MahaTET Exam date Pariksha Result Hallticket 2021 mahatet.in.MAHA TET or Maharashtra TET is a state-level teacher eligibility test (TET) conducted by the Maharashtra State Council of Examination (MSCE) to determine the eligibility of candidates for Classes 1 to 8 teachers in the schools of Maharashtra. & The last date for submission of the application form is 25/08/2021.
MahaTET Exam date Pariksha Result Hallticket 2021 mahatet.in
महाराष्ट्र राज्य टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट 2021(MAHA TET 2021) चे प्रवेश पत्र उपलब्ध करण्यात आले. प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी आपल्याला लॉगिन आयडी टाकून महाटीईटी पोर्टल(MAHA TET Portal) वर लॉग इन करावे. आणि डाउनलोड प्रवेश पत्र लिंक आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करावे. काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा. | |
Admit Card Download Link | Click Here |
for more details about (Maharashtra State Teacher Eligibility Test Recruitment 2021) read below Hindi/Marathi post or refer to the official Advertisement from the download links given below…
MahaTET Exam date Pariksha Result Hallticket 2021 mahatet.in [Maha TET Exam 2021] महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 | Maharashtra TET 2021 MH TET Exam 2021 Exam Notification MAHA TET 2021 Paper I and Paper-II.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे-1
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021
सुधारित वेळापत्रक व परिपत्रक खालीलप्रमाणे-
शासन मान्यतेने परिषदेच्यावतीने ” महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021″ चे आयोजन दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि सदर दिनांकास देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुका आहे. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र टीईटी परीक्षा 2021 या परीक्षा दिनांक आत बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 30/10/2021 ऐवजी 21/11/2021 रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर बदलाची संबंधित परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2021 चे सुधारित वेळापत्रक
- प्रवेश पत्र प्रिंट काढून घेणे – 26/10/2021 ते 21/11/2021.
- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक वेळ – 21/11/2021 वेळ सकाळी 10:30 वा. ते दुपारी13:00 वा.
- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 दिनांक वेळ- 21/11/2021 वेळ दुपारी 14:00 वा. ते सायंकाळी16:40 वा.
या परिपत्रकाची साक्षांकित जोडण्यात आलेली आहे. तर त्यावर ती तुकाराम सुपे, जेकी आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे -1 यांनी त्यावर ती स्वाक्षरी केलेली आहे. व हे परिपत्रक दिनांक 20/10/2021 रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
TET 2021 परीक्षा आता 30 ऑक्टोबरला [परीक्षा/प्रवेशपत्र दिनांक सूचना]
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2021 आणि शिक्षक पात्रता परीक्षा 2021 एकाच दिवशी येत असल्यामुळे राज्य पात्रता परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा 2021 31 ऑक्टोबर 2021 ऐवजी 30 ऑक्टोबर 2021 होणार असल्याचे अधिक केली आहे.
MAHA TET or Maharashtra TET is a state-level teacher eligibility test (TET) conducted by the Maharashtra State Council of Examination (MSCE) to determine the eligibility of candidates for Classes 1 to 8 teachers in the schools of Maharashtra. & The last date for submission of the application form is 25/08/2021.
for more details about (Maharashtra State Teacher Eligibility Test Recruitment 2021) read below Hindi/Marathi post or refer to the official Advertisement from the download links given below…
[Maha TET Exam 2021]
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021(मुदत वाढ)
(MahaTET 2021 Registration) महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्टके लिए रजिस्ट्रेशन की प्रक्रिया शुरू हो गई है. इच्छुक उम्मीदवार अधिकृत वेबसाइट [mahatet.in] पर 25/08/2021 को 11.59 बजे तक ऑनलाइन आवेदन कर सकते हैं. महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट के लिए रजिस्ट्रेशन की प्रक्रिया 03/08/2021 से शुरू हो गई है.
जाहिरात नोटिफिकेशन आणि PDF ची लिंक खाली दिलेले आहे.
