पद भर्ती पद्धत (Posting Type):
- प्रशिक्षनार्थी (Apprenticeship tranee)
जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):
- From the official website portal of Apprenticeship.gov.in
एकून पद संख्या (Total Posts):
- 80 Posts
Mahavitaran ITI Apprentice Bharti 2020 Mahadiscom Osmanabad Tulajapur | Post details
पद नाम (Job Details):
- इलेक्ट्रिशिअन – 29 Posts
- वायरमन – 31 Posts
- COPA – 20 Posts
———————
Total – 80 Posts
पेस्केल (Pay Scale):
- ₹ead advertisement for more details
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- ITI (NCVT) (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/COPA) कोर्स Pass.
- For more details read Official Advertisement from the given download link.
Mahavitaran ITI Electrician / Wireman / COPA Apprentice Bharti 2020 | Age limits details
वयमर्यादा (Age Limit):
- शासन नियम प्रमाने.
- For more details read official Notification Advertisement.
अर्ज शुल्क (Application Fee):
- फीस नाही.
अर्ज पद्धत (How to Apply):
- अर्ज हे Offline ऑफलाईन करावेत.
[जाहिरातीत दिलेल्या अर्ज पत्तावर अर्ज पाठवावा.]
परीक्षा पद्धत (Exam Pattern):
- For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.
आधिकृत संकेत स्थल (Official Sites):
मदत क्रमांक (Help Desk):
- –NA–
टिप (Note):
- शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
Mahavitaran ITI Apprentice Bharti 2020 Mahadiscom Osmanabad Tulajapur | Important date
महत्वाचे दिनांक (Important Dates):
- अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 24.02.2020 ते 26.02.2020 (11:00 am to 04:00 pm) पर्यंत.
⇓ Advertisement & Apply Links ⇓
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.