Assam Rifles Recruitment Bharti 2017-18

Assam Rifles Recruitment Bharti 2017-18

(Assam Rifles)असम राइफल्स मध्ये 754 जागा भरती 2017

Assam Rifles Recruitment Bharti 2017-18

Assam Rifles Recruitment Bharti 2017-18

Assam Rifles Recruitment Bharti 2017-18

(पुन्हा अर्ज करण्यास मुदतवाढ)

थोडक्यात महत्वाचे (Important) :

Assam Rifles Rally Recruitment 2017-18 Notification is published by Ministry of Home Affairs, for 754 vacancies of Assam Rifles Recruitment the post of Technicians & Tradesmen (Hindi Translator, Regional Teacher, Bridge and Road, Staff Nurse, Clerk, Electrical Fitter Signal, Personal Assistant, Lineman Field, Radio Mechanic, Armourer, Tailor and other Various Posts.

भर्ती कार्यालय (Recruitment office) :(Assam Rifles) असम राइफल्स शिलोंग येथील कार्यालय.

जाहिरात क्र. (Advt. No.) : आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी

एकूण पद संख्या (Total Posts) :754 जागा

पद नाम व संख्या (Post Name) :

  1. हिंदी ट्रांसलेटर (पुरुष) : 23 जागा
  2. धार्मिक शिक्षक : 05 जागा
  3. बिल्डिंग & रोड : 06 जागा
  4. स्टाफ नर्स (महिला)  : 24 जागा
  5. लिपिक (पुरुष) : 50 जागा
  6. पर्सनल सहाय्यक (पुरुष) : 25 जागा
  7. इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल (पुरुष) : 15 जागा
  8. लाइनमन फील्ड (पुरुष) : 23 जागा
  9. रेडिओ मॅकेनिक (पुरुष) : 31 जागा
  10. आर्मोरर (पुरुष) : 28 जागा
  11. इंजिनिअर आर्टिफिशर (पुरुष) : 02 जागा
  12. सर्व्हेयर (पुरुष) : 07 जागा
  13. इलेक्ट्रिशिअन (पुरुष) : 15 जागा
  14. प्लंबर (पुरुष) : 10 जागा
  15. नर्सिंग सहाय्यक (पुरुष) : 23 जागा
  16. ऑपरेशन थिएटर (पुरुष) : 01 जागा
  17. फिजिओथेरपिस्ट (पुरुष) : 01 जागा
  18. प्रयोगशाळा सहाय्यक (पुरुष) : 13 जागा
  19. फार्मासिस्ट (पुरुष व स्त्री): 33 जागा
  20. एक्सरे सहाय्यक (पुरुष) : 43 जागा
  21. पशुवैद्यकीय क्षेत्र सहाय्यक (पुरुष) : 03 जागा
  22. महिला अटेंडंट/आया (महिला) : 10 जागा
  23. महिला सफाई : 23 जागा
  24. कुक (पुरुष) : 169 जागा
  25. पुरुष सफाई (पुरुष) : 41 जागा
  26. वॉशरमॅन (पुरुष) : 40 जागा
  27. न्हावी (पुरुष) : 45 जागा
  28. उपकरण व बूट रोधक (पुरुष) : 23 जागा
  29. शिंपी (पुरुष) : 16 जागा
  30. कारपेंटर (पुरुष) : 06 जागा

Assam Rifles Recruitment 2017-18

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :(अनुक्रमे पद वरील प्रमाने)

