(IAF) Indian Air Force Recruitment 2017

(IAF) भारतीय हवाई दलात 232 जागा भर्ती 2017

(IAF) Indian Air Force Recruitment 2017

भर्ती कार्यालय : भारतीय हवाई दलात IAF HQ Training Command, बंगलोर येथे.

एकुण पद संख्या (Total Posts) : 232 जागा

पदनाम व संख्या :

ग्रुप ‘क’ सिव्हीलीयन पोस्ट भरती

 1. लॅब असिस्टेंट : 01 जागा
 2. ज्युनियर आर्टिस्ट: 02 जागा
 3. स्टेनोग्राफर: 02 जागा
 4. सुपेरिटेंडेंट (स्टोअर) :01 जागा
 5. स्टोअर कीपर: 17 जागा
 6. कनिष्ठ विभाग लिपिक [LDC] : 20 जागा
 7. हिंदी टाइपिस्ट: 02 जागा
 8. ड्राइवर: 02 जागा
 9. कूक: 25 जागा
 10. कारपेंटर: 02 जागा
 11. पेन्टर : 01 जागा
 12. फायरमॅन: 14 जागा
 13. मल्टी टास्किंग स्टाफ: 66 जागा
 14. मेस स्टाफ: 18 जागा
 15. आया /वार्ड सहायक: 06 जागा
 16. धोबी: 01 जागा
 17. सफाईवाला: 49 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 1. लॅब असिस्टेंट :
  • B.Sc  
  • 01 वर्ष अनुभव
 2. ज्युनियर आर्टिस्ट:
  • 10 वी उत्तीर्ण
 3. स्टेनोग्राफर:
  • 12 वी उत्तीर्ण
 4. सुपेरिटेंडेंट (स्टोअर) :
  • पदवीधर
 5. स्टोअर कीपर:
  • 12 वी उत्तीर्ण
 6. कनिष्ठ विभाग लिपिक [LDC] :
  • 12 वी उत्तीर्ण
  • इंग्रजी टंकलेखन (Typing) 30 श.प्र.मी. व हिंदी 25 श.प्र.मी.
 7. हिंदी टाइपिस्ट:
  • 12 वी उत्तीर्ण
  • इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. व हिंदी 25 श.प्र.मि.
 8. ड्राइवर:
  • 10 वी उत्तीर्ण
  • वाहनचालक परवाना
  • 02 वर्षे अनुभव
 9. कूक:
  • 10 वी उत्तीर्ण
  • 06 महिने अनुभव
 10. कारपेंटर:
  • ITI उत्तीर्ण
 11. पेन्टर :
  • ITI उत्तीर्ण
 12. फायरमन:
  • 10 वी उत्तीर्ण
  • फायरमॅन प्रमाणपत्र
 13. मल्टी टास्किंग स्टाफ(MTS): 
  • 10 वी उत्तीर्ण.
  • 01 वर्ष अनुभव.
 14. मेस स्टाफ:
  • 10 वी उत्तीर्ण.
  • 01 वर्ष अनुभव.
 15. आया /वार्ड सहायक:
  • 10 वी उत्तीर्ण.
  • 01 वर्ष अनुभव.
 16. धोबी:
  • 10 वी उत्तीर्ण.
  • 01 वर्ष अनुभव.
 17. सफाईवाला:
  • 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा (Age Limits) : 19 मार्च 2017 रोजी

 • ज्युनियर आर्टिस्ट/स्टेनोग्राफर/फायरमन पद साठी : 18 वर्षे ते 27 वर्षे पर्यंत.
 • उर्वरित पदे : 18 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत.
 • SC/ST/OBC/माजी सैनिक/महिला प्रवर्ग साठी शासन नियम प्रमाने सूट राहिल.
 • वयोमर्यादाच्या इतर आधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर पाठवावा.
 • लिफाफ्याची साइज़ ही (24 cm x 11 cm) असावी.
 • लिफाफ्यावर हे ठळक अक्षरात लिहा : “APPLICATION FOR THE POST OF —————————–“

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Postal Address):

 • To,The Air Force Station/ Units Bangalore.

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज नमुना Download लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक : 19 मार्च 2017 रोजी पर्यंत.


⇓  जाहिरात Apply Links 

जाहिरात + अर्ज नमुना Download लिंक

सर्व मित्रांसोबात नक्की शेअर करा आशी माहिती कुठेच मिळणार नाही


आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com वर भेट द्यावी…!

(IAF) Indian Air Force Recruitment 2017

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here