Maha TAIT 2017 Shishak Abhiyogyata Aani Budhhimatta Chachni Pariksha

Maha TAIT 2017 Shishak Abhiyogyata Aani Budhhimatta Chachni Pariksha Result 2017

(Maha TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2017

(Maha TAIT Result 2017 निकाल जाहिर)

Maha TAIT 2017 Shishak Abhiyogyata Aani Budhhimatta Chachni Pariksha

>> Maha TET 2018 करीता येथे क्लीक करा <<

(Maha TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2017 [प्रवेशपत्र उपलब्ध]

Maha TAIT 2017 Exam Details as below

भर्ती कार्यालय (Recruitment office) : महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य कौसिल एग्जामिनेशन पुणे (Maharashtra Government and Maharashtra State Council Examination, Pune.)

जाहिरात क्र. (Advt. No.) : आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी

एकूण पद संख्या (Total Posts) : NA

पद नाम व संख्या (Post Name) :

 • शिक्षण सेवक : 

B.Ed. cet exam Educational Qualification Details as below

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 

 • D.T.Ed. पदवी परीक्षा किंवा B.Ed. पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 • 1 वी  ते 8 वी / 9 वी ते 12 वी मधील TET परीक्षा उत्तीर्ण उमेदवार पात्र असतील.
 • शैक्षणिक माहितीच्या जागी उमेदवाराने आपापली सविस्तर शैक्षणिक माहिती भरावी. बाराबी आणि दहावीची माहिती अनिवार्य आहे. परिक्षेची पदवी कुठून मिळाली, मिळालेले गुण, कमाल गुण, उत्तीर्ण झालेले साल, विद्यापीठाचे नाव इ. माहिती सुद्धा टाकली जावी. त्यानुसार टक्केवारी काढली जाईल.
 • संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.

Maha TAIT 2017 Ded cet Exam Fees Details as below

अर्ज फीस (Application Fees) : 

 • OPEN, OBC, SBC व VJNT(व्हि.जे.एन.टी.) : 500/- रु.
 • SC/ST व अपंग : 250/- रु.

(Maha TAIT Result 2017 निकाल जाहिर)

(Maha TAIT 2017 Shishak Abhiyogyata Aani Budhhimatta Chachni Pariksha Result 2017)

Maha TAIT 2017 (teaching aptitude text) Exam Syllabus Pattern Details as below

परीक्षा पद्धती (Exam Scheme) :

(click here)

परीक्षा माध्यम (Exam Medium) :

 • मराठी, इंग्रजी व उर्दू (या पैकी एक निवडावे)

bed entrance exam Maha TAIT 2017 Exam Center Details as below

परीक्षा केंद्र (Exam Centers) : 

 • महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील केन्द्रवार परीक्षा घेण्यात येईल.

Maha TAIT 2017 mh bed cet 2017 Exam How to Apply Details as below

>> Maha TET 2018 करीता येथे क्लीक करा <<

अर्ज पद्धत (How to Apply) : 

 • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
 • छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी माहिती :
  • अ) कृपया उंची आणि रुंदी प्रत्येकी 200 पिक्सल असलेले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा. छायाचित्राचे आकारमान 3 केबी ते 50 केबीच्या दरम्यान असावा.
  • आ) 5 X ४.5 सेमीचा एक आयत काढा. त्या आयतामध्ये काळ्या पेनने स्वाक्षरी करा. ती प्रतिमा स्कॅन करा आणि अर्जामध्ये अपलोड करा. प्रतिमेची उंची 60 पिक्सल आणि रुंदी 140 पिक्सल असावी. प्रतिमेचे आकारमान 20 केबी ते 50 केबीच्या दरम्यान असावे.
 • अर्जाची प्रिंट –
  • अ. उमेदवाराने अर्जाची एक प्रत आपल्याकडे ठेवावी.
  • आ. अर्ज कुठल्याही शिक्षणाधिका-याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.

Maha TAIT 2017 Exam Official Website for Apply Online

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) : 


टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

मदत क्र.(Helpline No’s):

(तांत्रिक अडचन असल्यास बेधड़क संपर्क सधवा)

 • फोन क्र : 1800-3000-1656
 • ई-मेल : enquiry@mahapariksha.gov.in
 • वेळ : सोम-शनि सकाळी 09:०० ते संध्याकाळी 09:00 वा पर्यंत.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक (Application Start Date) : 02 नोव्हेंबर, 2017

परीक्षा पद्धत (Exam Date) : 12 डिसेंबर, 2017 ते 21 डिसेंबर, 2017 रोजी 

 • बैच क्र. 1 – सकाळी 09:00 वा ते 11:00 वा पर्यंत.
 • बैच क्र. 2 – सकाळी 12:30 वा ते 02:30 वा पर्यंत.
 • बैच क्र. 3 – सकाळी 04:00 वा ते 06:00 वा पर्यंत.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 22 नोव्हेंबर, 2017


जाहिरात/Apply Links


(Maha TAIT 2017 Shishak Abhiyogyata Aani Budhhimatta Chachni Pariksha Result 2017)

अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक

Advertisement for Maha TAIT November 2017

परीक्षा अभ्यासक्रम Download लिंक 

चाचणी परीक्षा स्वरुप लिंक

भरती GR Download लिंक

>> Maha TET 2018 करीता येथे क्लीक करा <<

(Maha TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2017 [प्रवेशपत्र उपलब्ध]

 • MAHA TAIT 2017-18 HALLTICKET FOR TEACHER APTITUDE & INTELLIGENCE TEST (TAIT) 
 • MAHA TAIT 2017-18 Bharti Admit card Download.
 • Mahatait 2017 praveshpatra Download

“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

Extra Tags

TAIT Exam 2017, TAIT Exam 2018, Advertisement GR Download, aptitude test in marathi, aptitude test in marathi pdf, buddhimatta test in marathi pdf, iq test in marathi language, iq test questions in marathi, quantitative aptitude in marathi pdf, buddhimatta chachani in marathi pdf, buddhimatta question in marathi pdf, bed entrance exam question paper, b ed entrance exam

Show Comments (52)