Maharashtra Police Bhrti Recruitment 2017 Apply Online mahapolice mahaonline gov in

महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात 2017

Maharashtra Police Bhrti Recruitment 2017

>>(इतर अधिक जिल्हाच्या जाहिराती साठी येथे क्लिक करा)<<

भर्ती कार्यालय : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात

पदाचे नाव : पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदे

 • पोलीस शिपाई [Police Constable] 
 1. सातारा : 94 जागा
 2. सांगली :53 जागा
 3. सोलापूर ग्रामीण : 53 जागा
 4. औरंगाबाद ग्रामीण
 5. बीड : 69 जागा
 6. उस्मानाबाद : 43 जागा
 7. जालना : 42 जागा
 8. परभणी : 37 जागा
 9. नांदेड : 56 जागा
 10. अमरावती ग्रामीण : 53 जागा
 11. अकोला : 68 जागा
 12. मुंबई :1717 जागा
 13. हिंगोली : 17 जागा 
 14. लातूर : 33 जागा
 15. ठाणे शहर : 273 जागा
 16. पुणे शहर : 231 जागा
 17. नागपूर शहर : 240 जागा
 18. औरंगाबाद शहर : 33 जागा
 19. नाशिक शहर : 79 जागा
 20. सोलापूर शहर 
 21. नवी मुंबई : 153 जागा
 22. अहमदनगर : 53 जागा
 23. कोल्हापूर :66 जागा
 24. अमरावती शहर : 21 जागा 
 25. रायगड : 106 जागा
 26. रत्नागिरी : 77 जागा
 27. सिंदुधुर्ग : 56 जागा
 28. नाशिक ग्रामीण : 72 जागा
 29. धुळे : 46 जागा
 30. नंदुरबार : 33 जागा
 31. जळगाव : 84 जागा
 32. पुणे लोहमार्ग : 33 जागा
 33. वाशिम : 26 जागा 
 34. बुलढाणा : 36 जागा
 35. यवतमाळ :41 जागा
 36. नागपूर लोहमार्ग : 38 जागा
 37. वर्धा : 21 जागा
 38. गडचिरोली : 169 जागा
 39. चंद्रपूर : 72 जागा
 40. भंडारा :37 जागा
 41. गोंदिया :39 जागा
 42. पालघर : 159 जागा
 43. हिंगोली राज्य राखीव पोलीस बल : 15 जागा
 44. जालना राज्य राखीव पोलीस बल : 28 जागा
 45. वडसा(गडचिरोली) राज्य राखीव पोलीस बल : 43 जागा
 46. सोलापूर राज्य राखीव पोलीस बल : 38 जागा
 47. पुणे राज्य राखीव पोलीस बल 1 : 53 जागा
 48. पुणे राज्य राखीव पोलीस बल 2: 50 जागा
 49. दौंड राज्य राखीव पोलीस बल गट 5 : 66 जागा
 50. ठाणे राज्य राखीव पोलीस बल : 46 जागा
 51. कोल्हापूर राज्य राखीव पोलीस बल : 18 जागा
 52. ठाणे राज्य राखीव पोलीस बल : 46 जागा

अर्ज करण्याचा कालावधी : 24 फेब्रुवारी, 2017 ते 17 मार्च, 2017

शारीरिक  पात्रता : 

महिलापुरुष
उंची155 सेमी पेक्षा कमी नसावी 165 सेमी पेक्षा कमी नसावी 
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी 

अर्ज पद्धत : अर्ज हे फ़क्त ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

अर्ज फीस : 

पदाचे नाव  खुला प्रवर्गमागास प्रवर्ग
पोलीस शिपाईRs 350/-Rs 200/-
पोलीस शिपाई/ बँन्डस्मनRs 350/-Rs 200/-
कारागृह शिपाईRs 350/-Rs 200/-
माजी सैनिकRs 50/-Rs 50/-

आधिकृत संकेत स्थल : 

 • www.mahapolice.gov.in
टिप – पात्रता विषयक आधिक संक्षिप्त माहिती लवकरच कळविण्यात येईल.
अर्ज करताना काही तांत्रिक किंवा इतर मदत हवी असल्यास संपर्क क्र (हेल्पलाईन) : 
ज्या नागरिकांनी ऑन लाईन पद्धतीने वेबसाईट फॉर्म भरला आहे त्यांनी खालील हेल्पलाईनला कॉल करावा.
 • महाऑनलाईन संदर्भात अडचण असल्यास
 • 9015978978 (IVR Based Support)
 • mahapolice.support@mahaonline.gov.in
 • भारतीय स्टेट बँकसंदर्भात अडचण असल्यास
 • 022-22661765
 • पोलीस आयुक्त / पोलिस अधीक्षक / समादेशक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक (कार्यालयीन वेळेत )
 • अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई (सकाळी १०. ३० ते साय ०५. ०० या वेळेत)
 • 022-22023637 
महत्वाचे दिनांक :
अर्ज सुरु होण्याची तारीख24-02-2017 रोजी 00.00 वा. पासून
अर्ज बंद होण्याची तारीख20-03-2017 रोजी 24.00 वा. पर्यंत
ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख20-03-2017 रोजी 24.00 वा. पर्यंत
स्टेट बँकेत शुल्क भरण्याची शेवटची तारीख21-03-2017 रोजी (बँकेच्या वेळेनुसार)

शेवट दिनांक : 20 मार्च, 2017 सायं 24:00 वा पर्यंत.

अर्ज करण्यास मुदतवाढ करण्यात आलेली आहे


⇓  जाहिरात/Apply Links 

>>(इतर अधिक जिल्हाच्या जाहिराती साठी येथे क्लिक करा)<<

अधिक माहिती पत्रक Download लिंक


आधिक माहिती साठी  www.jobchjob.com / www.jobchjob.in  वर भेट द्यावी…!


अशी संक्षिप्त माहिती फक्त इथेच मिळणार. सर्व मित्रांसोबत शेअर करा
शेअर करण्यासाठी खालील बाजूस शेअर OPTIONS दिलेले आहेत ….!

 
कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *