JEE Main Exam 2017 Apply Online jeemain.nic.in

जे.ई.ई. मेन्स-2017 (JEE Mains-2017) परीक्षा जाहिर 

JEE Main Exam 2017

अर्ज करण्यासाठी दिनांक मध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे.

परीक्षा नाव (Exam Name) :

 • JEE Main – 2017

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 • 10+2 वी + समकक्ष परीक्षा (PCM/PCMB) विषय असावा.
 • भौतिकी, रसायन विज्ञान और गणित या विषयांमध्ये 50% स्कोर करावा लागेल.
 • उमेंदवार जेईई मेन साठी केवळ तीन वेळेस अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा (Age Limit) :

 • 01 October 1992 किंवा च्या नंतर चा जन्म असलेले उमेदवार हा अर्ज करू शकतात.
 • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि विकलांग (अपंग)  01, October 1987 किंवा च्या नंतर चा जन्म असावा.

अर्ज पद्धती (How to Apply) :

 • Online ऑनलाइन मोड

परीक्षा शुल्क (Exam Fees) :

JEE Main 2017 Exam Fees :

पेपरपेन अणि पेपर परीक्षा ऑनलाईन परीक्षा 
AppearingGeneral/OBCs (Boys)SC/ST/PWD/All GirlsGeneral/OBCsSC/ST/PWD/Girls
For examination centres opted in India
Paper 1 or 21000500500250
Paper 1 and 2 both18009001300650
माहिती पत्रक वाचूनच अर्ज करावा.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites): 

 • www.jeemain.nic.in

महत्वपूर्ण तिथि/दिनांक (JEE Main 2017 Important Dates):

 • अधिसूचना घोषणा दिनांक – 18 नोव्हेंबर, 2016
 • आवेदन पत्र सुरू दिनांक – 01 डिसेम्बर, 2016
 • आवेदन पत्र भरनेचा शेवट दिनांक – 02 जानेवारी 2017
 • आवेदन फार्म सुधार करण्याचा दिनांक – जानेवारी 2017 च्या दुसरा आठवडा.
 • प्रवेश पत्र डाउनलोडिंग – मार्च 2017 च्या पहिल्या आठवडात.
 • परीक्षा तिथि (ऑफलाइन परीक्षा) –  02 एप्रिल, 2017
 • परीक्षा तिथि (ऑनलाइन परीक्षा) – 8/9 एप्रिल, 2017
 • निकाल घोषणा चा दिनांक – 27 एप्रिल, 2017

टिप (NOTE) –

 • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक (Last Date) : 16 जानेवारी 2017 (नोटीस Download करा)


अर्ज करण्यासाठी दिनांक मध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे.


>>JEE MAIN 2017 प्रवेश अर्ज करण्याची Online लिंक<<

>>आधिक माहिती पत्रक Download करा<<

>>माहिती पत्रक (इंग्रजी)  Information Bulletin JEE Main 2017<<

>>माहिती पत्रक (हिंदी)  Information Bulletin JEE Main 2017 in Hindi<<

>>प्रवेश सुचना हिंदी (Admission Notice JEE (Main) – 2017 in Hindi)<<

>>प्रवेश सूचना इंग्रजी (Admission Notice JEE Main 2017) <<

जुने प्रश्न पत्रिका (JEE Main – Old Question Papers)

>>Question Papers 2016<<

>>Question Paper 2015<<

>>Question Paper 2014<<


>>आधिक माहिती साठी #@ www.jobchjob.com वर भेट द्यावी<<

Extra Tags

jee main exam date 2017

jee main exam pattern

jee main exam 2017

jee main admit card / jee advanced

jee main syllabus pdf / jee main syllabus 2017 pdf

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

⇒ Daily Job Alerts आता Telegram वर   >> [Join करा ]

⇒ Facebook  Job Updates -Like Us On    >> [Like ]

⇒ Facebook  Job Group  Join करा  >>  [Click here To Join]

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *