KVS Recruitment 2018 | 1017 Non Teaching Staff | Apply Online – kvsangathan.nic.in

KVS Recruitment 2018 | 1017 Non Teaching Staff | Apply Online – kvsangathan.nic.in

(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 1017 जागा भरती 2017-18

KVS Recruitment 2018 | 1017 Non Teaching Staff | Apply Online – kvsangathan.nic.in

KVS Recruitment 2018 | Kendriya Vidyalaya Sangathan Group A/ Group B/ Group C Non Teaching jobs in KVS 1017 Vacancy Notification kvsangathan.nic.in | Last Date : 11.01.2018

Kendriya Vidyalaya Sangathan

भर्ती कार्यालय (Recruitment office) :(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये (All India)

जाहिरात क्र. (Advt. No.) : 13

पद भर्ती पद्धत (Posting Type) : 1017 जागा

एकूण पद संख्या (Total Posts) :

KVS Recruitment 2018-2019 (Current Kendriya Vidyalaya Sangathan Jobs Vacancies Notification Detail)

पद नाम व संख्या (Post Name) :

 1. डेप्युटी कमिशनर : 04 जागा
 2. असिस्टंट कमिशनर : 13 जागा
 3. एडमिन ऑफिसर : 07 जागा
 4. फायनान्स ऑफिसर : 02 जागा
 5. असिस्टंट इंजिनिअर : 01 जागा
 6. असिस्टंट : 27 जागा
 7. हिंदी ट्रांसलेटर : 04 जागा
 8. उच्च विभाग लिपिक (UDC) : 146 जागा
 9. स्टेनोग्राफर : 38 जागा
 10. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) : 561 जागा
 11. ग्रंथपाल : 214 जागा

KVS Recruitment of Officers cadre, Libarian and Non-Teching Posts in Kendriya vidyalaya Sangathan

पेस्केल (Pay Scale) :

 • विविध पद नुसार आहे संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

Online Application Form for KVS Jobs 2018 at www.kvsangathan.nic.in
 1. डेप्युटी कमिशनर :
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ मार्फ़त पदव्युत्तर पदवी (PG) आणि B.Ed परीक्षा उत्तीर्ण 
  • अनुभव – किमान 05 वर्षे.
 2. असिस्टंट कमिशनर :
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ मार्फ़त 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी (PG) आणि B.Ed परीक्षा उत्तीर्ण 
  • अनुभव – किमान 03 वर्षे.
 3. एडमिन ऑफिसर : 
  • पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 
  • अनुभव – किमान 03 वर्षे.
 4. फायनान्स ऑफिसर :
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ मार्फ़त 50% गुणांसह B.Com / M.Com / CA / ICWA / MBA परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • अनुभव –
   • B.Com पदवी : 04 वर्षे
   • M.Com पदवी : 04 वर्षे
   • CA / ICWA / MBA : 02 वर्षे
  • संगणक ज्ञान आवश्यक आहे.
 5. असिस्टंट इंजिनिअर :
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ मार्फ़त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (BE) किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (DE)
  • अनुभव –
   • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी करीता – किमान 02 वर्षे असावा.
   • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा करीता – किमान 05 वर्षे असावा.
 6. असिस्टंट : 
  • मान्यता प्राप्त विद्यापीठ मार्फ़त पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 
  • संगणक  ज्ञान आवश्यक आहे.
  • अनुभव – किमान 03 वर्षे
 7. हिंदी ट्रांसलेटर :
  • हिंदी पदव्युत्तर पदवी परीक्षा इंग्रजी विषयासह उत्तीर्ण आवश्यक आणि
  • ट्रांसलेटर डिप्लोमा कोर्स पास.
 8. उच्च विभाग लिपिक (UDC):
  • मान्यता प्राप्त विद्यापीठ मार्फ़त पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 
  • अनुभव – किमान 03 वर्षे असावा.
 9. स्टेनोग्राफर :
  • (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण.
  • स्टेनो कोर्स पास.
 10. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) :
  • (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
  • मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. कोर्स परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 11. ग्रंथपाल :
  • ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा
  • पदवी सोबत  ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limits) : 31 जानेवारी, 2018 रोजी (अनुक्रमे पद वरील प्रमाने)

KVS Recruitment 2018-2019 (Kendriya Vidyalaya Sangathan Jobs Vacancies Age Notification)

 • पद क्र. 1 आणि 2 करीता : 50 वर्षे पर्यंत.
 • पद क्र. 3 करीता : 45 वर्षे पर्यंत.
 • पद क्र. 4 ते 6 : 35 वर्षे पर्यंत.
 • पद क्र. 7 करीता : 28 वर्षे पर्यंत.
 • पद क्र. 8 : 30 वर्षे पर्यंत.
 • पद क्र. 9 आणि 10 : 27 वर्षे पर्यंत.
 • पद क्र. 11 करीता : 35 वर्षे पर्यंत.
 • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत राहिल.
 • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • अपंग प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 10 वर्षे सवलत.
 • KVS Employee : वयोमर्यदा अट नाही.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

अर्ज फीस (Application Fees) :(अनुक्रमे पद वरील प्रमाने)

“KVS Recruitment 2018 for LDC/UDC/Librarian, Apply Online for 1017”

 • पद क्र.1 ते 3 करीता : 1200/- रु.
 • पद क्र.4 ते 11 करीता : 750/- रु.
 • SC/ST/अपंग/माजी सैनिक :अर्ज फीस नाही

अर्ज पद्धत (How to Apply) :

KVS Recruitment 2017-2018 Apply Online Application 

 • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

परीक्षा केंद्र (Exam Centers) : (महाराष्ट्र राज्य करीता)

 • नागपुर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पुणे.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

मदत क्र. (Helpline No’s) :

 • Email ID –
  • commissioner-kvs@gov.in,
  • kvs.commissioner@gmail.com
 • call –+91-11-26858570

टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक (Application Start Date) : 21 डिसेंबर, 2017 पासून.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 11 जानेवारी, 2018 रोजी रात्री 11:59 वा. पर्यंत.


जाहिरात/Apply Links


अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक

KVS Recruitment 2018 | 1017 Non Teaching Staff | Apply Online – kvsangathan.nic.in


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.

 

kvs apply online

kvs vacancy apply online

kendriya vidyalaya recruitment 2017-18

kvs recruitment 2018-19

kvs 2018 notification

nvs recruitment 2018

kendriya vidyalaya recruitment 2016-2017

kvs recruitment question papers

Leave a comment