CRPF Assistant Sub-Inspector (Steno) Recruitment 2017 Apply Online, Admit card, Exam Date, Physical Standards, Age Education Requirements crpf nic in

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘सहाय्यक उपनिरीक्षक(स्टेनो)’ पदांच्या 219 जागा भर्ती 2017

ONLINE RECRUITMENT DRIVE TO FILL UP RESERVED/BACKLOG/CURRENT VACANCIES FOR THE POST OF ASSISTANT SUB- INSPECTOR (STENO) IN CRPF FOR THE YEAR 2016-17

भर्ती कार्यालय : (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दल येथे

जाहिरात क्र : आधिकृत संकेत स्थल

एकूण पद संख्या : 219 जागा

पद नाम :

 • ‘सहाय्यक उपनिरीक्षक’ (स्टेनो) : 

जागा तपशील : 

(येथे क्लिक करा)

CRPF Assistant Sub-Inspector (Steno) Recruitment 2017 Apply Online, Admit card, Exam Date, Physical Standards, Age Education Requirements crpf nic in 1

शैक्षणिक पात्रता : 

 • 12 वी (HSC) किंवा
 • 2/3 वर्षे चा टेक्निकल डिप्लोमा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
 • Skill Test (On computer) – 10 मिनिट @ 80 शप्रमी. (50 मिनिटात इंग्रजी किंवा 65 मिनिटात हिंदी.)
 • आधिक संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : 24/04/2017 रोजी पर्यंत

 • OPEN प्रवर्ग – 18 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत.
 • (म्हणजेच उमेद्वाराचा जन्म हां 26/04/1992 रोजीच्या आधीचा व 25/04/1999 रोजीच्या नंतर चा नसावा.)
 • SC/ ST – उच्च वय मर्यादेत 05 वर्षे पर्यंत सवलत राहिल.
 • OBC – उच्च वय मर्यादेत 03 वर्षे पर्यंत सवलत राहिल.

शारीरिक मर्यादा :

 • छाती (Genl/OBC/SC प्रवर्ग)
  • न फुगवून – 77 सेमी.
  • फुगवून – 82 सेमी. 
 • छाती (ST प्रवर्ग)
  • न फुगवून – 76 सेमी.
  • फुगवून – 81 सेमी. 
 • कामित कमी 05 सेमी पर्यंत फुगून आवश्यक राहिल.

अर्ज फीस : 

 • General and OBC : 100/- रु 
 • SC/ST/महिला/माजी सैनिक : अर्ज फीस नाही.

अर्ज पद्धत :

 • अर्ज हे फ़क्त ऑनलाईन पद्धतीनेच (ON-LINE MODE) करावेत.
 • उमेद्वाराने अर्ज फ़क्त एकच सबमिट करावा.
 • अर्ज पोस्टाने पाठवू नये.
 • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

मदत क्र (HELP LINE NO.) : 011-24368630

अधिकृत संकेत स्थळ (Official Website)

 1. www.crpfindia.com
 2. www.crpf.nic.in

निवड पद्धत : 

 1. Physical Standards Test (PST).
 2. Documentation.
 3. Skill Test आणि
 4. Medical examination.

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज नमूना Download लिंक  खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक :

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 27 मार्च, 2017 पासून.

परीक्षा दिनांक (written Exam) : 16 जुलै, 2017

शेवट दिनांक : 25 एप्रिल, 2017 पर्यंत.


आपल्या सर्व मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण अशी माहिती दुसरीकडे कुठेच मिळणार नाही.


⇓  जाहिरात/Apply Links 

अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक


आपल्या सर्व मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण अशी माहिती दुसरीकडे कुठेच मिळणार नाही.


CRPF Assistant Sub-Inspector (Steno) Recruitment 2017 Apply Online, Admit card, Exam Date, Physical Standards, Age Education Requirements crpf nic in 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here