Maharashtra Police Bharti 2021 | Police Jobs Vacancies | पोलीस भरती 2021 mahapolice.gov.in | Police Shipai / Constable Marathi Information | Maha Police webBharti 2021 we give you all information about Police Bharti Syllabus, Question Papers, how to fill Online Application form, Age limits, Educational Details, Physical Standard Requirements (Sharirk Patrata), Ground Exam (Maidani Chachani) and much more information about Police Vacancies.
Maharashtra Police Bharti 2021 | Police Jobs Vacancies 2022![Maharashtra Police Bharti 2022 [सर्व सविस्तर माहिती मराठीत वाचा...] 1 Maharashtra Police Bharti 2021-22](https://cdn.statically.io/img/jobchjob.in/wp-content/uploads/2017/11/Maharashtra-police-logo.png?quality=100&f=auto)
– Admit Card download links as below –
UPDATE THE CATEGORY ON THE PORTAL: Click Here For Online Link
Maharashtra Police Unit 1 – Click Here
Maharashtra Police Unit 2 – Click Here
Maharashtra Police Unit 3 – Click Here
Maharashtra Police Unit 4 – Click Here
News Update – 23/10/2021
Nagpur Police Bharti Hall ticket/Admit Card Download…
– Admit Card download links as below –
Click Here For Hallticket/Admit card Download
News Update – 19/10/2021
लोहमार्ग पोलीस शिपाई आणि चालकांची भरती 55 जागांसाठी 1 लाख 37 हजार अर्ज प्राप्त झाले.
कसत्ता प्रतिनिधी मुंबई:
वाढलेली बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थिती इत्यादी कारणांमुळे लोहमार्ग पोलिसांच्या मुंबई व पुण्यातील 155 पोलीस शिपाई आणि चालक पदाच्या भरती प्रक्रियेसाठी 1 लाख 37 हजार 865 जणांनी अर्ज सादर केले असून या उमेदवारांची परीक्षा रविवारी 17 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. 2019 ची भरती करोनामुळे रखडलेली होती, अशी माहिती लोहमार्ग पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. येत्या बुधवारपर्यंत लेखी परीक्षेचा निकाल लागणार आहे.
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून 2019 मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली होती. मुंबईतील 60 लोहमार्ग पोलीस शिपाई, 18 चालक आणि पुणे लोहमार्ग पोलीस शिपायाच्या 77 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. पोलीस शिपाई पदासाठी 71 हजार 969 अर्ज, तर मुंबईत लोहमार्ग पोलीस शिपायांच्या 60 पदासाठी 51 हजार 686 अर्ज आले आणि चालक पदासाठी ही 14 हजार 207 अर्ज प्राप्त झाले. मात्र करणामुळे आलेल्या अन्य जबाबदाऱ्या, निर्बंध आणि लोहमार्ग पोलिसांनाही झालेल्या करोना इत्यादी कारणांमुळे भरती थांबली होती.
Recruitment of Railway Police Shipai and Driver 1 lakh 37 thousand applications were received for 55 posts.
निर्बंध शिथिल झाल्याने भरती पुन्हा सुरू करण्यात आली. यात पोलीस शिपाई आणि चालत पदांची 100 गुणांची लेखी परीक्षा रविवारी मुंबई पुण्यात घेण्यात आली. मुंबईतील 106 केंद्रावर परीक्षा पार पडली या परीक्षेचा निकाल बुधवारपर्यंत लागेल अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. निकालानंतर निवड झालेल्या दोन्ही पदांच्या उमेदवारांना शारीरिक चाचणी परीक्षेला सामोरे जावे लागेल अशी माहिती त्यांनी दिली.
जाहिरात संदर्भ
लोकसत्ता (19/10/2021)
Lohmarg Police Shipai chalak Pad Bharti sathi Kiti arj aale / Milale
Police Bharti Admit Card / Hallticket Download for 2019
Notice Date- 31/08/2021 –
- Maharashtra Police Department has announced the recruitment for 3450 Posts of Police constables in 2019.
- The written exam was supposed to be conducted by the Mahapariksha portal, But in March 2020, the then CM of Maharashtra scrapped the Mahapariksha Portal and the Police Bharti went on to hold.
