CBI (Central Bank of India) Recruitment Notification 2017 for Various Counselor Post Apply @ www.centralbankofindia.co.in
Contents show
सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया येथे सल्लागार पद भर्ती 2017
CBI (Central Bank of India) Recruitment Notification 2017 for Various Counselor Post Apply @ www.centralbankofindia.co.in
भर्ती कार्यालय : सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया जळगाव येथे
पद भर्ती पद्धत : कंत्राटी पद्धतीने.
पद नाम :
- सल्लागार/काउंसेलर(Counselor, Cent-FLCC)
शैक्षणिक पात्रता :
- मान्यता प्राप्त विद्यापिठाकडून पदवी (Graduate) / पदव्युत्तर पदवी (Post Graduate degree) उत्तीर्ण आवश्यक.
वयोमर्यादा : 31-03-2017 रोजी
- कमाल 65 वर्षे पर्यंत.
- मागास प्रवर्ग साठी शासन नियमप्रमाने सवलत राहिल.
- आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
पेस्केल :
- 25,000/- रु.
अर्ज फीस :
- कोणत्याही प्रकाची अर्ज फीस नाही.
निवड पद्धत :
- मुलाखतीद्वारे (Interview).
अर्ज पद्धत :
- अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर पाठवावा.
- लिफाफ्यावर हे ठळक अक्षरात लिहावे – “ Application for the post of Recruitment as Counselor of CENT FLCC- Jalgaon on contract ”
आधिकृत संकेत स्थल :
- www.centralbankofindia.co.in.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
Senior Regional Manager,
Central Bank of India,
Regional Office, P-63,
MIDC, Satpur, Nashik-422 007
टिप (Note) :
- शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- जाहिरात Download लिंक व
अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक/अर्ज नमूना Download लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक :
अर्ज पाठविण्याचा शेवट दिनांक : 24 एप्रिल, 2017 रोजी पर्यंत.
⇓ जाहिरात/Apply Links ⇓
जाहिरात व अर्ज नमूना Download लिंक
पुन्हा भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.