Chandrapur Shahar Mahanagarpalika Recruitment 2017

Chandrapur Shahar Mahanagarpalika Recruitment 2017

चंद्रपुर शहर महानगरपालिका, विविध पद भर्ती 2017

जाहिरात 

सरळ सेवा भरती 2017

भर्ती कार्यालय : चंद्रपुर शहर महानगरपालिका.

पद नाम/संख्या:

 1. कायदा/विधि अधिकारी: 01 जागा
 2. कनिष्ठ अभियंता(स्थापत्य): 03 जागा 
 3. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: 03 जागा 
 4. सहा.नगर रचनाकार : 04 जागा 
 5. सुरक्षा अधिकारी: 01 जागा 
 6. सिस्टिम मनेजर(ई-प्रशासन) : 01 जागा
 7. माहिती व जनसंपर्क अधिकरी : 01 जागा
 8. पर्यावरण सवर्धन अधिकारी : 01 जागा 
 9. शाखा अभियंता (विद्युत्) : 01 जागा 
 10. कनिस्ठ अभियंता (विद्युत्) : 01 जागा
 11. शाखा अभियंता (यांत्रिकी) : 01 जागा 
 12. कनिस्ठ अभियंता (यांत्रिकी) : 01 जागा
 13. उद्यान अधीक्षक : 01 जागा 
 14. उद्यान निरीक्षक : 01 जागा 
 15. वैद्यकीय अधिकारी स्वच्छता : 01 जागा
 16. स्वच्छता निरीक्षक: 03 जागा

शैक्षणिक पात्रता :

(>>येथे क्लिक करा<<)

अर्ज फीस :

 • खुला प्रवर्ग : 800/- रु
 • मागास प्रवर्ग : 400/- रु.
 • माजी सैनिक शुल्क माफ़ आहे.

अर्ज पद्धत :

 • अर्ज हे फ़क्त (Online) ऑनलाइन पद्धतनेच करावा.

आधिकृत संकेत स्थल:

 1. www.cmcchandrapur.com
 2. maharecruitment.mahaonline.gov.in

टिप (NOTE) –

 • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक : 

 1. अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 05/01/2017 पासून.
 2. अर्ज करण्याचा शेवट दिनांक : 20/01/2017 पर्यंत.
 3. चलनाद्वारे SBI बैंकत फी स्वीकृति कालावधी : 21/01/2017 पर्यंत.
 4. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक : परिक्षेच्या आठ दिवस अगोदर
 5. ऑनलाईन परीक्षा दिनांक : 29/01/2017 (अपेक्षित)

शेवट दिनांक : 20 जानेवारी, 2017


⇓  जाहिरात Apply Links 

Online अर्ज करण्याची  लिंक

जाहिरात Download लिंक

लोकमत न्यूज जाहिरात Download लिंक


आधिक माहिती साठी  www.jobchjob.com / www.jobchjob.in  वर भेट द्यावी…!

Chandrapur Shahar Mahanagarpalika Recruitment 2017

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *