Digital Services[ऑनलाइन फॉर्म भरणा केंद्र]
![Digital Services[ऑनलाइन फॉर्म सेवा केंद्र] 1 Digital Services[ऑनलाइन फॉर्म भरणा केंद्र]](https://cdn.statically.io/img/jobchjob.in/wp-content/uploads/2021/08/Digital-Services.jpg?quality=100&f=auto)
नोकरी मार्गदर्शन वेबसाईट JOBCHJOB.IN / JOBCHJOB.COM वर सर्वांचे स्वागत आहे. नुकताच घेतलेला अभिप्राय/ फीडबॅक मध्ये ऑनलाइन फॉर्म भरणा केंद्र सुरु करण्यासाठी आपला मित्र परिवारांना विचारण्यात आलेले होते. आपल्या पॉझिटिव्ह feedback साठी टीम आपली आभारी आहे.
आपले सर्वांच्या प्रतिसादाने अणि सहकार्याने JOBCHJOB-टीम लवकरच ऑनलाइन फॉर्म भरणा केंद्र सुरू करत आहे.
📌 माझी सैनिक आणि अपंगा साठी विशेष सूट !!
🟢 खालील सेवा आम्ही सुरू करत आहोत.
✅ महाराष्ट्रातील व देशातील प्रवेश फॉर्म ( बोर्ड /विद्यालय/ महाविद्यालय)
✅ अप्रेंटिस भरती चे सर्व फॉर्म भरून देणार
✅ सर्व सरकारी ऑनलाईन भरती फॉर्म/ सरकारी स्कॉलरशिप फॉर्म
✅ सर्व सरकारी ऑफलाइन/ पोस्टल फॉर्म कसा भरावा याची माहिती देणार.
❌ प्रायव्हेट जॉब फॉर्म भरून दिला जाणार नाही.
🟩आपल्या सर्व शंकांचे निवारण आमची टीम करणार.
या सेवेचा आपण लाभ कसा घेऊ शकता?
🔰इच्छुक उमेद्वाराने सर्वात प्रथम खालील फॉर्म आपली वैयक्तिक माहिती भरून सबमिट करावा.
🔰त्यानंतर दिलेल्या व्हाट्सअप(WhatsApp) नंबर वर आपले अधिकृत कागदपत्रे(Original Documents) आम्हाला पाठवा.
🔰दिलेले डॉक्युमेंट्स/ कागदपत्रे आमच्या टीमने पाहिल्यानंतर, योग्य कागदपत्रे असल्यासच आपला फॉर्म भरण्यासाठी पुढे घेण्यात येईल.
🔰 संपूर्ण व्यवस्थित माहिती असलेले फॉर्म आमच्या टीम कडून भरण्यासाठी घेण्यात येतील.
🔰उमेदवारांनी आरक्षणानुसार फॉर्म फीस आमच्याकडे ऑनलाइन पाठवावी.
✅लॉग इन आयडी आणि पासवर्ड, आणि भरलेल्या फॉर्म ची PDF आपल्याला आपल्याWhatsapp आयडी वर मिळेल.
⚠️फॉर्म भरताना अधिकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यावा.
🚫मित्रांचा, पाहुण्यांचा व इतर कुणाचा ईमेल आयडी मोबाईल नंबर देऊ नये.
Rs. ८० फॉर्म भरण्यासाठी लागतील (फॉर्म फी सोडून)
आजची फॉर्म लिमिट संपली आहे.
वरील फॉर्म भरून आम्हाला 9420 605 501 या नंबर वर Snapshot/फोटो WhatsApp मेसेज करा.