MahaTET Exam date Pariksha Result Hallticket 2021 – Recruitment Details. |
|
[Recruitment] नौकरी | Maharashtra Teacher Eligibility Test 2021. |
[Advt. No.] विज्ञापन संख्या | From TET Portal 2021 |
[Recruitment Type] भर्ती प्रकार | Eligibility Test |
[Total Posts] कुल पद | — |
[How to Apply] आवेदन प्रक्रिया | Online |
[Pay / Salary Scale] पे स्केल | — |
[Educational Details] शैक्षणिक योग्यता | 12 वी Pass + D.T.Ed. /D.Ed. Pass. B.A. B.Ed. / B.Sc. + B.Ed. B.A. + B.Ed. / B.Sc. + B.Ed. Pass. |
[Last Date] आवेदन अंतिम तिथि | 05/09/2021 |
MahaTET Exam date Pariksha Result Hallticket 2021
[Exam Details] परीक्षा माहिती –
- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021
[Education Qualification] शैक्षणिक पात्रता – | |
|
[Age Limit] आयु / वय मर्यादा – | |
|
प्रवर्ग | फक्त पेपर – १ किंवा फक्त पेपर – २ | पेपर – १ व पेपर – २ (दोन्ही) |
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक | रू. ५००/- | रू. ८००/- |
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग (Differently abled person) |
रू. २५०/- | रू. ४००/- |
[How to Apply] अर्ज पद्धती – | |
|
[Selection Process] चयन प्रक्रिया –
- For more details read advt.
[Exam Syllabus] परीक्षा अभ्यासक्रम –
- प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरूप
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.
- प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.
पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)
एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे
अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप १ बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र ३० ३० बहुपर्यायी २ भाषा-१ ३० ३० बहुपर्यायी ३ भाषा-२ ३० ३० बहुपर्यायी ४ गणित ३० ३० बहुपर्यायी ५ परिसर अभ्यास ३० ३० बहुपर्यायी एकूण १५० १५० पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी)
अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग १ विभाग २ विभाग ३ विभाग ४ विभाग ५ भाषा (३० गुण) भाषा (३० गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण) गणित (३० गुण) परिसर अभ्यास (३० गुण) प्रश्न क्र.१ ते ३० प्रश्न क्र.३१ ते ६० प्रश्न क्र.६१ ते ९० प्रश्न क्र.९१ ते १२० प्रश्न क्र.१२१ ते १५० १ मराठी १०१ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी २ इंग्रजी २०१ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ३ उर्दु ३०१ इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी ४ हिंदी ४०१ इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ५ बंगाली ५०१ इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ६ कन्नड ६०१ इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ७ तेलुगु ७०१ इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ८ गुजराती ८०१ इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ९ सिंधी ९०१ इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)
एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे
अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप १ बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र ३० ३० बहुपर्यायी २ भाषा-१ ३० ३० बहुपर्यायी ३ भाषा-२ ३० ३० बहुपर्यायी ४ अ) गणित व विज्ञान
किंवा
ब) सामाजिक शास्त्रे६० ६० बहुपर्यायी एकूण १५० १५० पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी)
अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग १ विभाग २ विभाग ३ विभाग ४ भाषा (३० गुण) भाषा (३० गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण) गणित व विज्ञान (६० गुण) सामाजिक शास्र (६० गुण) प्रश्न क्र.१ ते ३० प्रश्न क्र.३१ ते ६० प्रश्न क्र.६१ ते ९० प्रश्न क्र.९१ ते १५० प्रश्न क्र.९१ ते १५० १ मराठी १०२ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी २ इंग्रजी २०२ इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ३ उर्दु ३०२ इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी ४ हिंदी ४०२ इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ५ बंगाली ५०२ इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ६ कन्नड ६०२ इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ७ तेलुगु ७०२ इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ८ गुजराती ८०२ इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी ९ सिंधी ९०२ इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी पेपर II मधील अ.क्र १ ते ३ विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय ४ मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय ४ मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र ४ मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.
Important Dates – | |
Application Start Date – | 03/08/2021. |
Application Last Date – | 05/09/2021. |
|
⇓ Advertisement & Apply Links ⇓
Recruitment PDF 2021 Download Google Drive
Apply Online Link | |
PDF Download Link | |
Official Website Link |
⇓ Follow Our Social Networks for Daily Job Updates ⇓
Join Now | Join Now | Join Now |
follow Us | Subscribe Now | follow us |
Daily Job Updates के लिये @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net पर विजिट करें | |
Maharashtra School Education and sports department have announced MahaTET Pariksha at mahatet.in for the year 2019. Maharashtra State Council of Examination, Pune invites Online application for MAHATET 2019 from Graduate, D.Ed, B.Ed. pass & Appearing candidates interested in Maharashtra Teachers Eligibility Test 2019 Notification opening. You will get here complete detail about MahaTET Pariksha 2019 Online Registration Form procedure, important dates, application fees, age limit, qualification, the number of vacancies, pay scale and important links.
