Arogya Vibhag New Exam Date 2021 [Group C & D Pariksha]| Arogya Vibhag Bharti 2021 Maharashtra Arogya Vibhag Group C & D Mega Bharti 2021 नवीन परीक्षा तारीख Arogya Vibhag Exam Date 2021 Hall Ticket | Arogya Vibhag Exam Date 2021 Group D | Arogya Vibhag Exam Date 2021 Group C | Arogya Vibhag exam date 2021 hall ticket October.
Arogya Vibhag New Exam Date 2021
New Udate – 18/10/2021
आरोग्य विभागाची भरती परीक्षा 24 व 31 ऑक्टोबरला
[आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा]
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य भरती 2021 चा नवीन परीक्षा तारखा जाहीर केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र आरोग्य भरती गट क पदांसाठी भरती महाराष्ट्र आरोग्य भरतीही 24 ऑक्टोबर 2021 ला होणार आहे आणि महाराष्ट्र आरोग्य भरती गट ड पदांसाठी भरती ही 31 ऑक्टोबर 2021 ला होणार आहे.
Arogya Bharti Group C Exam Date: 24 October 2021
Arogya Bharti Group D Exam Date: 31 October 2021
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2021 आणि शिक्षक पात्रता परीक्षा 2021 एकाच दिवशी येत असल्यामुळे राज्य पात्रता परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा 2021(MAHA TET 2021) 31 ऑक्टोबर 2021 ऐवजी 30 ऑक्टोबर 2021 होणार असल्याचे अधिक केली आहे.
MAHA TET EXAM 2021 Exam Date: 30 October 2021
Arogya Bharti Exam Postponed / New Date (आरोग्य भरती परीक्षा नवीन तारीख?) |
Arogya Vibhag New Exam Date 2021 |
Arogya Bharti Exam Date Update News – 28 सप्टेंबर 2021:
मुंबई: आरोग्य विभागातील भरती गट क साठीची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा ला होणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे जाहीर केले. या परीक्षा दोन दिवसांपूर्वी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केला होता.
- गट क परीक्षा – 24 ऑक्टोबर 2021.
- गट ड परीक्षा – 31 ऑक्टोबर 2021.
सुमारे आठ लाख उमेदवार या परीक्षांना बसणार असून ती घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यासा या कंपनीने परीक्षा केंद्रावर पुरेशी व्यवस्था केली नाही, काही उमेदवारांना प्रवेश पत्र पोहोचली नाही तर चुकाही झाल्या, त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकला वी लागली होती असे टोपे यांनी सांगितले.
परीक्षांच्या नव्या तारखा निश्चित करण्यासंदर्भात आरोग्य विभागातील सोमवारी दुपारी बैठक झाली यात परीक्षेच्या नवीन तारखा निश्चित करण्यात आल्या असून या दोन्ही दिवशी रविवार असल्याने शाळा उपलब्ध होतील, असे टोपे यांनी नमूद केले.
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील पंधराशे केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.
आता परीक्षा घेताना कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात यावा. त्यात परीक्षा केंद्रे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांच्या नावांची यादी एक ऑक्टोबर पर्यंत देण्यात यावी. विद्यार्थ्यांना नऊ दिवस आधी प्रवेश पत्रे पोहोचली पाहिजेत, अशा सूचना कंपनीला देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मोठ्या प्रमाणावर भरतीसाठी परीक्षा होत असेल, तर वावड्या उठतात कुणीही गैर चा वाघाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाल्यास उमेदवार आणि पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी.
- विद्यार्थ्यांना 9 दिवस अगोदर हॉल तिकिट मिळणार
[Arogya Vibhag New Exam Date 2021 for more details read below News]
परीक्षा पारदर्शकपनेच पार पडतील. यासंदर्भातील ध्वनीफिती उजेडात आली आहे व चर्चा सुरू आहे. त्यात किती तथ्य आहे, याबाबत आरोग्य विभागाने पुणे अमरावती पोलीस अधीक्षकांना तपास व कार्यवाहीच्या सूचना दिल्या असल्याचे टोपे यांनी नमूद केले.
कंपनीच्या निवडीवरून हात झटकले
- परीक्षेसाठी न्यासा कंपनीची निवड आरोग्य विभागाने केली नव्हती असे सांगून आरोग्यमंत्री टोपे यांनी हात झटकले आहेत शासनाच्या प्रशासन विभागाच्या अंतर्गत असलेल्या तंत्रज्ञान विभागानेच पाच एजन्सी किंवा कंपन्या निवडले आहेत.
- आरोग्य विभागाचे काम हे प्रश्नपत्रिका तयार करण्याचे होते, ते विभागाने अचूक केले.
- प्रश्नपत्रिकेचे छपाई, परीक्षा केंद्र निवडणे, प्रवेश पत्र व अनुषंगिक बाबींची जबाबदारी या कंपनीची होती.
- या संस्थेने अन्य विभागांच्या परीक्षा घेतलेल्या आहेत.
परीक्षेसंबंधी सर्व बाबी अद्ययावत करण्याच्या सूचना.
- अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या जाहिरातीचे कात्रण वाचावे.
- अशाच प्रकारच्या रोज नवीन जाहिरातीसाठी आपल्या जॉबच जॉब डॉट कॉम या वेबसाईट वरती भेट द्यावी.
जाहिरात संदर्भ – लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
धन्यवाद….