BARC Stipendiary Trainee Vacancy Recruitment 2017

(BARC) बीएआरसीमध्ये पगारी प्रशिक्षणार्थी पदाच्या 99 जागा

BARC Stipendiary Trainee Vacancy Recruitment 2017

भर्ती कार्यालय : (BARC) भाभा अनुसंशोधन केंद्रात प्लान्ट Kalpakkam (तमिळ नाडू)

एकूण पदसंख्या (Total No. of Posts) : 99 जागा

पद नाम (Name of the posts):

A. Category-II Stipendiary Trainee : 86 जागा

 1. ऑपरेटर/हेल्थ फिजीक्स असिस्टंट (एचपी) : 32 जागा
 2. लॅबोरेटरी असिस्टंट : 6 जागा
 3. फिटर : 24 जागा
 4. वेल्डर : 1 जागा
 5. टर्नर : 2 जागा
 6. इलेक्ट्रिशियन : 12 जागा
 7. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक : 5 जागा
 8. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : 2 जागा
 9. मॅकेनिस्ट : 2 जागा

B. Direct Recruitment Basis: 13 जागा

 1. टेक्निशिअन/सी (बॉयलर ऑपरेटर) : 3 जागा
 2. वरिष्ठ लिपिक : 10 जागा

पेस्केल (Pay Scale) :

 • Stipendiary Trainee : 6200/- रु प्रती माह.
 • Stipendiary Trainee (Cat-II) : 21700/- & 25500/- रु प्रती माह.
 • Technician-C & UDC : 25500/- रु प्रती माह.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 • पद (1 to 9) साठी :  (SSC) 10वी/HSC 12 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक + संबंधित शाखेतील ITI
 • वरिष्ठ लिपिक : पदवी + इंग्रजी टायपिंग 30 शप्रमी + संगणक ज्ञान आवश्यक+Data Entry & Data Processing
 • शैक्षणिक पात्रता ही विविध पद नुसार आहे आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा (Age Limit) : 31-01-2017 रोजी चे वय.

 • 18 वर्षे ते 27 वर्षे पर्यंत
 • मागास प्रवर्गसाठी शासन नियमाप्रमाने सवलत राहिल.
 • (आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.)

अर्ज फीस (Application Fee) :

 • OPEN/OBC प्रवर्ग : 100/- रु.
 • SC, ST, महिला , अपंग आणि माजी सैनिक : फीस नाही.

अर्ज पद्धत (How to Apply):

 • अर्ज हे (Online) ऑनलाईन पद्धतनेच करावा.

आधिकृत संकेत स्थल (Official Site):

 • www.barcrecruit.gov.in/

टिप (NOTE) –

 • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक (Last Date): 31 जानेवारी, 2017


⇓  जाहिरात Apply Links 

Online अर्ज करण्याची लिंक

इंग्रजी जाहिरात Download लिंक

हिंदी जाहिरात Download लिंक


आधिक माहितीसाठी @ www.jobchjob.in  www.jobchjob.com ला भेट द्यावी….!

 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *