ह्या 8 जिल्ह्यात लवकरच तलाठी भरती 2020 होणार

Post Contents show

Maharashtra Talathi Bharti Beed 2020-21 Online Form [beed.nic.in] | A government of Maharashtra Talathi Bharti 2020 | Maha Talathi Recruitment 2020, which invites Online applications for the post of Talathi Post in a Beed district of Maharashtra.

for more details about Beed Talathi Bharti 2020 read below Marathi Post or refer official Advertisement from Download links.

Maharashtra Talathi Bharti 2020 Apply Online Form

            मागील वर्षात म्हणजेच सन 2019 मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 26 जिल्ह्याची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, परंतु 8 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती प्रक्रिया 2020 तातडीने लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्रीबाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

           याचबरोबर [औरंगाबाद विभागऔरंगाबाद, नांदेड, बीड] [नाशिक विभाग –  नंदुरबार, धुळे, अहमदनगर] व  [पुणे विभाग – सोलापूर, सातारा.] या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने 4/05/2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे निर्देश दिले होते. त्यास अनुसरून 31/07/2020 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते.

         पण आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया आता तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

         याशिवाय, अहमदनगर जिल्ह्याबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे. तलाठी गट क संवर्गातील भरती करण्यास संबंधित जिल्ह्याची जिल्हा निवड समिती सक्षम प्राधिकारी म्हणून काम करेल असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.


Talathi Bharti 2020-21 जशी उपलब्ध होईल तशी वेब साईट वर कळविण्यात येईल.

सौजन्य - महाराष्ट्र नाम [Maharashtra Nama News]

Maharashtra Talathi Bharti 2020-21


Post Contents show

Maharashtra Talathi Bharti 2019 Online Form [Mahapariksha.gov.in] | A government of Maharashtra Talathi Bharti 2019 | Maha Talathi Recruitment 2019, which invites Online applications for the post of Talathi Post in a various district of Maharashtra. for more details about Talathi Bharti 2019 read below Marathi Post or refer official Advertisement from Download links. >> Mahapariksha.gov.in <<


>> Hall Ticket Download Link हॉल टिकट download लिंक << 


[Revenue Department] महाराष्ट्र राज्य महसूल विभाग तलाठी मेगा भरती 2019

Maharashtra Talathi Bharti 2019 Online Form [Mahapariksha.gov.in]

नौकरी स्थान (Job Place):

  • [Revenue Department] महाराष्ट्र राज्य महसूल विभाग [All Maharashtra]

पद भर्ती पद्धत (Posting Type):

जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):

  • From official website portal of Mahapariksha.gov.in

एकून पद संख्या (Total Posts):

  • 1809 Posts

पद नाम (Job Details):

  • तलाठी [Talathi]:

अ.क्र. जिल्हा  पद संख्या  अ.क्र.  जिल्हा  पद संख्या
1 अहमदनगर  84 Posts 18 नागपूर 50 Posts
2 अकोला  49 Posts 19 नांदेड  62 Posts
3 अमरावती  78 Posts 20 नंदुरबार  44 Posts
4 औरंगाबाद  56 Posts 21 नाशिक  61 Posts
5 बीड  66 Posts 22 उस्मानाबाद  45 Posts
6 भंडारा  12 Posts 23 परभणी  27 Posts
7 बुलढाणा  49 Posts 24 पुणे  89 Posts
8 चंद्रपूर  43 Posts 25 रायगड 51 Posts
9 धुळे  50 Posts 26 रत्नागिरी  94 Posts
10 गडचिरोली  28 Posts 27 सांगली  45 Posts
11 गोंदिया  29 Posts 28 सातारा 114 Posts
12 हिंगोली  25 Posts 29 सिंधुदुर्ग 42 Posts
13 जालना  27 Posts 30 सोलापूर  84 Posts
14 जळगाव 99 Posts 31 ठाणे  23 Posts
15 कोल्हापूर 67 Posts 32 वर्धा  44 Posts
16 लातूर  29 Posts 33 वाशिम 22 Posts
17 मुंबई उपनगर  15 Posts 34 यवतमाळ  62 Posts

पेस्केल (Pay Scale):

  • ₹ 9,300/- to ₹ 34,800/-

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

  • कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा (Any Graduate) Pass.
  • शासन मान्य संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा Pass आवश्यक.
  • संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
  • मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान.
  • For more details read Official Advertisement from the given Download link.

वयमर्यादा (Age Limit):

(As on 28/02/2019)

  • OPEN – 18 वर्षे ते 38 वर्षे.
  • मागास –उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
  • For more details read official Notification Advertisement.

अर्ज शुल्क (Application Fee):

  • Gen: ₹ 500/-
  • मागास प्रवर्ग:₹ 350/-

अर्ज पद्धत (How to Apply):

  • अर्ज हे Online ऑनलाईन करावेत.

परीक्षा केंद्र (Exam Center Cities):

परीक्षा पद्धत (Exam Pattern):

(Click here)

Maharashtra Talathi Bharti 2019 Online Form [Mahapariksha.gov.in]

  • For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.

निवड/चयन प्रक्रिया (Selection Process):

आधिकृत संकेत स्थल (Official Sites):

  • www.mahapariksha.gov.in

मदत क्रमांक (Help Desk):


टिप (Note):

  1. शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

  • Online अर्ज सुरुवात दिनांक (Application start Date): 01/03/2019 (10:00 am) पासून
  • Online अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 22 मार्च 2019 (11:59 pm) पर्यंत.


Hall Ticket Download Link हॉल टिकट download लिंक 

अर्ज Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक


Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.netवर भेट द्यावी.


Show Comments (22)