Maharashtra Talathi Bharti 2019 Online Form [Mahapariksha.gov.in] | A government of Maharashtra Talathi Bharti 2019 | Maha Talathi Recruitment 2019, which invites Online applications for the post of Talathi Post in a various district of Maharashtra. for more details about Talathi Bharti 2019 read below Marathi Post or refer official Advertisement from Download links. >> Mahapariksha.gov.in <<
[Revenue Department] महाराष्ट्र राज्य महसूल विभाग तलाठी मेगा भरती 2019
Maharashtra Talathi Bharti 2019 Online Form [Mahapariksha.gov.in]
नौकरी स्थान (Job Place):
- [Revenue Department] महाराष्ट्र राज्य महसूल विभाग [All Maharashtra]
पद भर्ती पद्धत (Posting Type):
- —
जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):
- From official website portal of Mahapariksha.gov.in
एकून पद संख्या (Total Posts):
- 1809 Posts
पद नाम (Job Details):
-
तलाठी [Talathi]:
अ.क्र. | जिल्हा | पद संख्या | अ.क्र. | जिल्हा | पद संख्या |
1 | अहमदनगर | 84 Posts | 18 | नागपूर | 50 Posts |
2 | अकोला | 49 Posts | 19 | नांदेड | 62 Posts |
3 | अमरावती | 78 Posts | 20 | नंदुरबार | 44 Posts |
4 | औरंगाबाद | 56 Posts | 21 | नाशिक | 61 Posts |
5 | बीड | 66 Posts | 22 | उस्मानाबाद | 45 Posts |
6 | भंडारा | 12 Posts | 23 | परभणी | 27 Posts |
7 | बुलढाणा | 49 Posts | 24 | पुणे | 89 Posts |
8 | चंद्रपूर | 43 Posts | 25 | रायगड | 51 Posts |
9 | धुळे | 50 Posts | 26 | रत्नागिरी | 94 Posts |
10 | गडचिरोली | 28 Posts | 27 | सांगली | 45 Posts |
11 | गोंदिया | 29 Posts | 28 | सातारा | 114 Posts |
12 | हिंगोली | 25 Posts | 29 | सिंधुदुर्ग | 42 Posts |
13 | जालना | 27 Posts | 30 | सोलापूर | 84 Posts |
14 | जळगाव | 99 Posts | 31 | ठाणे | 23 Posts |
15 | कोल्हापूर | 67 Posts | 32 | वर्धा | 44 Posts |
16 | लातूर | 29 Posts | 33 | वाशिम | 22 Posts |
17 | मुंबई उपनगर | 15 Posts | 34 | यवतमाळ | 62 Posts |
पेस्केल (Pay Scale):
- ₹ 9,300/- to ₹ 34,800/-
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा (Any Graduate) Pass.
- शासन मान्य संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा Pass आवश्यक.
- संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
- मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान.
- For more details read Official Advertisement from the given Download link.
वयमर्यादा (Age Limit):
(As on 28/02/2019)
- OPEN – 18 वर्षे ते 38 वर्षे.
- मागास –उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
- For more details read official Notification Advertisement.
अर्ज शुल्क (Application Fee):
- Gen: ₹ 500/-
- मागास प्रवर्ग:₹ 350/-
अर्ज पद्धत (How to Apply):
- अर्ज हे Online ऑनलाईन करावेत.
परीक्षा केंद्र (Exam Center Cities):
- —
परीक्षा पद्धत (Exam Pattern):
- For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.
निवड/चयन प्रक्रिया (Selection Process):
- —
आधिकृत संकेत स्थल (Official Sites):
- www.mahapariksha.gov.in
मदत क्रमांक (Help Desk):
-
Contact us:
1800-3000-7766 -
Email ID:
enquiry@mahapariksha.gov.in -
Time:
सोम-शनि सकाळी ०८:०० ते संध्याकाळी ०९:०० -
Important:
महापरिक्षावर समस्या नोंदवण्याकरिता मार्गदर्शक तत्वे
टिप (Note):
- शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates):
- Online अर्ज सुरुवात दिनांक (Application start Date): 01/03/2019 (10:00 am) पासून
- Online अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 22 मार्च 2019 (11:59 pm) पर्यंत.
⇓Advertisement & Apply Links⇓
अर्ज Online लिंक (Apply Here)
जाहिरात Download लिंक
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.netवर भेट द्यावी.
जुनी जाहिरात खालील प्रमाने
Maharashtra Talathi Recruitment 2018 Talathi Bharti 2018 from News ABP
राज्यभरात सर्वात मोठी तलाठी भर्ती 2018
मंत्रिमंडळाची भर्ती निर्णयाला मंजुरी
Maharashtra Talathi Recruitment 2018 Talathi Bharti 2018 from News ABP
(महत्वाची सूचना – हि फ़क्त एक बातमी आहे जी की महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2017 मध्ये दिली होती वती अद्यापही अमलात आलेली नाही.)
सर्वाना विनंती की जास्तीत जास्त कमेन्ट (Comment) करून ही बातमी सर्वत्र पोहचवावी.
तलाठी भर्ती आल्यास सर्व प्रथम आपल्या वेब साईट वर प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
प्रसार माध्यम : ABPMaza न्यूज
Talathi Recruitment भर्ती होण्याचे राज्य : महाराष्ट्र राज्य सरकारकडून
लवकरच Talathi Recruitment एकुण पद संख्या : 3 हजार 165 तलाठ्यांची भरती करण्यात येणार आहे.
तसंच 528 महसूल मंडळांची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. 16 May 2017 झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तलाठी भरतीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
तसंच तलाठ्यावर जवाबदारी असलेल्या गावांची संख्या ही सहापर्यंत आणण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या भरती प्रक्रियेनंतर नागरिकांना जलद सेवा मिळणार असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra Talathi Recruitment 2018 Talathi Bharti 2018 this news from News ABP but you mast read this post also on official website portal of APB maza news
कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या महसूल मंडळासाठी ही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.
यानुसार पहिल्या टप्प्यात महानगरपालिका, अ व ब नगरपरिषदा तसेच त्याचे परिघीय क्षेत्र आणि क वर्ग नगरपरिषदा यांचा विचार करुन या नागरी भागातील 415 व आदिवासी क्षेत्रातील 351 अशा एकूण 766 नवीन तलाठी साझे व 128 महसूल मंडळांची निर्मिती 2017-18 या वर्षामध्ये करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 2018-19 मध्ये अ व ब वर्ग गावांसाठी 800 साझे व 133 महसूल मंडळे निर्माण करण्यात येतील, तर 2019-20 व 2020-21 या वर्षात अनुक्रमे 800 व 793 तलाठी साझे आणि 133 व 134 महसूल मंडळांची निर्मिती करण्यात येणार आहे.
आजच्या निर्णयानुसार निर्माण करण्यात येणाऱ्या तलाठी साझे आणि महसूल मंडळांची विभागनिहाय माहिती पुढीलप्रमाणे:
- कोकण- (744 तलाठी साझे) (124 महसूल मंडळे),
- नाशिक- (689 तलाठी साझे) (115 महसूल मंडळे),
- पुणे- (463 तलाठी साझे) (77 महसूल मंडळे),
- औरंगाबाद- (685 तलाठी साझे) (114 महसूल मंडळे),
- नागपूर- (478 तलाठी साझे) (80 महसूल मंडळे),
- अमरावती- (106 तलाठी साझे) (18 महसूल मंडळे).
Maharashtra Talathi Recruitment 2018 Talathi Bharti 2018 from News ABP
हि सर्व माहितीचे सौजन्य : ABPMaza न्यूज मार्फ़त घेण्यात आलेले आहे
(for more details about this post please visit @ www.abpmaza.com official website)
(आधिक माहिती लिंक >> http://abpmajha.abplive.in)
“Maharashtra Talathi Recruitment 2018 Talathi Bharti 2018 News ABP”
“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा “
(टिप – प्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com or www.jobchjob.in or www.jobchjob.net वर भेट द्यावी.