Maha Police Bharti Exam Date News:
- The Mahapolice Board may conduct the written examination for Police Constable (Sipahi) Bharti by the end of this year. Although the news is not confirmed yet it is being circulated over the internet.
Notice Date- 04/08/2021 –
1. जे उमेदवार एसईबीसी पासून सामान्य/ईडब्ल्यूएस मध्ये श्रेणी बदलू इच्छितात.
[Candidates who want to change their category from SEBC to GENERAL/EWS]
2. एसआरपीएफ ग्रुप -18, उडेगाव, जि. अकोला
[Domicile Update for SRPF Group-18, Udegaon, Dist. Akola]
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 03 ऑगस्ट 2021.
- अर्ज बंद करण्याची तारीख: 15 ऑगस्ट 2021.
पोर्टलवरील श्रेणी अद्ययावत करण्याचे टप्पे
- कृपया ड्रॉपडाउनमधून युनिटचे नाव निवडा आणि “पुढे जा” वर क्लिक करा
- “नवीन नोंदणी” वर क्लिक करा
- संबंधित टेक्स्ट बॉक्समध्ये “वापरकर्ता आयडी”, “जन्मतारीख” आणि “नोंदणीकृत ईमेल आयडी” प्रदान करा आणि “पुढे जा” वर क्लिक करा
- तुमच्या ईमेल आयडीवर ओटीपी मिळवण्यासाठी आणि सत्यापित करण्यासाठी “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा
- टेक्स्ट बॉक्स मध्ये “पासवर्ड निवडा” आवश्यकतेनुसार पासवर्ड टाईप करा आणि नंतर “पासवर्डची पुष्टी करा” टेक्स्ट बॉक्समध्ये पुन्हा टाईप करा
- सेट पासवर्ड वर क्लिक करा
- पुढील पृष्ठ छायाचित्रासह सर्व तपशील दर्शवेल. “श्रेणी अद्यतन” शीर्षकाखाली कृपया श्रेणी निवडा – सामान्य / ईडब्ल्यूएस
- पॉप-अप खूप काळजीपूर्वक वाचा, “ओके” वर क्लिक करा आणि नंतर “सबमिट करा”
- फॉर्मची प्रत ठेवण्यासाठी “प्रिंट” वर क्लिक करा आणि नंतर लॉग ऑफ करण्यासाठी “एक्झिट” करा
- टेक्स्ट बॉक्समध्ये “पासवर्ड निवडा” आवश्यकतेनुसार पासवर्ड टाइप करा आणि नंतर “पासवर्डची पुष्टी करा” टेक्स्ट बॉक्समध्ये पुन्हा टाइप करा पोर्टलवरील श्रेणी अद्ययावत करा:
ऑनलाईन लिंकसाठी लिंक खालील प्रमाणे
UPDATE THE CATEGORY ON THE PORTAL: Click Here For Online Link
तारीख | शिर्षक | भरती प्रक्रियेचे पद | माहिती |
---|---|---|---|
०४ – ऑगस्ट – २०२१ | मुंबई पोलीस शिपाई चालक भरती २०१९ शुध्दीपत्रक | मुंबई पोलीस शिपाई चालक भरती २०१९ | |
०४ – ऑगस्ट – २०२१ | मुंबई पोलीस शिपाई भरती २०१९ शुध्दीपत्रक | मुंबई पोलीस शिपाई भरती २०१९ |
Notice Date- 23/02/2021 –
Maharashtra Police Bharti 2021 Notification:
- Maharashtra Police Bharti Department is Thinking to plan to do online recruitment for various vacancies in their Police Vacancies department in this year 2021. All details about Police Bharti 2021 which is mentioned as above like No. of vacancies, educational qualifications, Exam Syllabus, Physical Fitness and Requirements, and many more details and other criteria will be notified by the Maharashtra Police department.
- we will inform you when Maha Police Bharti 2021-22 all details will be available after the notification is issued by the Police Bharti Department.
- Police Bharti Notification 2021 ह्या पेज वर संशिप्त स्वरुपात उपलब्ध करण्यात येईल.
Update Date – 21/01/2021
Maharashtra Police Bharti New GR from mahapolice.gov.in
- मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलीस भरती 2021 बाबत अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामुळे पोलीस भरती 2021 बाबत असलेला संभ्रम दूर होऊन लवकरच पोलीस भरती जाहीर होईल असा अंदाज दिसत आहे.
- बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे –
- महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन 2019 मधील 5297 पदे हि 100% भरण्यासाठी मागील शासन निर्णयातून सुट देण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.
- या निर्णयामुळे कोणतेही नवीन पद निर्मिती करण्यात येणार नसून ही पदे मंजूर केलेल्या अकृतीबंध मर्यादेतील रिक्त पदांद्वारे भरण्यात येणार आहेत.
- सन 2020 मधील एकूण 7231 पद भरतीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत, म्हणजेच आता पोलीस भरती ही एकूण [5297+7231 = 12528] एकूण एवढ्या पदांसाठी होणार आहे.
- GR डाउनलोड करण्यासाठी > ह्या लिंकवर क्लिक करा.
Police Bharti 2021 GR डाउनलोड > क्लिक करा
Update Date – 11/01/2021-
पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना खुशखबर…!
पोलीस भरती २०२१ साठी 12538 जागा काढणार [5 हजार 300 जागा भरण्याची प्रक्रिया सुरु…! ]
Police Job Vacancies 2021
Maharashtra Police Bharti 2021 | As per the Latest update Received from Maharashtra Police Official Website, police Bharti Online Application Forms will start when they publish on their Mahapolice.gov.in portal.
The PDF Advertisements of Aurangabad, Aurangabad Rural, Beed, Mumbai, Thane city, Pune City, Nagpur City, Navi Mumbai, Amravati City, Mumbai Railway, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Nashik Rural, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Kolhapur, Pune Rural, Satara, Solapur Rural, Nagpur, Nagpur Railway, Palghar, Pune SRPF, Jalna SRPF, Nagpur SRPF, Daund SRPF, Jalna, Latur, Nanded, Amravati Rural, Akola, Buldhana, Yavatmal, Nagpur Rural, Vardha, Chandrapur, Gadchiroli, Dhule SRPF, Mumbai SRPF, Amravati SRPF, Navi Mumbai SRPF, Solapur SRPF, Hingoli SRPF, Nagpur SRPF, Aurangabad SRPF, Gondia SRPF, Kolhapur SRPF.
जेव्हा महाराष्ट्र पोलीस भरती विभाग [Maharashtra Police Bharti 2021] कडून अधिकृत परिपत्रक जाहीर होईल तेव्हा आपल्या जॉबच जॉब डॉट कॉम वर संशिप्त स्वरूपात आणि समजेल अशा भाषेत प्रसिद्ध करण्यात येईल.
पोलीस भरती 2021 च्या संक्षिप्त माहिती करिता रोज भेट देत रहा किंवा mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी.
[पोलीस भरतीची माहिती 2019 च्या भरती प्रमाणे]
पद नाम (Police Job Vacancies Job Details):
- पोलीस शिपाई [Police Constable]
- जिल्हा पोलीस बैंड्समन [District Police Bandsman]
- लोहमार्ग पोलीस शिपाई [Railway Police Constable]
- कारागृह पोलीस शिपाई [Jail Police Constable]
- जिल्हा पोलीस शिपाई चालक /
लोहमार्ग पोलीस शिपाई चालक - राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई
सहभागी होणारे जिल्हा/शहर/गाव खालील प्रमाणे
- बृहन्मुंबई
- ठाणे शहर
- नागपूर शहर
- नवी मुंबई
- अमरावती शहर
- औरंगाबाद शहर
- लोहमार्ग मुंबई
- रायगड
- सिंदुधुर्ग
- रत्नागिरी
- सांगली
- सोलापूर ग्रामीण
- जालना
- बीड
- उस्मानाबाद
- लातूर
- नागपूर ग्रामीण
- भंडारा
- वर्धा
- अकोला
- बुलढाणा
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) करिता
- पुणे SRPF 1
- पुणे SRPF 2
- नागपूर SRPF 2
- दौंड SRPF 5
- दौंड SRPF 7
- नवी मुंबई SRPF 11
- औरंगाबाद SRPF 14
- गोंदिया SRPF 15
- अकोला SRPF 18
- जळगाव SRPF 19
शैक्षणिक पात्रता (Police Vacancies Educational Qualification):
- पोलीस शिपाई / लोहमार्ग पोलीस शिपाई / कारागृह पोलीस शिपाई [Jail Police Constable] –
- (HSC) 12 वी Pass.
