Chandrapur Jilha Parishad Taluka Pesa Samnvyak Bharti 2016

चंद्रपूर जिल्हा परिषदेत तालुका पेसा समन्वयक पदाची जागा

Chandrapur Jilha Parishad Taluka Pesa Samnvyak Bharti 2016

भरती ठिकाण : चंद्रपूर जिल्हा परिषदे अंतर्गत राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानामध्ये

पदाचे नाव व संख्या :

 1. तालुका पेसा समन्वयक : 01 जागा.

पद भरती पद्धत : हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येईल.

शैक्षणिक अर्हता : 

 1. खालील विषयातील पदव्युत्तर पदवी (सामाजिक कार्य/मानववंश शास्त्र/ग्रामीण विकास/समाजशास्त्र/लोकप्रशासन/PGD ग्रामीण विकास/अधिवासी विकास/)
 2. संगणीक ज्ञान आवश्यक (MS-Office)
 3. अनुभव – 02 वर्षे.

वयोमर्यादा : 

 • 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
 • मागासप्रवर्ग साठी 43 वर्षे पर्यंत सवलत राहील.

परीक्षा शुल्क : 

 • मागासवर्गीय – 100/-रु.
 • DD (धनाकर्ष) स्वरुपात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे नवे (SBI रामनगर शाखा चंद्रपूर येथे देय असलेला राष्ट्रीय कृत बँकेचा बँक DD कडून अर्जासोबत सदर करावेत.)
 • माजी सैनिक उमेदवारसाठी शुल्क माफ राहील.

अर्ज करण्याची पद्धत :

 • अर्ज हे फक्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात स्वहस्तक्षरात अचूक भरून व्यक्तीशः अथवा पोस्टाने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

 • अध्यक्ष, जिल्हा स्तर निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे नवे सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे खालील नमूद दिनांक पूर्वी व्यक्तीशः अथवा पोस्टाने पाठवावा.

अधिकृत संकेत स्थळ : 

 • www.zpchandrapur.maharashtra.gov.in/

शेवट दिनांक : 22 नोव्हेंबर, 2016 


>> अर्ज नमुना व जाहिरात Download करा <<


 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *