Indian Air Force Recruitment 2017 – 154 LDC, STORE KEEPER POSTS APPLY ONLINE @ davp.nic.in

भारतीय वायु सेनेत विविध पदांच्या 154 जागा

Indian Air Force  Recruitment 2017 – 154 LDC, STORE KEEPER POSTS APPLY ONLINE @ davp.nic.in

भर्ती कार्यालय : भारतीय वायु सेनेत

जाहिरात सन्दर्भ : दि. 18 मार्च, 24 मार्च, 2017 चा एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.

एकूण पद संख्या : 154 जागा

पद नाम व संख्या :

 1. कॉपरस्मीथ ॲण्ड शीट मेटल वर्कर : 01 जागा
 2. पेंटर : 04 जागा
 3. कारपेंटर : 05 जागा
 4. लेदर वर्कर : 01 जागा
 5. टेलर : 01 जागा
 6. कनिष्ठ लिपीक : 11 जागा
 7. स्टोअर किपर : 24 जागा
 8. कुक : 03 जागा
 9. धोबी : 01 जागा
 10. मल्टी टास्कींग स्टाफ : 62 जागा
 11. मेस स्टाफ : 06 जागा
 12. सफाईवाला (स्त्री/पुरुष) : 25 जागा
 13. वॉर्ड सहाय्यिका : 01 जागा
 14. दारुगोळा कामगार : 04 जागा
 15. फायरमन : 04 जागा

ELIGIBILITY FOR IAF VACANCY 2017

शैक्षणिक पात्रता :

 • 10वी, 12 वी, 10वी + ITI (Industrial Training Institute)
 • 12 वी पास किंवा समकक्ष + टायपिंग परीक्षा उत्तीर्ण
 • फायर मन कोर्स उत्तीर्ण
 • शैक्षणिक पात्रता ही विविध पद नुसार आहे आधिक माहिती साठी जाहिरात डाउनलोड करून व वाचावी.

वयोमर्यादा :

 • फायरमन पद : 18 वर्षे ते 27 वर्षे पर्यंत.
 • इतर सर्व पद : 18 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत.
 • OBC प्रवर्ग साठी – 03 वर्षे सवलत.
 • SC/ST प्रवर्ग साठी – 05 वर्षे सवलत.
 • अपंग – 10 वर्षे सवलत राहिल.
 • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

निवड पद्धत :

Selection process for IAF Recruitment is as follows,

 1. Written Exam
 2. Skill Test
 3. Practical Test
 4. Interview

अर्ज करण्याची पद्धत :

 • अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर पाठवावा.

आधिकृत संकेत स्थल :

 1. www.davp.nic.in

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज नमूना Download लिंक  खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक : झाल्यापासून 30 दिवस आहे. म्हणजेच (17 एप्रिल, 2017 रोजी पर्यंत)


⇓ जाहिरात/Apply Links ⇓


अर्ज नमूना + जाहिरात Download लिंक

आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here