ECIL Tradesman-B ITI Recruitment 2017 40 Vacancies

ECIL Recruitment 2019

ECIL Tradesman-B ITI Recruitment 2017 40 Vacancies Electronics Corporation of India Limited

(EICL) इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ़ इण्डिया लिमिटेड येथे ट्रेड्समन पद भरती 2017-18

ECIL Tradesman-B ITI Recruitment 2017 40 Vacancies

ECIL Tradesman-B ITI Recruitment 2017 40 Vacancies

Electronics Corporation of India Limited (ECIL)

भर्ती कार्यालय (Recruitment office) : (EICL) इलेक्ट्रोनिक्स कोर्पोरेशन ऑफ़ इण्डिया लिमिटेड हैदराबाद येथील कार्यालय. (निवड झालेले उमेदवार भारतात कोठेही कामासाठी पाठवीले जातील.)

जाहिरात सन्दर्भ (Advt Ref.) : Employment News of 23rd December 2017

जाहिरात क्र. (Advt. No.) :38/2017

एकूण पद संख्या (Total Posts) :40 जागा

पद नाम व संख्या (Post Name) :

  • ट्रेड्समन-बी [Tradesman – B] : 40 जागा
    1. Electronic Mechanic/R&TV – 10 जागा
    2. Fitter – 05 जागा
    3. Electrician – 05 जागा
    4. Machinist – 03 जागा
    5. Refrigerator & Air Conditioner – 03 जागा
    6. Welder – 03 जागा
    7. Screen Printing – 01 जागा
    8. Plumber – 01 जागा
    9. Draftsman Mechanic – 01 जागा
    10. Turner – 01 जागा
    11. Carpenter – 01 जागा
    12. Painter – 01 जागा
    13. Mason – 01 जागा
    14. Diesel Mechanic – 01 जागा
    15. Sheet Metal – 01 जागा
    16. Electro Plating – 01 जागा
    17. Wireman – 01 जागा

जागा तपशील (EICL ITI Tradesman-B Vacancies Details) :

(Click here)

ECIL Tradesman-B ITI Recruitment 2017 40 Vacancies

पेस्केल (Pay Scale) :

  • Rs. 21,060 [Approx.] /- p.m.*

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  1. (SSC) 10 वी परीक्षा आणि सम्प्बंधित शाखेतील ITI NAC(NCVT) कोर्स उत्तीर्ण आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limits) :

  • OPEN प्रवर्ग : 28 वर्षे पर्यंत.
  • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत राहिल.
  • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
  • अपंग (PWD) प्रवर्ग : 10 वर्षे सवलत.
  • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

अर्ज फीस (Application Fees) :

  • खुला/ओबीसी प्रवर्ग : 500/- रु
  • SC/ST/अपंग/माजी सैनिक : अर्ज फीस नाही

अर्ज पद्धत (How to Apply) :

  • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

मदत क्र. (Helpline No’s) :

  • Email ID – GET17support@ecil.co.in
  • call – 040-27182956 (Timings from 09:00am – 05:30pm on all working days)

टिप (Note) :

  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 05 जानेवारी, 2018 रोजी (1600 hrs.) पर्यंत.


जाहिरात/Apply Links


अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक (English)

जाहिरात Download लिंक (हिंदी)


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here