IDBI Recruitment of Specialist Officers 2016-2017

(IDBI) आय.डी.बी.आय. बँकेत ‘व्यवस्थापक’ पदाच्या 111 जागा भर्ती 2017

IDBI Recruitment of Specialist Officers in Deputy General Manager (DGM) – Grade ‘D’, Assistaat General Manager (AGM) – Grade ‘C’ & Manager – Grade ‘B’ (2016-17)

भर्ती कार्यालय (Recruitment Office): (IDBI)आय.डी.बी.आय. बँक लि.मध्ये

जाहिरात क्र (Advt No) :

एकूण पद संख्या (Total Posts) : 111 जागा

पद नाम/संख्या (Name of Posts) :

 1. उप महा व्यवस्थापक ग्रेड-डी [DGM (Grade D)] : 13 जागा
 2. सहाय्यक महा व्यवस्थापक ग्रेड-सी [AGM ( Grade C) ] : 17 जागा
 3. व्यवस्थापक ग्रेड-बी [Manager (Grade B)] : 81 जागा

जात प्रवर्ग नुसार जागा तपशील:

>>(येथे क्लिक करा)<<

शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) :

 • प्रथम श्रेणी मध्ये कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 • B.Tech/B.E in Computer Science/I.T./Electronic s & Communications with first class from a recognized University/ Institute
 • First Class Graduation in Law from any recognized University/ Institution. Preferable: Master‟s degree in Law.
 • शैक्षणिक पात्रता व अनुभव हा विविध पद नुसार आहे. कृपया आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 • (जाहिरात Download करण्यासाठी येथे क्लिक करा.)

वयोमर्यादा (Age Criteria): 01 ऑक्टोबर 2016 रोजी चे वय

 • उप महा व्यवस्थापक ग्रेड-डी – 35 वर्षे ते 40 वर्षे.
 • सहाय्यक महा व्यवस्थापक ग्रेड-सी – 30 वर्षे ते 36 वर्षे.
 • व्यवस्थापक ग्रेड-बी – 28 वर्षे ते 32 वर्षे.
 • SC/ST प्रवर्ग साठी – उच्च वयामध्ये 05 वर्षे पर्यंत सवलत राहिल.
 • OBC प्रवर्ग साठी – उच्च वयामध्ये 03 वर्षे पर्यंत सवलत राहिल.
 • अपंग प्रवर्ग साठी – उच्च वयामध्ये 10 वर्षे पर्यंत सवलत राहिल.
 • माजी सैनिक साठी – उच्च वयामध्ये 05 वर्षे पर्यंत सवलत राहिल.

परीक्षा स्वरुप (Exam Pattern) :

>>(येथे क्लिक करा)<<

अर्ज फीस (Application Fees) :

 • SC/ST/अपंग प्रवर्ग : 150/- रु.
 • इतर सर्व प्रवर्ग : 700/- रु.

अर्ज पद्धत :

 • ऑनलाईन अर्ज करावा.

आधिकृत संकेत स्थळ:

टिप (NOTE) –

 • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक : 

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 01 फेब्रुवारी, 2017 रोजी पासून.

Online परीक्षा संभाव्य दिनांक : 24 मार्च, 2017 रोजी

शेवट दिनांक : 20 फेब्रुवारी, 2017 रोजी पर्यंत.


 जाहिरात Apply Links 

अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक


आधिक माहितीसाठी @ www.jobchjob.in www.jobchjob.com ला भेट द्यावी….!

IDBI Recruitment of Specialist Officers 2016-2017


(सर्व मित्रांसोबत शेअर करा)


 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *