DRDO Scientist-B Recruitment 2016 Apply Online

 DEFENCE RESEARCH AND DEVELOPMENT ORGANISATION (DRDO)

RECRUITMENT & ASSESSMENT CENTRE (RAC)

DRDO (डिफेन्स रिसर्च डेव्हलोप्मेंट ऑर्गनाझेशन) भर्ती २०१६

एकूण पद संख्या: १६३ जागा

पदाचे नाव व संख्या:

  •  वैद्नानिक-‘ब’ [Scientist-B]

शैक्षणिक अर्हता: BE/B.Tech/Master Degree

वयोमर्यादा:

  • १० एप्रिल २०१६ रोजी चे वय २८ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
अर्ज फीस: 
  • General/OBC : १००/- रु.
  • SC/ST/अपंग आणि माहिला : फीस नाही.

अर्ज करण्याची पद्धत: अर्ज हे ऑनलाईन पद्धतने करावेत.

आधिकृत संकेत स्थल:

  • www.rac.gov.in

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक:२० मार्च २०१६.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक: १० एप्रिल २०१६.


>>ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक<< 

DRDO Scientist-B Recruitment 2016 Apply Online

 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *