Maharashtra Postal Department Bharti 2017
भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल चंद्रपुर मध्ये 284 जागा भरती 2017
Maharashtra Postal Department Bharti 2017
Maharashtra Postal Department Bharti 2017 | India Post Recruitment 2017 | Maharashtra Postal Circle Bharti Recruitment 2017 | India Post Bharti 2017 Gramin Dak Sevak 284 Posts.
भर्ती कार्यालय (Recruitment office) : भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल चंद्रपुर विभाग मध्ये
जाहिरात क्र. (Advt. No.) : ESTT/4-1/LWE/GDS/2017
पद भर्ती पद्धत (Posting Type) : उपलब्ध नाही.
एकूण पद संख्या (Total Posts) : 284 जागा
पद नाम व संख्या (Post Name) :
- ग्रामीण डाक सेवक : 284 जागा
जागा तपशील (Bhartiy Dak Vibhag Vacancies Details) :
- OPEN प्रवर्ग : 148 जागा
- OBC प्रवर्ग : 72 जागा
- SC प्रवर्ग : 26 जागा
- ST प्रवर्ग : 24 जागा
- अपंग प्रवर्ग (PWD) : 14 जागा पैकी
- PH-HH : 6 जागा
- PH-OH : 4 जागा
- PH-VH : 4 जागा
पेस्केल (Pay Scale) :
- विविध पद नुसार आहे संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
- मान्यता प्राप्त संस्थे मार्फ़त 60 दिवस मुदतीचा संगणक विषय ज्ञान असलेला कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे.
- जे उमेदवार 10 वी परीक्षा पहिल्या वेळेत पास आहेत ते अग्रगण्य धरले जातील.
वयोमर्यादा (Age Limits) : 01 डिसेंबर 2017 रोजी
- OPEN प्रवर्ग : 18 वर्षे ते 40 वर्षे पर्यंत
- SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत.
- OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत.
- अपंग प्रवर्ग (PWD) : उच्च वय मर्यादेत 10 वर्षे सवलत.
- आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.
अर्ज फीस (Application Fees) :
- खुला/ओबीसी प्रवर्ग : 100/- रु
- SC/ST/महिला/माजी सैनिक : फीस नाही.
अर्ज पद्धत (How to Apply) :
- अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :
मदत क्र. (Helpline No’s) :
- Email ID – adpsestmah@gmail.com किंवा dopgdsenquiry@gmail.com
- call – 022- 22620630
टिप (Note) :
- शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates) :
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 01 डिसेंबर, 2017 रोजी पासून.
अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 30 डिसेंबर, 2017 रोजी पर्यंत.
⇓ जाहिरात/Apply Links ⇓
अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)
जाहिरात Download लिंक
“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा “
(टिप – प्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.
sir posta cha result kadi aahe
juna nikal kadhi lagnar ahe ? attachya add sathi kolhapur sathi reqruitment ahe ka ?
सर जुना निकाल कदी आहे