BSF Recruitment 2017-18 Online Apply Border Security Force Vacancy

BSF Constable Bharti 2019 Syllabus Radio Operator Mechanic Bharti 2019

BSF Recruitment 2017-18 Online Apply Border Security Force Vacancy

(BSF) सीमा सुरक्षा दलात विविध पद भरती 2017

BSF Recruitment 2017-18 Online Apply Border Security Force Vacancy

BSF Recruitment 2017-18 Online Apply Border Security Force Vacancy

BSF Recruitment 2017-18 Online Apply Border Security Force Vacancy

थोडक्यात महत्वाचे (Important) :

Ministry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, BSF Recruitment Bharti Vacancies jobs for the year 2017-18 | 33 Staff Nurse (Group B), ASI (Pharmacist Qualified) (Group C) & CT (Kahar) (Group C) Posts and BSF Jobs vacancies for 109 Specialist Doctors and General Duty Medical Officers Posts Apply @ bsf.nic.in official websites portal only.

भर्ती कार्यालय (Recruitment office) :सीमा सुरक्षा दलात (BSF)

जाहिरात क्र. (Advt. No.) : आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी.

एकूण पद संख्या (Total Posts) : 33 जागा

पद नाम व संख्या (Post Name) :

 1. SI (स्टाफ नर्स)(ग्रुप-B): 02 जागा
 2. ASI (फार्मासिस्ट -क्वालीफाईड)(ग्रुप-C): 21 जागा
 3. सी.टी (कहार)(ग्रुप-C): 10 जागा

पेस्केल (Pay Scale) :

 • पद 1 – 9300 रु. – 34800 रु. + GP 4200 रु.
 • पद 2 आणि 3 – 5200 रु. – 20200 रु. + GP 2800 रु.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 1. SI (स्टाफ नर्स)(ग्रुप-B) :
  • (10+2) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आणि
  • (GNM) जनरल नर्सिंग पदवी / डिप्लोमा
  • अनुभव – संबंधित कामाचा असावा.
 2. ASI (फार्मासिस्ट -क्वालीफाईड)(ग्रुप-C) :
  • (10+2) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आणि
  • (B-Pharmacy / D-Pharmacy) फार्मसी पदवी/डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 3. सी.टी (कहार)(ग्रुप-C) :
  • (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आणि
  • ITI डिप्लोमा कोर्स परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limits) : 26 डिसेंबर 2017 रोजी, 

 • SI (स्टाफ नर्स)(ग्रुप-B) : 21 वर्षे ते 30 वर्षे पर्यंत.
 • ASI (फार्मासिस्ट -क्वालीफाईड)(ग्रुप-C) : 18 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत.
 • सी.टी (कहार)(ग्रुप-C) : 18 वर्षे ते 23 वर्षे पर्यंत.
 • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत.
 • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

शारीरिक पात्रता (Physical Standards) :

उंची (Height) आणि छाती (Chest) :

 • पद 1 – 
  • पुरुष – 165 सेमी .(छाती – नफुगवून-76सेमी , फुगवून-81 सेमी)
  • महिला – 150 सेमी.
 • पद 2 आणि 3 –
  • पुरुष – 167.5 सेमी.(छाती – नफुगवून-78 सेमी , फुगवून-83 सेमी)
  • महिला – 157 सेमी.

अर्ज फीस (Application Fees) :

 • खुला/ओबीसी प्रवर्ग : 
  • SI (स्टाफ नर्स)(ग्रुप-B) : 200/- रु
  • इतर पद : 100/- रु.
 • SC/ST/महिला/माजी सैनिक : कोणत्याही प्रकारची अर्ज फीस नाही

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरावा व दिलेया कार्यालयीन पत्तावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Postal Address) :  

 • BSF अर्ज पाठविण्याचा पत्ता हां विविध विभाग नुसार आहे संबंधित (BSF) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स केंद्र करीता जाहिरात वाचूनच अर्ज पाठवावा.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :


टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज पोस्टाने पोहचण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 26 डिसेंबर 2017.(प्रसिद्धी दिनांक पासून 30 दिवस)


जाहिरात/Apply Links


अर्ज नमूना + जाहिरात Download लिंक


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

3 COMMENTS

  • आम्ही आपल्या साठी लवकरच अपंग सेक्सशन मध्ये विविध सर्व प्रकारच्या अपंग प्रकार नुसार स्वतंत्र नौकरी अपडेट देणार आहोत .?
   धन्यवाद
   jobchjob team

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here