CRPF Recruitment 2017- 451 SI/Overseer, CT/Mason & Other Posts

ADVERTISEMENT

पद नाम व संख्या (Name of the Posts) :

  1. SI/ ओवरसियर (Civil) : 135 जागा
  2. ASI/ ड्राफ्ट्समन : 03 जागा
  3. CT/मेसन : 65 जागा
  4. CT/प्लम्बर : 11 जागा
  5. CT/इलेक्ट्रिशियन :14 जागा
  6. CT/ कारपेंटर : 06 जागा
  7. CT/ पेंटर : 06 जागा

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘सहाय्यक उपनिरीक्षक(स्टेनो)’ पदांच्या 219 जागा भर्ती 2017 साठी येथे क्लिक करा


शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • पद 1 : 10+3 डिप्लोमा (सिविल इंजिनीरिंग डिप्लोमा) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पद 2: 10 वी (English, जनरल सायन्स आणि गणित विषय घेउन) उत्तीर्ण + 3 वर्षे मुदतीचा Polytechnic (Draughtsman) ड्राफ्ट्समन कोर्स (Civil/ Mechanical Engineering) उत्तीर्ण
  • पद 3 ते 7 : किमान 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक + 01 वर्ष अनुभव (Massonry, Carpentry, Painting, Plumbing or Electrician, certificate (Three months & above duration)under National skill qualification framework compliant anchored by National skill development Agency (NSDA) under Govt. of India, Ministry of Skill Development and Entrepreneurship or certificate of trade from recognized Industrial Training Institute agency for.
  • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा (Age Limit) : 05-05-2017 रोजी चे वय

  • Post 1 : 21 वर्षे ते 30 वर्षे पर्यंत.
  • Post 2 : 18 – 25 years for
  • Post 3 to 7 : 18 वर्षे ते 23 वर्षे पर्यंत.
  • शासन नियम प्रमाने मागास प्रवर्ग साठी आरक्षण राहिल.
  • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

निवड पद्धत (Selection Process) :

  • Post 1, 2 : Candidates will be selected based on PST/PET & documentation, Written Exam, Medical Exam, Drawal of Merit List
  • Posts 3 to 7 : PST/PET & documentation, Written Exam, Trade Test, Medical Exam, Drawal of Merit List for.

अर्ज फीस (Application Fee) :

General (UR)/ OBC उमेदवार : 

  • Post 2, 3 to 7: 100/- रु.
  • Post 1 : 200/- रु.
  • SC/ST/मजी-सैनिक : फीस नाही.

अर्ज पद्धत (How to Apply) :

  • अर्ज हे फ़क्त Online पद्धतनेच करावा.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

  • www.crpfindia.com
  • www.crpf.nic.in

टिप (Note) : 

  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज नमूना Download लिंक  खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 06 एप्रिल, 2017 पासून
  • शेवट दिनांक : 05 मे, 2017 रोजी पर्यंत.
  • अर्ज फीस भरन्याचा शेवट दिनांक : 01 मे, 2017
  • लेखी परीक्षा दिनांक : 30 जुलै, 2017 रोजी.

शेवट दिनांक : 05 मे, 2017 रोजी पर्यंत.


(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘सहाय्यक उपनिरीक्षक(स्टेनो)’ पदांच्या 219 जागा भर्ती 2017 साठी येथे क्लिक करा


⇓ जाहिरात/Apply Links ⇓


अर्ज करण्याची Online लिंक

अर्ज करण्याची लिंक 06 एप्रिल, 2017 रोजी उपलब्ध होईल

जाहिराती Download लिंक


आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

ADVERTISEMENT

Related Posts

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

-------------------------------------------

ZP Bharti 2019 Maha NMK GovNokri MajhiNaukri MPSC World

आमच्याशी संपर्क साधा [Contact Us]

Email ID - jobchjob@gmail.com

आपला अभिप्राय/सूचना व इतर गोष्टी आमच्या सोबत शेअर करा.

-----------------------------------------

आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद...

-जॉबच जॉब टीम

 

Advertisements