- जिल्हा पोलीस बैंड्समन –
- (SSC) 10 वी Pass.
- पोलीस शिपाई चालक:
- (HSC) 12 वी Pass.
- सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF):
- (HSC) 12 वी Pass.
- जिल्हा पोलीस शिपाई चालक /
लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
- मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त (HSC) 12 वी किंवा समकक्ष परीक्षा Pass असावा. आणि
- LMV मोटार वाहन परवाना धारण केला असने आवश्यक आहे
- (LMV मोटार वाहन परवाना नसल्यास नियुक्ती नंतर 2 वर्षेच्या (Years) आत परवाना धारण करावा.)
- संगणक हाताळणी बाबत प्रमापत्र परीक्षा धारण करने आवश्यक.
- माजी सैनिक करीता –
- 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असलेल्या बाबतीत (SSC) 10 वी Pass किंवा IASC (Indian Army Special Certificate of Education) प्रमाणपत्र व
- 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्या बाबतीत 12 वी Pass उत्तीर्ण Certificate Pass आवश्यक.
- संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.
वयमर्यादा (Police Bharti 2021 agelimit) 2019 च्या भरती प्रमाणे:
- पोलीस शिपाई चालक: 19 वर्षे ते 28 वर्षे.
- सशस्त्र पोलीस शिपाई: 18 वर्षे ते 25 वर्षे.
- OPEN – 18 वर्षे ते 28 वर्षे.
- मागास प्रवर्ग – उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
अर्ज शुल्क (Police Vacancies Application Fee):
- खुला (Open/UR) – ₹ 450/-
- मागास प्रवर्ग – ₹ 350/-
अर्ज फीस पोलीस भरती 2018 खालील प्रमाणे
- खुला प्रवर्ग (Open Class): Rs. 375/-
- मागास प्रवर्ग (Backward Class): Rs.225/-
- माजी सैनिक (Ex-Serviceman) : Rs.100/-
अर्ज पद्धत (Police Bharti 2021 Form How to Apply):
- अर्ज हे Online ऑनलाईन करावेत.
शारीरिक पात्रता (Physical Requirements):
- जिल्हा/लोहमार्ग पोलीस शिपाई चालक-
- महिला –
- उंची – 158 cm पेक्षा कमी नसावी.
- पुरुष –
- उंची – 165 cm पेक्षा कमी नसावी.
- छाती – न फुगविता 79 cm पेक्षा कमी नसावी व फुगवून किमान 5 cm ने फुगावी.
- महिला –
- SRPF-
- उंची – 168 cm पेक्षा कमी नसावी.
- छाती – न फुगविता 79 cm पेक्षा कमी नसावी व फुगवून किमान 5 cm ने फुगावी.
- इतर पद-
- पुरुष (Male) –
- उंची (Height) – 165 cm पेक्षा कमी नसावी.
- छाती (Chest) – न फुगवता 79 cm पेक्षा कमी नसावी.
- महिला (Female) –
- उंची (Height) – 155 cm पेक्षा कमी नसावी.
- पुरुष (Male) –
परीक्षा पद्धत (Police Bharti 2021 Syllabus / Exam Pattern):
- For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.
-
शारीरिक पात्रता परीक्षा (Police Vacancy Physical Eligibility Test):
Maharashtra Police Recruitment 2019 Marathi Information Information as below
- पुरुष –
- धावणी (मोठी) – 1600 मीटर (30 Marks)
- धावणी (लहान) – 100 मीटर (10 Marks)
- बॉल थ्रो – -NA- (10 Marks)
———————————-
Total Marks – 50 Marks
- महिला
- धावणी (मोठी) –800 मीटर (30 Marks)
- धावणी (लहान) – 100 मीटर (10 Marks)
- बॉल थ्रो – -NA- (10 Marks)
———————————-
Total Marks – 50 Marks
- लांब उडी (Long Jump) & बॉडी पुश-अप (Body Push-ups) शारीरिक परीक्षे मधून रद्द करण्यात आले आहे.
