WhatsApp Group Join

Indian Navy SSC Officer Recruitment 2021| भारतीय नौदलात इंजिनीयर आयटी विभागात नोकरीची संधी, पगार एक लाख

Indian Navy SSC Recruitment
Indian Navy SSC Officer Recruitment

Indian Navy: Indian Navy SSC Officer Recruitment 2021| भारतीय नौदलात इंजिनीयर आयटी विभागात नोकरीची संधी, पगार एक लाख. भारतीय नेव्ही अविवाहित पुरुष यांना शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (Indian Navy SSC officer) आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(Information Technology) स्पेशल नेवल ओरिएंटेशन कोर्स जानेवारी 2022 अंतर्गत पदांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरतीची जाहिरात जून 2019 मध्ये प्रसारित झाली होती पण सदर भरती ही जुलै 2021 मध्ये सुरू झालेली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.joinindiannavy.gov.in  या अधिकृत संकेत स्थळाचा उपयोग करावा.

(Indian Navy SSC) भारतीय नौदल शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (Indian Navy SSC officer) भरती 2021

भारतीय नौदल अकादमी येथे २२ जानेवारीपासून सुरू होणार्‍या विशेष नेव्हल ओरिएंटेशन कोर्स अंतर्गत भारतीय नौदलाच्या माहिती तंत्रज्ञान प्रवेशासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी)  साठी अविवाहित पात्र पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

नौकरी स्थान All India
संगठन/कार्यालय भारतीय नौदला
जाहिरात क्र. IT/2021
एकूण पद 45  जागा
अर्ज/अवेदन प्रक्रिया ऑनलाइन [Online]
शैक्षणिक पात्रता

(a)BE/B.Tech  किंवा समतुल्य शिक्षण

अर्ज अंतिम दिनांक 16/07/2021 पर्यंत.

Advertisement

Indian Navy SSC Officer Recruitment details

Post details

SSC Officer (JAN 2022- ST 22 Course):- 45 posts

Pay Scale
 • लेव्हल -10 ‘नुसार 56,100 रुपये ते 1 लाख 10 हजार 700 पर्यंत.

Indian Navy SSC Officer Recruitment Officer IT Educational Details

Educational Details [शैक्षणिक पात्रता]

(a) BE/B.Tech with minimum 60% marks in Computer Science / Computer Engg. / IT
(b) M.Sc (Computer / IT)
(c) MCA
(d) M.Tech (Computer Science / IT)

 • For more details read the below Advertisement.
Age limits [वय मर्यादा]

02 जाने 1997 आणि 01 जुलै 2002 दरम्यान जन्म.

 • अधिक माहिती करिता जाहिरात वाचावी.
Application Fees [अर्ज फीस]
 • General/OBC – अर्ज फीस नाही.
 • SC/ST/अपंग(PWD)/सर्व प्रवर्ग महिला – अर्ज फीस नाही.
New Sarkari Jobs
1 of 245

Indian Navy SSC Officer Recruitment Syllabus/Pattern

Exam Pattern / Syllabus

 

 • For more details, NauSena Bharti read the below Advertisement.
Selection Process

भारतीय नौसेना अकॅडमी शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदांसाठी निवड ही

1. एसएसबी इंटर्व्ह्यू

2. मेडिकल आणि फिटनेस टेस्ट

3. आणि शेवटी मेरिट लिस्ट वर होईल.

 • अधिक माहिती करिता जाहिरात वाचावी.

 अर्ज करण्याची पद्धत:-

How to Apply
 • Online Application
 • अधिक माहिती करिता जाहिरात वाचावी.
Exam Center [परीक्षा केंद्रे]
 • For more details, NauSena Bharti read the below Advertisement.

The Indian navy Bharti 2021 Official website portal

Official website portal

Indian Navy Bharti 2021 Important dates

Important Dates (महत्वाचे दिनांक):
 • online अर्ज करण्यास सुरुवात दिनांक – 22/02/2021 पासून.
 • Online अर्ज नोंदणी शेवट दिनांक – 07/03/2021 पर्यंत.

Indian Navy SSC Officer Recruitment PDF 2021 Download Google Drive

ऑनलाइन अर्ज लिंक/Apply Online Apply Link

ऑनलाइन जाहिरात नोटिफिकेशन डाउनलोड लिंक[PDF]

PDF Download
ऑफिशिअल वेबसाईट/Official Website Link
व्हॉट्सऍप ग्रुप जोईन Whatsapp Group Join
इंस्टाग्राम आयडी Instragram Follow
टेलिग्राम लिंक Telegram Channel

फेसबूक ग्रुप लींक

FB Group
 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

Advertisements
close

Ad Blocker Detected!

Refresh