  1. पद क्र.1 :
    • मान्यता प्राप्त विद्यापीठ मार्फ़त इंग्रजी विषयासह हिंदी भाषिक पदव्युत्तर पदवी (Post graduate) परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  2. पद क्र.2 :
    • मान्यता प्राप्त विद्यापीठ मार्फ़त पदवी (Degree) सह संस्कृत माध्यम किंवा हिंदी भाषेत भूषण पदवी (Degree) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  3. पद क्र.3 :
    • (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
    • सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil Engineering Diploma) उत्तीर्ण आवश्यक.
  4. पद क्र.4 : 
    • (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
    • नर्सिंग डिप्लोमा पास असावा.
  5. पद क्र.5:
    • (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
    • संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शप्रमि किंवा हिंदी टायपिंग 30 शप्रमि कोर्स उत्तीर्ण आवश्यक. 
  6. पद क्र.6 : 
    • (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
    • स्टेनोग्राफी डिप्लोमा पास असावा.
  7. पद क्र.7 आणि 8 :
    • (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  8. पद क्र.9 :
    • (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
    • रेडियो आणि दूरदर्शन तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार / संगणक / इलेक्ट्रिकल / यांत्रिक अभियांत्रिकी / घरगुती उपकरणे डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
  9. पद क्र.10 :
    • (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  10. पद क्र.11 ते 14:
    • (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि 
    • सम्बंधित शाखेतील ITI कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
  11. पद क्र.15 :
    • (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  12. पद क्र.16 :
    • (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
    • ऑपरेशन थिएटर शाखेचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
  13. पद क्र.17 :
    • (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
    • फिजिओथेरपिस्ट शाखेचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
  14. पद क्र.18 :
    • (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
  15. पद क्र.19 :
    • (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
    • B. Pharm / D. Pharm उत्तीर्ण.
  16. पद क्र.20 :
    • (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
    • रेडियोलॉजी शाखेचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण.
  17. पद क्र.21 :
    • (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
    • पशुवैद्यकीय विज्ञान डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक.
    • अनुभव – किमान 01 वर्ष असावा.
  18. पद क्र. 22 ते 30 :
    1. (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

Assam Raifal Rally

वयोमर्यादा (Age Limits) :01 जानेवारी 2018 रोजी (अनुक्रमे पद वरील प्रमाने)

  • पद क्र.1 : 21 ते 28 वर्षे.
  • पद क्र.2 & 3 : 18 ते 23 वर्षे.
  • पद क्र.4, 5, 6 : 18 ते 25 वर्षे.
  • पद क्र.7 ते 11, 13 ते 18, 20, 22 ते 30 : 18 ते 23 वर्षे.
  • पद क्र.12 : 20 ते 28 वर्षे.
  • पद क्र.19 : 20 ते 25 वर्षे.
  • पद क्र.21 : 21 ते 23 वर्षे.
  • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत.
  • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत.
  • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.
assamrifles.gov.in recruitment 2017

अर्ज फीस (Application Fees) :(अनुक्रमे पद वरील प्रमाने)

  • पद क्र.1 ते 4: 200/- रु
  • पद क्र.5 ते 30: 100/- रु
assam rifles recruitment 2018

शारीरिक पात्रता (Physical Std’s) :

  • छाती (Chest) –
    • नफुगाविता – 76 / 77 / 78 / 80 सेमी.
    • फुगवून – किमान 81 / 82 / 82 / 85 सेमी.
    • पात्रता विविध पद नुसार आहे संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.

assam rifles recruitment 2017 pdf

शारीरिक पात्रता परीक्षा (Physical Efficiency Test) : 

  • रंन्निंग (Running) : 
    • पुरुष (Male) – 05 किमी 24 मिनिटात 
    • महिला (Female) 1.6 किमी 8.30 मिनिटात
    • माजी सैनिक (Ex-man) – नाही.

www.assamrifles.gov.in Results

अर्ज पद्धत (How to Apply) :

  • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :


टिप (Note) :

  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

भरती मेळाव्याची तारीख (Rally Tentatively Date): 05 जानेवारी 2018

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 27 डिसेंबर, 2017 रोजी पर्यंत (पुन्हा अर्ज करण्यास मुदतवाढ)


जाहिरात/Apply Links


अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

(पुन्हा अर्ज करण्यास मुदतवाढ)

जाहिरात Download लिंक


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here