CAG Bharti 2021:कैग मध्ये अकाउंटेंट आणि ऑडिटर पदाच्या 11 हजार जागा ऑनलाइन अर्ज करा

CAG Bharti 2021-(Accountant & Auditor)job vacancy@cag.gov.in.कैग मध्ये अकाउंटेंट आणि ऑडिटर पदाच्या 11 हजार जागा ऑनलाइन अर्ज करा. CAG Bharti Online ArjCAG Bharti 2021 Notification for the posts of Auditor and Accountants has been published by Comptroller and Auditor General of India. Indian Audit and Accounts Department proposes to amend Recruitment Rules (RRs) to the posts of Auditor/Accountant, Level 5 in the pay matrix. Official PDF of notification is given below of this post, if you are eligible please read the notification carefully and apply online through the official website https://cag.gov.in. The last date of online application for an apprentice is 19 February 2021.

 

 

कैग मध्ये अकाउंटेंट आणि ऑडिटर पदाच्या 11 हजार जागा ऑनलाइन अर्ज करा

लेखा परीक्षक व लेखापाल यांच्या पदांसाठीच्या CAG भरती 2021 अधिसूचना भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी प्रकाशित केली आहे.लेखा परीक्षक पदाच्या आणि लेखापाल पदाच्या जागा भरणे आहे.सर्व अर्ज ऑफलाइन पोस्टल भरले जातील. पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी 19/02/2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीकरिता कृपया खालील दिलेली PDF जाहिरात वाचा.

नौकरी स्थान पूर्ण भारत 
संगठन/कार्यालय कैग
जाहिरात क्र.  01/2021
भर्ती प्रकार सरकारी भरती
एकूण पद 10811 जागा
अर्ज/अवेदन प्रक्रिया ऑफलाइन पोस्टल  अर्ज 
अधिकृत संकेत स्थळ https://cag.gov.in/
शैक्षणिक पात्रता कोणतीही पदवी 
अर्ज अंतिम दिनांक 19/02/2021 पर्यंत.

CAG Bharti 2021(Accountant & Auditor)job vacancy  Details

Post details
 1. लेखापरीक्षक/Auditor:- 6409 posts
 2. लेखापाल/Accountants:- 4402 posts
Pay Scale
 1. लेखापरीक्षक/Auditor:- Rs.29200 – 92300/-
 2. लेखापाल/Accountants:- Rs.29200 – 92300/-

CAG Bharti 2021(Accountant & Auditor)job शैक्षणिक पात्रता

Educational Details [शैक्षणिक पात्रता]
 • पदवी/बॅचलर डिग्री मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून.
 • भाषा प्रवीणता.
 • For more details read the below Advertisement.
Age limits [वय मर्यादा]
 • 18 to 27 years
Application Fees [अर्ज फीस]
 •  General/OBC:- No Application Fee
 • SC/ST/PWD/ExS:- No Application Fee
 • The mode of payment is Online UPI, Credit, Debit Etc.

CAG Bharti 2021 निवड प्रक्रिया
 

Selection Process
कैग भरती 2021 अकाउंटेंट आणि ऑडिटर निवड प्रक्रिया लेखी परीक्षा / मुलाखत पद्धतीत होइल.
 

 CAG Bharti 2021(Accountant & Auditor) अर्ज कसा करावा 

How to Apply
 • कैग भरती 2021 अकाउंटेंट आणि ऑडिटर पदासाठी अर्ज पोस्टल करावा.पोस्टल पत्ता खाली दिला आहे.
 • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सामान्य नियम व शर्ती काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

 •  उमेदवारांकडे वैध ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असावा. जे निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिले पाहिजे.

 •  खलील पत्त्यावर अर्ज करावा.

Application Postal Address [अर्ज करण्याचा पत्ता]

Shri V S Venkatanathan,
Asstt. C &AG (N),
O/o the C&AG of India,
9, Deen Dayal Upadhyay Marg,
New Delhi- 110124.

 

Important Dates (महत्वाचे दिनांक):
 • अर्ज नोंदणी व पोहचण्याचा शेवट दिनांक – 19/02/2021 पर्यंत.
⇓ Advertisement & Apply Links ⇓
 
The application form was uploaded on www.ofb.gov.in is as given below :
अर्ज + जाहिरात Download लिंक

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.

CAG Bharti 2021| कैग मध्ये अकाउंटेंट आणि ऑडिटर पदाच्या 11 हजार जागा ऑनलाइन अर्ज करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Show Comments (5)