केंद्रीय नोकरी भरतीसाठी एकच सामायिक परीक्षा
Common Eligibility Test for govt jobs 2020 | CET Jobs Naukari
नवी दिल्ली | New Delhi –
सरकारी नोकरीसाठी आता एकच सामायिक परीक्षा घेतली जाणार आहे. कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. National Recruitment Agency (NRA).
राष्ट्रीय भरती संस्थेत एकदा नोंदणी केली की एकच परीक्षा देऊन युवकांना आपली योग्यता सिद्धता करावी लागेल. नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही.
प्रकाश जावेडकर म्हणाले, युवकांना जागोजागी परीक्षा देण्यासाठी जावं लागू नये म्हणून एकच कॉमन इलिजिबिटी टेस्ट असेल. यात गुणवत्ता सिद्ध करुन उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल. Common Eligibility Test दरम्यान एकच सामायिक परीक्षा देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल. शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्गाचा अवलंब करते.
प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपल्या परीक्षा ठेवतात. नोकरीच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने या सगळ्या परीक्षा देतात. मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे हे चित्र बदलण्याची चिन्हं आहेत.
[Union Cabinet on Wednesday approved a proposal to set up National Recruitment Agency that will conduct Common Eligibility Test (CET) for selection to non-gazette posts in the central government and public sector banks. “Union Cabinet approves setting up of ‘National Recruitment Agency’ to conduct Common Eligibility Test. This decision will benefit job seeking youth of the country,” Union Minister Prakash Javadekar has said.
Modi government for Jobseekers National Recruitment Agency to take common eligibility test for government jobs News Latest Updates.]