You cannot copy content of this page

Forest Department van Vibhag 2200 Post vacant Seat Notice 2017

जाहिरात बातमी

वन विभागात 2200 पदे रिक्त! वन संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

Advertisements

जाहिरात सौजन्य – लोकमत न्यूज (Lokmat News 25 सप्टेंबर, 2017)

अमरावती :

वनविभागात राज्यातील तब्बल 2200 पदे रिक्त आहेत. यात भारतीय वनसेवेतील पाच, तसेच क्षेतीय वनाधिकार्यांच्याही अनेक पदाचाही समावेश आहे. मात्र ही पदे भरण्यासाठी विभागीय पदोन्नति समिती पुढाकार घेत नसल्याचे दिसते.

‘मोबाईल स्काड’ या अतिमहत्वाच्या पथकात एकून 58 पदे रिक्त आहेत. वनविभागाचे राज्यात पदेशिक (11 वनवृत) तर वन्यजीव विभागाचे (9 वनवृत) असताना जंगल, वन्यजीवांच्या संरक्षणाची प्रमुख धुरा सांभाळणारे वनपाल, वनरक्षक आणि वन परिक्षेत्राधिकार्याची सुमारे 970 पदे रिक्त आहेत. रक्त पदबाबत वरिस्ठअधिकारी कडून आढावा घेतला जाईल.

अशी आहेत रिक्त पदे : 

Advertisements
 1. CCF (IFS) – 35 पदे मंजूर असून दोन पद रिक्त,
 2. CF (IFS) – 18 पदे मंजूर असून तीन पद रिक्त,
 3. उपवनसंरक्षक (IFS) – 12 पदे मंजूर असून 21 पद रिक्त,
 4. सहाय्यक वनसंरक्षक – 316 पदे मंजूर असून 62 पद रिक्त,
 5. उपजिल्हाधिकारी (प्रतिनियुक्ति) – 05 पद मंजूर तर एक पद रिक्त,
 6. वनअभियंता – 13 पद मंजुर असून 07 पद रिक्त,
 7. RFO – 992 पद मंजूर असून 150 पद रिक्त,
 8. मंडल अधिकारी (प्रतिनियुक्ति) – 05 पद मंजूर दोन पद रिक्त.

– सुधीर मुनगंटीवार, अर्थ व वने मंत्री

टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

जाहिरात/Apply Links


जाहिरात Download लिंक


“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

11 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *