Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Limited Recruitment 2022
MAHAPREIT Bharti 2022 | MPBCDC Maharashtra | Mahaprit plans to provide energy audit services for reputed industries. The establishment of such energy audit groups requires a qualified Energy Auditor (EA) / Energy Manager (EM). We are also inviting applications from aspiring candidates appearing for Mahaprit EA and EM exams. ITI (Electrical / Mechanical equivalent) eligible candidates are required to assist EA/EM.
Interested SC candidates should visit the company website for registration. The last date for registration is on or before 30/11/2021. Details can be viewed at mahapreit.in or mpbcdc.maharashtra.gov.in.
महाप्रित
(म.फु.मा.वि.म.. महाराष्ट्र शासन या उपक्रम थी सहाय्यक कंपनी)
जाहिरात सौजन्य – ई-लोकसत्ता न्यूज पेपर (30/10/2021)
ऊर्जा लेखापरीक्षण योजनेकरिता उमेदवारांची आवश्यकता
महाप्रित नामांकित उद्योगांकरिता ऊर्जा लेखापरीक्षण सेवा पुरविण्याचे योजित आहे. अश्या ऊर्जा लेखापरीक्षण गटांच्या स्थापनेकरिता पात्र ऊर्जा लेखापरीक्षक (ईए) /ऊर्जा व्यवस्थापक (ईएम) ची आवश्यकता आहे. तसेच महाप्रित ईए आणि ईएम परीक्षेला बसणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवित आहोत. ईए/ईएम ना सहाय्य करण्याकरिता आयटीआय (विद्युत/यांत्रिकी समकक्ष) पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे.
अनुसूचित जातीच्या (SC) इच्छुक उमेदवारांनी नोंदणीसाठी कंपनी संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणीचा अंतिम दिनांक 30/11/2021 रोजी किंवा त्यापूर्वी आहे. तपशील mahapreit.in किंवा mpbcdc.maharashtra.gov.in येथे पाहता येईल.
पदाचे नाव –
- ऊर्जा लेखापरीक्षक (ईए) –
[Energy Auditor (EA)] - ऊर्जा व्यवस्थापक (ईएम) –
[Energy Manager (EM)]
पात्रता –
- आय.टी.आय. (विद्युत/यांत्रिकी समकक्ष)
[ITI (Electrical / Mechanics)]) Pass.
नोंदणीचा अंतिम दिनांक –
- 30/11/2021 रोजी किंवा त्यापूर्वी
[अर्ज भरताना भरती कंपनीची योग्य ती शहानिशा करूनच अर्ज करावा.]
Official website portal-
– कार्यकारी संचालक