Jalana Dist Nagarparishad/Nagar Panchyat Recruitment 2017

Jalana Dist Nagarparishad/Nagar Panchyat Recruitment 2017

जालना जिल्ह्यातील आस्थापनेवरील व नगरपरिषद /नगरपंचायत आस्थापनेवरील सरळसेवा भरती 2017Jalana Dist Nagarparishad/Nagar Panchyat Recruitment 2017 1

जाहिरात क्र: 01/2016/GB/Desk-1/NUN/कावि-546 

भर्ती कार्यालय : जालना जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत

पद नाम :

 1. महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा नगर अभियंता / पर्यवेक्षक (स्थापत्य) (श्रेणी -क) : 09 जागा
 2. महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा नगर अभियंता / पर्यवेक्षक (विद्युत) (श्रेणी -क) : 04 जागा
 3. महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा नगर अभियंता / पर्यवेक्षक (संगणक) (श्रेणी -क) : 04 जागा
 4. महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक अभियांत्रिकी सेवा (श्रेणी -क) : 04 जागा
 5. महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेख सहाय्यक लेखा पर्यवेक्षक/सहाय्यक लेखापाल (श्रेणी -क) : 02 जागा
 6. महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक सेवा (श्रेणी-क 2)
 7. महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा (श्रेणी क-2)
 8. आणि इतर आधिक पद साठी जाहिरात वाचावी...(येथे क्लिक करा)

शैक्षणिक अर्हता : 

 • Civil/Electrical/Computer (B.E.)इंजिनीअरिंग पदवी/(D.E.) इंजिनीअरिंग पदविका (Diploma),MSCIT
 • सम्बंधित शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 • किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण .
 • फायरमन प्रशिक्षण कोर्स.
 • टायपिंग परीक्षा उत्तीर्ण (मराठी/इंग्रजी)
 • ANM कोर्स उत्तीर्ण.
 • (Agri)कृषि पदविका.
 • शैक्षणिक अर्हता ही विविध पद नुसार आहे कृपया इतर आधिक शैक्षणिक पात्रता साठी जाहिरात वाचावी.…(येथे क्लिक करा)

वयोमर्यादा : 27/12/2016 रोजी 

 • खुला पप्रवर्ग – 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत असावे.
 • मागास प्रवर्ग – 43 वर्षे पर्यंत.
 • अपंग/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त स्वतंत्र सैनिक- 45 वर्षे पर्यंत

अर्ज पद्धत :

 • अर्ज ऑनलाइन (Online) पध्तिनेच करावेत.

अर्ज फीस : 

 • खुला प्रवर्ग – 300/- रु.
 • मागास प्रवर्ग – 150/- रु.

आधिकृत संकेत स्थल :

 • www.jarna.nic.in

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व करण्याची Online लिंक खाली. 

मदत क्र.:

 • 6.00 During Office Timing (11.00 AM to M)
 • HELPLINE : – 8605271168
 • Note :- Only for technical support
 • Mail Us @ :-jalnaexam@gmail.com

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक : 11 जानेवारी, 2017 सायं. 05:45 वा पर्यंत.


⇓  जाहिरात Apply Links 

अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक


आधिक माहिती साठी @  www.jobchjob.com / www.jobchjob.in  वर भेट द्यावी…!

 

Jalana Dist Nagarparishad/Nagar Panchyat Recruitment 2017

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here