Indian Navy MR/NMR Batch 02/2017 – Steward, Chef, Hygienist Batch Online Recruitment 2017

भारतीय नौसेना येथे आचारी/स्टिवर्ड/हायजिनिस्ट पद भर्ती 2017

Indian Navy MR/NMR Batch 02/2017 – Steward, Chef, Hygienist Batch Online Recruitment 2017

जाहिरात क्र (Advt. No.):

 • davp/10701/11/0060/1617
 • MR/ NMR – 02/2017

कोर्स नाम (Course Name) :

 • MR NMR 02/2017 Batch, Course Commencing October 2017.

पद नाम (Post Name) :

 • मट्रिक रिक्रुट [Matrict Recruit (MR)] :
  1. आचारी [Chef] :
  2. कारभारी [Steward] :
 • नॉन-मट्रिक रिक्रुट[Non Matric Recruit (NMR)] :
  1. स्वच्छतागीर [Hygienist]

शैक्षणिक पात्रता (Qualification Details):

 • आचारी/कारभारी[Cook & Steward (MR)] : SSC (10 वी) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 • Topass (NMR): (इयत्ता सहावी) 06 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limit):

 • 17 वर्षे ते 21 वर्षे पर्यंत .
 • उमेद्वाराचा जन्म हा दिनांक 01.10.1996 च्या अधिचा आणि 30.09.2000 च्या नंतर चा नसावा.(दोन्ही दिनांकसमाविष्ट).

नजर मोजमाप (Eye Measurements) :

>> (येथे क्लीक करा) <<

 अर्ज फीस (Application Fees) :

 • अर्ज करण्यास कोणतीही परीक्षा फीस नाही.

निवड पद्धति (election Process)] :

 • लेखी परीक्षा
 • फिजिकल फिटनेस टेस्ट आणि
 • वैद्यकीय चाचणी परीक्षा.

अर्ज करण्याची पद्धत (How to Apply):

 • अर्ज ऑनलाईन Online पद्धतिने करून भरलेल्या अर्जाची एक प्रत जाहिरातीत दिलेल्या पत्तावर पाठवावी.
 • फक्त (“ORDINARY POST”) ” ऑर्डीनरी पोस्ट “ द्वारे पाठवावा..

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

 • MR (Chefs & Stewards) :
  • POST BOX NO. 2, LODHI ROAD POST OFFICE, NEW DELHI- 110003
 • NMR (Hygienists) :
  • POST BOX NO. 5270, CHANAKYAPURI POST OFFICE, NEW DELHI- 110021

आधिकृत संकेत स्थल : 

 • www.joinindiannavy.gov.in.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

 • अर्ज ऑनलाईन भरण्यास सुरुवात दिनांक : 19 डिसेम्बर, 2016
 • अर्ज ऑनलाईन भरण्याचा शेवट दिनांक : 02 जानेवारी, 2017
 • अर्ज प्रिंट करण्याचा शेवट दिनांक : 09 जानेवारी, 2017
 • ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत पाठविण्याचा शेवट दिनांक : 16 जानेवारी, 2017

अर्ज ऑनलाईन भरण्याचा शेवट दिनांक : 02 जानेवारी, 2017


अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक


>>आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com वर भेट द्यावी…..!<<

 

 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *