Chandrapur Police Bharti Recruitment 2017 Apply Online mahapolice mahaonline gov in

चंद्रपुर पोलीस विभागात ‘पोलीस शिपाई’ पद भर्ती 2017

Chandrapur Police Bharti Recruitment 2017 Apply Online mahapolice mahaonline gov in

भर्ती कार्यालय : चंद्रपुर पोलीस विभाग.

एकूण पद्संख्या :   72 जागा

पद नाम :

  • पोलीस शिपाई :
  • कारागृह शिपाई :
  • पोलीस बैंडस्मन :

 जागा तपशील:

(येथे क्लिक करा)

Chandrapur Police Bharti Recruitment 2017 Apply Online mahapolice mahaonline gov in 1

शैक्षणिक पात्रता : 

  • 12 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक राहिल.
  • पोलीस बैंडस्मन : 10 वी पास.

इतर पात्रता : 

  • पोलिस शिपाई पदाकारिता अर्ज करणार्या उमेदवार साठी हलके वाहने चालविण्याचा (LMV) परवाना धारका केला आवश्यक आहे.
  • सदर परवाना धारण न करणार्या उमेद्वाराने नियुक्ति नंतर त्यांचे पोलिस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्ष च्या आत परवाना धारण करण्यात यावा.
  • अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : 31/03/2017 रोजी चे वय हे

  • 18 वर्षे ते 28 वर्षे पर्यंत.
  • मागास प्रवर्ग : 33 वर्षे पर्यंत सूट राहील.

शारीरिक पात्रता : 

  • उंची:
    • महिला – 155 सेमी पेक्षा कमी नसावी.
    • पुरुष  – 165 सेमी पेक्षा कमी नसावी.
  • छाती : 
    • पुरुष – न फुगविता 79 सेमी पेक्षा कमी नसावी व फुगवून हि 5 सेमी पेक्षा कमी नसावी.
    • अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

अर्ज फीस :

  • खुला प्रवर्ग : 350/- रु. 
  • मागास प्रवर्ग : 200/-रु.
  • माजी सैनिक : 50/- रु (दोन्ही प्रवर्ग साठी)

निवड पद्धत :

  1. शारीरिक चाचणी,
  2. लेखी परीक्षा द्वारे.

आधिकृत संकेत स्थल : 

  • www.mahapolice.gov.in
  • mahapolice.mahaonline.gov.in
  • www.chandrapurpolice.gov.in/

अर्ज करण्याची पद्धत :

  • अज हे फ़क्त ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

टिप (Note) : 

  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक : 20 मार्च, 2017 सायं 24:00 वा पर्यंत.

अर्ज करण्यास मुदतवाढ करण्यात आलेली आहे


⇓  जाहिरात/Apply Links 

अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक 

जाहिरात Download लिंक


आधिक माहिती साठी  www.jobchjob.com / www.jobchjob.in  वर भेट द्यावी…!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here