Indian Navy Fireman Recruitment 2017 62 posts

Indian Navy Fireman Recruitment 2017 62 posts

भारतीय नौदलात फायरमन पदाच्या 62 जागा भर्ती 2017

भर्ती कार्यालय : भारतीय नौदल (मुंबई)

जाहिरात संदर्भ : एम्प्लॉयमेंट न्युज पेपर

एकून पदसंख्या : 62 जागा.

पद नाम :

 • फायरमन (Fireman (Erstwhile Fireman Gr. II and Gr. I)) : 62 जागा

शैक्षणिक पात्रता : 

 • SSC परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 • इतर शैक्षणिक पात्रता साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : 

 • 56 वर्षे  पर्यंत.
 • वय मधील सूट ही शसन नियम प्रमाने राहिल.
 • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

पे-स्केल : Rs.5400 – 20200/- with Grade Pay Rs.1900/-

निवड पद्धत :

 • (फिजिकल टेस्ट) Physical Endurance Test (PET).
 • कागद पत्र तपासणी (Document Verification)

अर्ज पद्धत :

 • अर्ज पोस्टाने पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

 • “The Admiral Superintendent, [for SM (Rec)],
  Naval Dockyard,
  SBS Road,
  Mumbai 400 023”

आधिकृत संकेत स्थल :

 1. www.indiannavy.nic.in.

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

माह्त्वाचे दिनांक (Important Dates):

 • जाहिरात प्रसिद्ध दि. : 31 डिसेंबर 2016.
 • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 31 डिसेंबर 2016.
 • अर्ज करण्याचा शेवट दिनांक : 10 फेब्रुवारी 2017.

⇓  जाहिरात Apply Links 

जाहिरात व अर्ज नमूना Download लिंक


आधिक माहिती साठी  www.jobchjob.com / www.jobchjob.in  वर भेट द्यावी…!

 

 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *