BOB Recruitment 2017 for 400 ‘Probationary Officer’ Posts Apply Online | Admit Card | Hallticket | Exam Date | www.bankofbaroda.co.in

बैंक ऑफ़ बड़ोदा मनिपाल स्कुल ऑफ़ बैंकिंग ‘प्रोबेशनरी ऑफिसर्स’ 2017

Admission to Baroda Manipal School of Banking

BOB Recruitment 2017 for 400 ‘Probationary Officer’ Posts Apply Online @ www.bankofbaroda.co.in

भर्ती कार्यालय : (BOB) बैंक ऑफ़ बड़ोदा (महाराष्ट्र) येथे 

एकुण पद संख्या : 400 जागा

परीक्षा नाम :

 • 9 महिन्याचा कोर्स साठी प्रवेश

कोर्स चे नाव :

 • Post Graduate Certificate in Banking and Finance course from Manipal University

पद नाम : 

 • प्रोबेशनरी ऑफिसर [Probationary Officer(Junior Management Grade / Scale-I)] :

जागा तपशील :

(येथे क्लिक करा)

BOB Recruitment 2017 for 400 'Probationary Officer' Posts Apply Online | Admit Card | Hallticket | Exam Date | www.bankofbaroda.co.in 1

शैक्षणिक पात्रता :

 • 55% गुण घेउन कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.(SC/ST 50% गुण)
 • पदवी परीक्षेचा निकाल हा 30.04.2017 रोजी पर्यन्त लागलेला असावा.

वयोमर्यादा (Age Limits) :01.04.2017 रोजी 

 • 20 वर्षे ते 28 वर्षे.(म्हणजेच उमेद्वाराचा जन्म हा 02.04.1989 च्या आधीचा आणि 01.04.1997 च्या नंतर चा नसावा.(both dates inclusive))
 • SC/ST – उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे सूट राहिल.
 • OBC – उच्च वयोमर्यादेत 03 वर्षे सूट राहिल.
 • माजी सैनिक – उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे सूट राहिल.
 • अपंग (PWD) –
  • अपंग (SC-ST) – उच्च वयोमर्यादेत 15 वर्षे सूट राहिल.
  • अपंग (OBC) – उच्च वयोमर्यादेत 13 वर्षे सूट राहिल.
  • अपंग (Gen) – उच्च वयोमर्यादेत 10 वर्षे सूट राहिल.
 • अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

परीक्षा अभ्यासक्रम :

(येथे क्लिक करा)

BOB Recruitment 2017 for 400 'Probationary Officer' Posts Apply Online | Admit Card | Hallticket | Exam Date | www.bankofbaroda.co.in 2

अर्ज फीस (Application Fee) :

 • Genera/OBC/माजी सैनिक : 750/- रु.
 • SC/ST/अपंग (PWD) : 100/-.रु.

अर्ज पद्धत :

 • अर्ज हे फ़क्त Online पद्धतीनेच करावेत.
 • फोटो हा स्पस्ठ व White Background मध्येच असावा. (साईज – 20kb – 50 kb)
 • सही ठळक काळ्या शाईच्या पेन ने करावी.(साईज – 10kb – 20kb)

निवड पद्धत :

 • Written Test
 • Interview

आधिकृत संकेत स्थल :

 • www.bankofbaroda.co.in

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज नमूना Download लिंक  खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक :

Online अर्ज करण्यास सुरुवात दिनांक   01 एप्रिल, 2017
शेवट दिनांक   01 मे, 2017
Online Payment सुरुवात दिनांक 01 एप्रिल, 2017
Online Payment शेवट दिनांक 01 मे, 2017
प्रवेश पत्र उपलब्ध दिनांक  12 मे, 2017
परीक्षा दिनांक (अंदाजित)  27 मे, 2017

शेवट दिनांक (Last Date) : 1 मे, 2017


⇓ जाहिरात/Apply Links ⇓


अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक


पुन्हा भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.


 

📢 हे पण पहा   NHM Nagpur Arogya Vibhag Bharti 2020-Corona Virus Recruitment Nagpur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here