- पुरुष –
आधिकृत संकेत स्थल (Police Jobs Vacancies Official Sites):
- mahapolice.gov.in
- mahapariksha.gov.in
Maharashtra Police Bharti 2021
(Beed Police) बीड पोलीस भरती 2018 जाहिरात
Beed Police Shipai Bharti Recruitment 2018
(Solapur Rural Police) सोलापुर (ग्रामीण) पोलीस भरती 2018 जाहिरात
Solapur Gramin Police Shipai Bharti Recruitment 2018 | Apply Online (solapurcitypolice.gov.in)
(Akola Police) अकोला पोलीस भरती 2018 जाहिरात
Akola Police Shipai Bharti Recruitment 2018
(Buldhana Police) बुलढाणा पोलीस भरती 2018 जाहिरात
Buldhana Police Shipai Bharti Recruitment 2018
(Jalana Police) जालणा पोलीस भरती 2018 जाहिरात
Jalana Police Shipai Bharti Recruitment 2018
(Mumbai Police) मुंबई पोलीस भरती 2018 जाहिरात [बृहन्मुंबई विभागात]
Mumbai Police Shipai Bharti Recruitment 2018
(Raigad Police) रायगड पोलीस भरती 2018 जाहिरात
Raigad Police Shipai Bharti Recruitment 2018
(Satara Police) सातारा पोलीस भरती 2018 जाहिरात
Satara Police Shipai Bharti Recruitment 2018
(Sindhudurag Police) सिंधुदुर्ग पोलीस भरती 2018 जाहिरात
Sindhudurag Police Shipai Bharti Recruitment 2018
(Yawatmal Police) यवतमाळ पोलीस भरती 2018 जाहिरात
Yawatmal Police Shipai Bharti Recruitment 2018
(Pune city Police) पुणे (शहर) पोलीस भरती 2018 जाहिरात
Pune city Police Shipai Bharti Recruitment 2018
(Mumbai Railway Police) मुंबई (रेल्वे) पोलीस भरती 2018 जाहिरात
Mumbai Railway Police Shipai Bharti Recruitment 2018
(Nashik Gramin/Rural police) नाशिक पोलीस भरती 2018 जाहिरात
Nashik Police Shipai Bharti Recruitment 2018
(Gadchiroli Police) गडचिरोली पोलीस भरती 2018 जाहिरात
Gadchiroli Police Shipai Bharti Recruitment 2018
(Latur Police) लातूर पोलीस भरती 2018 जाहिरात
Latur Police Shipai Bharti Recruitment 2018
(Navi Mumbai Police)नवी मुंबई पोलीस भरती 2018 जाहिरात
Navi mumbai Police Shipai Bharti Recruitment 2018
(Osmanabad Police) उस्मानाबाद पोलीस भरती 2018 जाहिरात
Osmanabad Police Shipai Bharti Recruitment 2018
(Palghar Police) पालघर पोलीस भरती 2018 जाहिरात
Wardha Police Shipai Bharti Recruitment 2018
(Ratnagiri Police) रत्नागिरी पोलीस भरती 2018 जाहिरात
Ratnagiri Police Shipai Bharti Recruitment 2018
(Pune SRPF Gr.- 2 ) राज्य राखीव पोलीस बल गट-2 भरती 2018 जाहिरात
(Pune SRPF Gr.- 2)State Reserve Police Force Gr.-2 SRPF Bharti Recruitment 2018
(Nagpur SRPF Gr 4) नागपुर SRPF ग्रुप 4 Police Bharti 2018 जाहिरात
Nagpur SRPF Gr 4 Police Bharti Recruitment 2018
Nagpur SRPF Gr 4 Police Bharti Recruitment 2018
इतर सर्व जाहिराती करीता येथे क्लिक करा Maharashtra Police Bharti 2021
Maharashtra Police Bharti 2021
“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा “
(टिप – प्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.