(FCI ) Food Corporation of India Recruitment 2017

(FCI) भारतीय अन्न महामंडळात पहारेकरी पद भर्ती 2017

(FCI ) Food Corporation of India Recruitment 2017 1

(FCI ) Food Corporation of India Recruitment 2017 | (FCI) Anna Bhesal Corporation Vibhag Maharashtra and Goa state Watchman Posts Bharti 2017 | Food Corporation of India Recruitment 2017

भर्ती कार्यालय (Recruit Office) : (FCI) भारतीय अन्न महामंडळ (महाराष्ट्र आणि गोवा, आंध्र प्रदेश व राजस्थान)

जाहिरात क्र. (Advt. No.) : 01/2017 (अधिकृत संकेत स्थळ द्वारा जारी…)

एकून पद संख्या (Total Posts) : 739 जागा

पदाचे नाव :

 1. पहारेकरी [Watchman] ग्रुप- IV :

जागा तपशील : (महाराष्ट्र आणि गोवा) 

(Click Here)

(FCI ) Food Corporation of India Recruitment 2017 2

जागा तपशील (Post Details) :

 • महाराष्ट्र व गोवा राज्य करिता : 187 जागा
 • आंध्र प्रदेश राज्य करिता : 271 जागा
 • राजस्थान राज्य करिता : 281 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Details) :

 • 08 वी पास आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limits) : 01 जुलै, 2017 रोजी

 • 18 वर्षे ते 25 वर्षे
 • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत
 • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत

अर्ज फीस (Application Fees) : (राज्य/प्रवर्ग नुसार)

 • महाराष्ट्र व गोवा : 300/- रु.
 • राजस्थान : 300/- रु.
 • आंध्र प्रदेश: 250/-  रु.
 • SC/ST/PWD/माजी सैनिक : कोणत्याही प्रकारची अर्ज फीस नाही.

निवड पद्धत :

 • लेखी परीक्षा.
 • शारीरिक पात्रता.

शारीरिक पात्रता :

 1. पळणे (Running) :
  • पुरुष – 1000 मिटर अंतर 5 min. 20 sec वेळ मध्ये पार करावे.
  • महिला – 800 मिटर अंतर 5 min.वेळ मध्ये पार करावे.
 2. लाब उडी (Long Jump):
  • पुरुष – 3 मिटर 85 सेमी.
  • महिला – 3 मिटर.
 3. उंच उडी (High Jump) :
  • पुरुष – 1 m 30 cm
  • महिला – 1 m

परीक्षा पद्धत :

(Click here)

📢 हे पण पहा   [NHM Sindhudurg ]राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती 2020

(FCI ) Food Corporation of India Recruitment 2017 3

 अर्ज पद्धत (how to Apply) :

 • अर्ज हे Online पद्धतीनेच करावेत.
 • फोटो (PHOTOGRAPH) – सध्याचा कलर मध्ये परन्तु मागील बाजुस पंधरा पडदा असलेला फोटो असावा. ( 5kb-100kb.)
 • सही (SIGNATURE) – काळ्या शाईच्या पेनाने पंधरा पेपर वर स्पस्ठ दिसेल आशी असावी. (2kb-50kb)

परीक्षा केंद्र (Exam Center) : (महाराष्ट्र राज्य करीता)

 • Ahmednagar, Gondia, Nandurbar, Solapur, Akola, Hingoli, Nashik, Thane, Amravati, Jalgaon, Osmanabad, Wardha, Aurangabad, Jalna, Parbhani, Washim, Beed, Kolhapur, Pune, Yavatmal, Bhandara, Latur, Raigad, Palghar, Buldhana, Mumbai City, Ratnagiri, South Goa, North Goa, Chandrapur, Mumbai Suburban, Sangli, Dhule, Nagpur, Satara, Gadchiroli, Nanded, Sindhudurg.

मदत क्र. (helpline No.) :

 • 8378987292 (from 10:00 AM – 06:00 PM on working days.)
 • fcimah17@gmail.com

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

 • www.fcijobportalmah.com

टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

(Click Here)

(FCI ) Food Corporation of India Recruitment 2017 4

Online अर्ज करण्याचा शेवट दिनांक :

 • महाराष्ट्र व गोवा : 05 सप्टेंबर, 2017. रोजी सायं. 05:00 वा पर्यंत.
 • राजस्थान : 07ऑगस्ट, 2017.
 • आंध्र प्रदेश : 21ऑगस्ट, 2017.

जाहिरात/Apply Links

(महाराष्ट्र आणि गोवा) Online अर्ज लिंक

(आंध्र प्रदेश व राजस्थान) Online अर्ज लिंक

(महाराष्ट्र आणि गोवा) जाहिरात Download लिंक

(आंध्र प्रदेश व राजस्थान) जाहिरात Download लिंक


“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

FCI RECRUITMENT FOR THE POST OF WATCHMAN (CATEGORY IV) IN MAHARASHTRA REGION (STATE OF MAHARASHTRA AND GOA)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here