Buldhana Umed MSRLM Recruitment 2018 | [buldanamsrlm.govrecruit.in]

UMED MSRLM Recruitment 2019 Apply Online

Buldhana Umed MSRLM Recruitment 2018

थोडक्यात महत्वाचे (Short Important): Buldhana Umed MSRLM Recruitment 2018 Umed Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM), District Mission Management Unit Buldhana, Umed MSRLM Buldhana Bharti Recruitment 2018 invites Online Applications for the post of 93 vacancies of Accountant, Cluster coordinator, Administrator Assistant, Admin/Account Assistant, Data Entry Operator & Peon Posts.

For more details about MSRLM Buldhana Umed Bharti 2018-19 read Official  Advertisement from Download link given below.

(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बुलढाणा पद भर्ती 2018

भर्ती कार्यालय (Recruitment office): (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बुलढाणा

जाहिरात क्र. (Advertisement No.): From official website portal of UMED Buldhana.

पद भर्ती पद्धत (Posting Type): 11 महीने कंत्राटी पद्धत (11 Months Contract Basis)

एकूण पद संख्या (Total Posts): 93 Posts

पद नाम व संख्या (Post Name):

 1. लेखापाल – 01 Posts
 2. प्रशासन सहाय्यक – 01 Posts
 3. डाटा  एंट्री ऑपरेटर – 14 Posts
 4. शिपाई – 14 Posts
 5. प्रशासन व लेखा सहाय्यक – 13 Posts
 6. प्रभाग समन्वयक – 50 Posts

पेस्केल (Pay Scale):

 • ₹ 8000/- ते 20,500/- (पद नुसार)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 1. लेखापाल –
  • B.Com/M.Com Pass.
  • MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि Tally
  • अनुभव – किमान 03 वर्षे.
 2. प्रशासन सहाय्यक –
  • कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate) Pass.
  • मराठी टायपिंग 30 wpm व इंग्रजी 40 wpm Pass.
  • MS-CIT किंवा समकक्ष कोर्स 
  • अनुभव – किमान 03 वर्षे.
 3. डाटा  एंट्री ऑपरेटर –
  • (SSC) 10 वी Pass.
  • मराठी टायपिंग 30 wpm व  इंग्रजी 40 wpm
  • MS-CIT किंवा समकक्ष कोर्स Pass 
  • अनुभव – किमान 03 वर्षे.
 4. शिपाई-
  • (SSC) 10 वी Pass
  • अनुभव – किमान 03 वर्षे.
 5. प्रशासन व लेखा सहाय्यक – 
  • B.Com/M.Com Pass.
  • MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि Tally Pass
  • अनुभव – किमान 03 वर्षे.
 6. प्रभाग समन्वयक –
  • कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate) Pass.
  • BSW/MSW/B.Sc. Agriculture/PG (Rural development/Rural Management)/MBA 
  • अनुभव – किमान 03 वर्षे.

वयोमर्यादा (Age Limits): as on date 01 ऑगस्ट 2018

 • OPEN प्रवर्ग: 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
 • मागास प्रवर्ग: उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • For more details read official Notification Advertisement.

अर्ज फीस (Application Fees):

 • OPEN: ₹ 374/-
 • मागास प्रवर्ग: ₹ 274/-

परीक्षा पद्धती (Exam Scheme):

 • प्रभाग समन्वयक –
  • लेखी परीक्षा – 80 मार्क्स व
  • मुलाखत – 20 मार्क्स असे
   ——————
   एकून – 100 मार्क्स)
 • इतर सर्व पद –
  • लेखी परीक्षा – 100 मार्क्स
 • For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.

अर्ज पद्धत (How to Apply):

 • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites):

मदत क्र. (Helpline No’s):

 • Help Line No: 9168344192 (फक्त तांत्रिक अडचणी साठी वेळ: १०.०० ते ६.०० वा पर्यन्त)

टिप (Note):

 1. शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 10 नोव्हेंबर 2018 पर्यंत.अर्ज Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंकDaily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here