[MahaTET]महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019
नौकरी स्थान (Job Place):
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद [Maharashtra State Council of Examination]
पद भरती पद्धत (Posting Type):
- परीक्षा / Examination
जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):
- Employment Notice No. MahaTET/Nav 2019
- Advertisement from an official website portal mahatet.in.
एकून पद संख्या (Total Posts):
- — Posts
Maharashtra TET Pariksha Exam Details 2019
पद नाम (Job Details):
- शिक्षक [1 ली ते 5 वी ] /Teacher (for Classes I-V)
- शिक्षक [6वी ते 8 वी ] /Teacher (for Classes VI-VIII)
- For more details read the official Notification Advertisement.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
शिक्षक [1 ली ते 5 वी ] /Teacher (for Classes I-V) (Primary Stage)
- Candidates should possess a Degree from UGC recognized University with 02 years B.T.C (Final year & Passed out candidates)/ N.C.T.E./ 02 years Diploma (D.Ed.) from Indian Rehabilitation Center (R.C.I.)/ Intermediate with the minimum of 50% of marks/ its equivalent with 04 years Degree (Final year & Passed out candidates) in Bachelor of Elementary Education (B.El.Ed).
शिक्षक [6वी ते 8 वी ] /Teacher (for Classes VI-VIII) (Elementary Stage)
- Candidates should possess a Degree from UGC recognized University/ 02 years B.T.C. (Final year & Passed out candidates) from N.C.T.E./ Intermediate with a minimum of 50% of marks/ its equivalent & 04 years Degree (Final year & Passed out candidates) in Bachelor of Elementary Education (B.El.Ed), Intermediate or equivalent, BA/ B.Sc.Ed or B.A.Ed/ B.Sc.Ed from NCTE/ UG recognized Institute or Degree in Relevant discipline and B.Ed.
- For more details read the official Notification Advertisement.
How to Apply Maha TET Pariksha 2019
अर्ज पद्धत (How to Apply):
- Online Application / ऑनलाइन अर्ज.
- Interested and Eligible Candidates may Apply Only Online through MahaTET website mahatet.in from 08.11.2019 to 28.11.2019.
- शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
- For More details see the advertisement given below.
Age Limit For CTET Pariksha 2019
वयमर्यादा (Age Limit):
- —
- For more details read the official Notification Advertisement.
Maha TET 2019 Exam Fee Details
अर्ज फीस (Application Fees):
- Open, OBC, SBC and VJNT (Only Paper I or II):-500/-
- Open, OBC, SBC and VJNT (Both Paper I & II):-800/-
- SC/ST/PWD (Only Paper I or II):-250/-
- SC/ST/PWD (Both Paper I & II):-400/-
- OPEN/OBC SBC/VJNT प्रवर्ग:
- पेपर 1 किंवा 2 करीता – ₹ 500/-
- दोन्ही पेपर करीता – ₹ 800/-
- SC/ST/PWD(अपंग) प्रवर्ग:
- पेपर 1 किंवा 2 करीता – ₹ 250/-
- दोन्ही पेपर करीता – ₹ 400/-
- Pay the Examination Fee through –
- Debit Card, Credit Card, Net Banking or
- Pay Offline Through E Challan.
Maha TET 2019 Selection Process-Niwad
निवड प्रक्रिया (Selection Process):
Selection will be based on
- Selections would be made on the basis of Written Examination.
- The CTET examination will be of objective type Multiple Choice Questions (MCQ’s).
परीक्षा पैटर्न (Exam Process):
मदत क्रमांक (Help Desk):
Kindly Refer Official Advertisement Given Below.
आधिकृत संकेत स्थल (Official Sites):
- The official website is https://mahatet.in/
महत्वाचे दिनांक (Important Dates):
- Online अर्ज सुरुवात दिनांक (Online Application Start Date): 08 November 2019
- शेवट दिनांक (Last Date): 28 November 2019
- Exam Date: 19 January 2020
⇓ Advertisement & Apply Links ⇓
Apply Online New Registration
Apply Online Login [old Registration]
जाहिरात Download लिंक
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.
MahaTET Pariksha 2019 Online Registration Form@mahatet.in