Maharashtra Pashu Savardhan Vibhag bharti Recruitment 2017

(AHD) महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात विविध पदाच्या 138 जागा भर्ती 2017

Maharashtra Pashu Savardhan Vibhag bharti Recruitment 2017 1

Maharashtra Pashu Savardhan Vibhag bharti Recruitment 2017 | Animal Husbandry Department Recruitment 2017 | AHD Recruitment 2017 For Livestock Supervisor, senior clerk, Clerk Typist, Steno Driver Recruitment 2017

भर्ती कार्यालय (Recruitment Office) : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात.

जाहिरात क्र. (Advt.No.) : NGO-5(4)/(प्र.क्र.959)/2016/640/पसं-1, पुणे-67
एकुण पद संख्या (Total Posts) : 138 जागा

पद नाम व संख्या (Post Name and No’s.) :

 1. पशुधन पर्यवेक्षक: 114 जागा
 2. वरिष्ठ लिपिक: 10 जागा
 3. लिपिक टंकलेखक: 07 जागा
 4. लघुलेखक(उच्चश्रेणी): 01 जागा
 5. लघुलेखक(निम्नश्रेणी): 01 जागा
 6. वाहन चालक: 05 जागा

जागा तपशील (Vacancy Details) :

(click here)

Maharashtra Pashu Savardhan Vibhag bharti Recruitment 2017 2

(click here)

Maharashtra Pashu Savardhan Vibhag bharti Recruitment 2017 3

(click here)

Maharashtra Pashu Savardhan Vibhag bharti Recruitment 2017 4

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 1. पशुधन पर्यवेक्षक:
  • 10वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण असावी.
  • पशुधन पर्यवेक्षक किंवा दोन वर्षे दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका किंव (BVSC)बी.व्ही.एस.सी किंवा (BVSC & Animal Hasbandry) बी.व्ही.एस.सी अंड एनिमल हजबन्ड्री पदवी किंवा समतुल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण.
 1. वरिष्ठ लिपिक:
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
 1. लिपिक टंकलेखक:
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
  • शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा मंडळतर्फे मराठी टायपिंग 30 श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि परीक्षा उत्तीर्ण.
 1. लघुलेखक(उच्चश्रेणी):
  • 10वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण असावी.
  • शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा मंडळतर्फे मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि
  • शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा मंडळतर्फे मराठी 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि परीक्षा उत्तीर्ण.
 1. लघुलेखक(निम्नश्रेणी):
  • 10वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण असावी.
  • शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा मंडळतर्फे मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि
  • शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा मंडळतर्फे मराठी 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि परीक्षा उत्तीर्ण.
 1. वाहन चालक:
  • 10वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण असावी.
  • अवजड सामान वाहन / हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना.
  • अनुभव – 03 वर्षे आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limits) : 07 जुलै 2017 रोजी

 • अमागास प्रवर्ग : 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत
 • मागास प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सवलत.
 • इतर अधिक प्रवर्ग च्या संक्षिप्त माहितीसाठी जाहिरात वाचावी.

अर्ज फीस (Application Fees) :

 • अमागास प्रवर्ग : 300 /- रु.
 • मागास प्रवर्ग : 150/- रु.
 • माजी सैनिक व अपंग उमेदवार : परीक्षा शुक माफ़ आहे.

निवड पद्धत :

 • लेखी परीक्षा द्वारे गुणवत्ता यादी.
 • कागदपत्र पडताळणी.

अर्ज पद्धत :

 • अर्ज हे फ़क्त Online पद्धतीनेच करावेत.
 • अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

आधिकृत संकेत स्थल :

 • www.cahexam.com
 • www.ahdmaharashra.gov.in

मदत क्र.(Helpline No.) :

 • 9112886313

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 07 जुलै 2017

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जुलै 2017


⇓ जाहिरात/Apply Links ⇓

“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “


अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक


Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

📢 हे पण पहा   (PMC) पुणे महानगरपालिका  वार्डबॉय (कक्ष सेवक) जागा भरती 2020

10 COMMENTS

 1. If the date of exam is not fixed or even exam is not fixed in this case pl revert application fee including taxes and interest that will earned during that period

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here