Maharashtra Police Shipai Driver Bharti 2019 | Chalak/SRPF Constable | Maharashtra Police which invites online applications for the post of Driver Bharti Maharashtra Police Bharti 2019 | Maharashtra Police Recruitment 2019 for 1847 vacancies of District Police Constable Driver, Railway Police Constable Driver & SRPF Armed Police Constable Posts in all Over Maharashtra.
for more details about Maharashtra Police Recruitment 2019 read below Marathi Post or refer official Advertisement from Download links below.
Maharashtra Police Shipai Driver Bharti 2019 Chalak/SRPF Constable
(Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019
नौकरी स्थान (Job Place):
- संपूर्ण महाराष्ट्र
पद भर्ती पद्धत (Posting Type):
- –NA–
जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):
- From official website portal of Mahapariksha.gov.in
एकून पद संख्या (Total Posts):
- 1847 Posts
Maharashtra Police Shipai Driver Bharti 2019-20 | Post detials
पद नाम (Job Details):
- जिल्हा पोलीस शिपाई चालक /
लोहमार्ग पोलीस शिपाई चालक – 1019 Posts - राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई – 828 Posts
————————————————–
Total – 1847 Posts
युनिट नुसार पद संख्या:
पोलीस शिपाई चालक
- बृहन्मुंबई – 156 Posts
- ठाणे शहर – 116 Posts
- नागपूर शहर – 87 Posts
- नवी मुंबई – 103 Posts
- अमरावती शहर – 19 Posts
- औरंगाबाद शहर – 24 Posts
- लोहमार्ग मुंबई – 18 Posts
- रायगड – 27 Posts
- सिंदुधुर्ग – 20 Posts
- रत्नागिरी – 44 Posts
- सांगली – 77 Posts
- सोलापूर ग्रामीण – 41 Posts
- जालना – 25 Posts
- बीड – 36 Posts
- उस्मानाबाद – 33 Posts
- लातूर – 06 Posts
- नागपूर ग्रामीण – 28 Posts
- भंडारा – 36 Posts
- वर्धा – 37 Posts
- अकोला – 34 Posts
- बुलढाणा – 52 Posts
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)
- पुणे SRPF 1 74 Posts
- पुणे SRPF 2 29 Posts
- नागपूर SRPF 2 117 Posts
- दौंड SRPF 5 57 Posts
- दौंड SRPF 7 43 Posts
- नवी मुंबई SRPF 11 27 Posts
- औरंगाबाद SRPF 14 17 Posts
- गोंदिया SRPF 15 38 Posts
- अकोला SRPF 18 176 Posts
- जळगाव SRPF 19 250 Posts
जॉबच जॉब विशेष टिप:
- उमेद्वारास (1) जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त /पोलीस अधिक्षक यांच्या अस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक, (2) लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक व (3) राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी एक आशा एकून पदांसाठी तीन आवेदन अर्ज सादर करता येतील. | महिला उमेद्वाराना राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस पदासाठी अर्ज सदर करता येणार नाही.
- एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी एका पेक्षा जास्त अर्ज सदर करता येणार नाहीत. असे आढ़लून आले तर उमेदवारी रद्द करण्यात येईल.
- एकाच पदासाठी विविध पोलीस घटकात अर्ज सादर करता येणार नाहीत.
पेस्केल (Pay Scale):
- ₹ead advt.
Maharashtra Police Shipai Driver Bharti 2019-20 | Educational Details
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- पोलीस शिपाई चालक:
- (HSC) 12 वी Pass.
- सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF):
- (HSC) 12 वी Pass.
- For more details read Official Advertisement from the given download link.
वयमर्यादा (Age Limit):
- पोलीस शिपाई चालक: 19 वर्षे ते 28 वर्षे.
- सशस्त्र पोलीस शिपाई: 18 वर्षे ते 25 वर्षे.
- मागास प्रवर्ग – उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
- For more details read official Notification Advertisement.
अर्ज शुल्क (Application Fee):
- Gen: ₹ 450/-
- मागास प्रवर्ग:₹ 350/-
- अनाथ उमेदवार: ₹ 350/-
अर्ज पद्धत (How to Apply):
- अर्ज हे Online ऑनलाईन करावेत.
Maharashtra Police Shipai Driver Bharti 2019-20 | Physical Standards
शारीरिक पात्रता (Physical Requirements):
- जिल्हा/लोहमार्ग पोलीस शिपाई चालक-
- महिला –
- उंची – 158 cm पेक्षा कमी नसावी.
- पुरुष –
- उंची – 165 cm पेक्षा कमी नसावी.
- छाती – न फुगविता 79 cm पेक्षा कमी नसावी व फुगवून किमान 5 cm ने फुगावी.
- महिला –
- SRPF-
- उंची – 168 cm पेक्षा कमी नसावी.
- छाती – न फुगविता 79 cm पेक्षा कमी नसावी व फुगवून किमान 5 cm ने फुगावी.
परीक्षा पद्धत (Exam Pattern):
- For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.
निवड/चयन प्रक्रिया (Selection Process):
- ऑनलाईन परीक्षा.
- शारीरिक चाचणी.
आधिकृत संकेत स्थल (Official Sites):
- mahapariksha.gov.in
मदत क्रमांक (Help Desk):
- enquirey@mahapariksha.gov.in
- 180030007766
टिप (Note):
- शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates):
- अर्ज सुरुवात दिनांक (Last Date): 02 डिसेंबर 2019 (सायं. 07:00) पासून.
- अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date):
22 डिसेंबर 201908 जानेवारी 2020 (रात्री 11:59 PM) पर्यंत. [मुदतवाढ]
⇓ Advertisement & Apply Links ⇓
अर्ज Online लिंक (Apply Here)
अर्ज लिंक 02 डिसेंबर 2019 (सायं. 07:00) पासून उपलब्ध होईल.
विभाग नुसार जाहिरात Download लिंक
Police Shipai Driver जाहिरात Download लिंक
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.