BEL Recruitment 2018 for Engineers Apply Online bel-india.com

BEL Recruitment 2018 Engineers Apply Online | BEL Recruitment 2018 for Engineers Apply Online bel-india.com

BEL Recruitment 2018 for Engineers Apply Online bel-india.com/bghr-recruitment.com

(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘इंजिनिअर’ पद भरती 2018

BEL Recruitment 2018 for Engineers Apply Online bel-india.com

BEL Recruitment 2018 for Engineers Apply Online bel-india.com

Bharat Electronics Limited Recruitment 2018

BEL Engineer (Electronics,Mechanical,Computer Science,Optics,Laser)

भर्ती कार्यालय (Recruitment office) :(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगलौर

जाहिरात क्र. (Advt. No.) :आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी.

पद भर्ती पद्धत (Posting Type) : कंत्राटी (Contract Basis)

एकूण पद संख्या (Total Posts) : 27 जागा

Post Name | BEL Recruitment 2018 for Engineers

पद नाम व संख्या (Post Name) :

 • कंत्राटी इंजिनिअर [Contract Engineer]
  1. इलेक्ट्रॉनिक्स : 09 जागा.
  2. मेकॅनिकल – प्रोडक्शन डिझाईन : 06 जागा.
  3. मेकॅनिकल – मटेरियल मॅनेजमेंट : 02 जागा.
  4. कंप्यूटर सायन्स : 05 जागा.
  5. ऑप्टिक्स : 03 जागा.
  6. लेझर : 02 जागा.
Educational Qualificaiton for BEL Recruitment 2018 Engineers

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 1. इलेक्ट्रॉनिक्स :
  • मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/टेलीकम्युनिकेशन) या शाखेतुन उत्तीर्ण आवश्यक.
  • GEN/OBC : प्रथम श्रेणी (First Class) , SC/ST : पास श्रेणी (Pass Class) आणि
  • अनुभव – किमान 01 वर्ष असावा.
 2. मेकॅनिकल :
  • मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त मेकॅनिकल शाखा/ब्राँच मधील BE/B.Tech परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • GEN/OBC : प्रथम श्रेणी (First Class) , SC/ST : पास श्रेणी (Pass Class) आणि
  • अनुभव – किमान 01 वर्ष असावा.
 3. मेकॅनिकल -मटेरियल मॅनेजमेंट :
  • मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त मेकॅनिकल शाखा/ब्राँच मधील BE/B.Tech परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • GEN/OBC : प्रथम श्रेणी (First Class) , SC/ST : पास श्रेणी (Pass Class) आणि
  • अनुभव – किमान 01 वर्ष असावा.
 4. कंप्यूटर सायन्स : 
  • मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त कंप्यूटर सायन्स (Computer Science), IT शाखा/ब्राँच मधील BE/B.Tech परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • GEN/OBC : प्रथम श्रेणी (First Class) , SC/ST : पास श्रेणी (Pass Class) आणि
  • अनुभव – किमान 01 वर्ष असावा.
 5. ऑप्टिक्स :
  1. मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त  MSc(Optics)/M.Tech (Tech-Photonics/Applied Optics/Optical Engineering/Photonics)
  2. GEN/OBC : प्रथम श्रेणी (First Class) , SC/ST : पास श्रेणी (Pass Class).
 6. लेझर :
  1. मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त  M.Sc. (ऑप्टिक्स) किंवा M.Tech. (टेक-फोटॉनिक्स/अप्लाइड ऑप्टीक्स/ऑप्टिकल) इंजिनिअरिंग फोटोनिक्स/लेझर
  2. GEN/OBC : प्रथम श्रेणी (First Class) , SC/ST : पास श्रेणी (Pass Class).

Age limits for BHEL Recruitmet 2017 for engineers without gate

वयोमर्यादा (Age Limits) :01 डिसेंबर 2017 रोजी

 • OPEN प्रवर्ग :  25 वर्षे पर्यंत.
 • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत राहिल.
 • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.
There is no fees for bel india jobs recrutiment 2018 engineers

अर्ज फीस (Application Fees) :

 • कोणत्याही प्रकारची अर्ज फीस नाही.

BEL Career Vacancies for Engineers bhl india

विशेष टीप (Special Note) – 

 • पात्र उमेदवाराचे BHL परीक्षाचे लेखी आणि मुलाखतीचे प्रवेश पत्र हे थेट ई-मेल द्वारे पाठविण्यात येतील.
 • (BHL Call letter Download for the shortlisted candidates for written test/interview will be sent through mail)

निवाड पद्धत (Selection Process) :

 • written test (objective type questions in above disciplines) followed by an interview.

How to Apply for bhel Recruitment 2017-18

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

मदत क्र. (Helpline No’s) :

 • call – 18004250433 (Toll Free) / +91- 80-25039300.

टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक (Online Applicaiton Start date) : 27 डिसेंबर 2017 रोजी पासून.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 20 जानेवारी, 2018 रोजी पर्यंत.


जाहिरात/Apply Links


अर्ज करण्याची Online लिंक (पद क्र नुसार खालील प्रमाणे)

>> पद क्र.1 ते 4 (Apply Here) <<

>> पद क्र.5 & 6 (Apply Here) <<

जाहिरात Download लिंक


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.

📢 हे पण पहा   मालेगाव महानगरपालिका भरती 2020 (NHM भरती)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here